आज मी तुम्हाला Suzuki GSX-8S कंपनीने या गाडीमध्ये खूप साऱ्या प्रकारचे आपल्याला फीचर्स अवेलेबल करून दिले आहे. कंपनीने यामध्ये इंजिन कॅपॅसिटी सेवन सेवन सिक्स दिलेली आहे आणि या गाडीचा वेट 202 किलो आहे आणि फ्युएल टॅंक कॅपॅसिटी 14 लिटर अशी दिली आहे सर्व प्रकारची माहिती मी तुम्हाला खालील प्रमाणे सांगणार.
Suzuki GSX-8S Bike Specification
या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे स्पेसिफिकेशन दिलेले आहे यामध्ये आपल्याला या गाडीमध्ये 776 Cc चा इंजिन घेऊन यामध्ये आपल्याला तीन प्रकारचे रायडिंग नोट दिलेले आहे यामध्ये आपल्याला एबीसी या पद्धतीने रायडिंग मोड दिलेले आहे. यामध्ये आपल्याला सिक्स मॅन्युअल पद्धतीने गैर ऑप्शन दिले आहे यामध्ये आपल्याला ट्रान्समिशन सिलेंडर ्पार्क ब्लॉक कूलिंग सिस्टम अशा प्रकारच्या खूप सार्या गोष्टी दिले आहे.
या गाडीमध्ये आपल्याला फुल कॅपॅसिटी आहे 14 लिटरची दिली असून यामध्ये कूलिंग सिस्टम मध्ये लिक्विड कुलर सिस्टम आणि विथ मल्टिप्लॅटेड पद्धतीने दिलेला आहे यामध्ये आपल्याला गेरशिप डे वन डाऊन आणि 5 अप पद्धतीने दिल्या यामध्ये आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीचे स्पेसिफिकेशन दिलेले आहे.
Suzuki GSX-8S Bike Brakes, Wheels & Suspension
या गाडीमध्ये सस्पेन्शन आणि बाईक ब्रेक आणि वेलची जर गोष्ट केली तर या गाडीच्या सस्पेन्शन मध्ये आपल्याला कॉल स्प्रिंग इन्व्हर्टेड टेलिस्कोपिक आणि ऑइल दमपेठ हे फ्रंट सस्पेन्शन मध्ये दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला ब्रेकिंग सिस्टम मध्ये ड्युअल चॅनल एबीएस यापद्धतीचे ब्रेक दिले आहे हे ब्रेक खूपच चांगल्या पद्धतीने आपल्याला घसरणाऱ्या जागेमध्ये खूप मदत करते जेणेकरून तुमची गाडी खूप स्थिर पद्धतीने ब्रेकिंग करते.
यामध्ये आपल्याला कंपनीने समोरच्या चक्का मध्ये डीस ब्रेक पद्धतीने दिलेल्या आणि यामध्ये आपल्याला टायरच्या टाईप मध्ये ट्यूबलेस टायर दिलेला आहे जेणेकरून तुम्ही कोणत्या पण ठिकाणी जरी केले जर तुम्ही कुठे ऍडव्हेंचर्स जागी गेले तर तिथून तुम्ही थोडा दूरपर्यंत तुमची गाडी चालू शकता यामुळे आजकाल सगळ्या गाडीमध्ये ट्यूबलेस टायर वापरत आहे.
Suzuki GSX-8S Bike Dimensions & Chassis
या गाडीमध्ये असलेल्या डायमेन्शन ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये आपल्याला या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स हे खूपच चांगल्या पद्धतीने दिले आहे जेणेकरून तुम्ही ही गाडी शहरी भागामध्ये किंवा कोण आपण भागामध्ये चालू शकता. या गाडीचा 145 mm एवढा ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे या गाडीचे वजन आपल्याला 202 किलोग्रॅम एवढ्या दिल्यास तुम्ही या गाडीच्या सीट ची हाईट आहे ८१० एमएम एवढी दिली आहे.
या गाडीच्या लेंथ जर गोष्ट जर केली तर या गाडीची उंची आपल्याला 2115m m एवढी दिली असून या गाडीची उंची आपल्याला 1105mm एवढी दिली आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे विल बेस हे १४६५ एमएम एवढे दिले तुम्ही या गाडीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे आपल्याला विल बेस दिली आहे.
Suzuki GSX-8S Bike Features
या गाडीमध्ये दिली असलेल्या फिचरचे जर गोष्ट जर केली तर आपल्याला यामध्ये टच स्क्रीन डिस्प्ले इंस्ट्रुमेंटल कन्सोल ऑडोमीटर स्पीडोमीटर स्टॅन्ड अलार्म अशा पद्धतीचे खूप सारे डिजिटल मोडमध्ये आपल्याला कंपनीने पिक्चर दिलेला आहे ज्यामध्ये कंपनीने या गाडीमध्ये आपल्याला एलईडी पद्धतीचे लाईट दिलेला आहे जेणेकरून तुम्ही जर रात्रीच्या वेळी जर ही गाडी चालवत असेल तर तुम्हाला सोमवारची गोष्ट ह्या एलईडी लाईट मुळे खूपच लवकर दिसते जेणेकरून तुम्हाला रात्रीच्या वेळी गाडी चालवणार एकदम काही धोका हाय नाही त्यामुळे आजकालच्या प्रमाणे एलईडी लाईटचा वापर करत आहे.
यामध्ये आपल्याला क्लीन स्विच ब्रेक रेस्ट ग्रॅब्रेल फूट रेस सीट अशा खूप सार्या पद्धतीचे आपल्याला दिलेले असून यामध्ये आपल्याला ब्रेक टेल लाईट पासिंग लाईट टर्निंग सिग्नल अशा पद्धतीचे खूप सारे दिले असून यामध्ये आपल्याला इंडिकेटर अंडरस्ट्री स्टोरेज पण दिलेला आहे.
ही गाडी स्पोर्ट बाईक असल्यामुळे आपल्याला खूप साऱ्या प्रकारचे यामध्ये फीचर्स दिलेल्या आहेत जेणेकरून लोकांना ही गाडी खूपच आवडते यामध्ये युवकांना जे जे फीचर्स लागतात ते सगळे फीचर्स या गाडीमध्ये कंपनीने दिलेले आहे.
Suzuki GSX-8S Bike Colour
या कंपनीने आपल्याला यामध्ये तीनच प्रकारचे कलर दिले आहे जेणेकरून आपल्याला ही गाडी सिलेक्शन करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आजकाल लोकं कलर ऑप्शन मध्ये पण खूप वेळ देतात त्यामुळे कंपनी खूपच कमी कलर ऑप्शन मध्ये आजकाल गाडी लॉन्च करत आहे.
- Pearl Cosmic Blue
- Metallic Matte Black No. 2
- Glass Matte Mechanical Grey
Suzuki GSX-8S New Design
कंपनीने या गाडीची डिझाईन खूपच चांगल्या प्रकारे केलेले आहेस आणि यामध्ये तुम्हाला सुपर बाईक सारखा लोक देण्याचा कंपनीने प्रयत्न केला आहे ज्या लोकांना सुपर बाईकचे लुक खूप आवडतात त्या लोकांना हे बाईकची डिझाईन खूप चांगल्या प्रकारे आवडेल तर जे लोकं पण स्पोर्ट बाईकचे शौकीन आहेस. ते लोक हे बाईक घेऊ शकते.
Suzuki GSX-8S Launch Date
आतापर्यंत सुझुकीने लॉन्च डेट हे सांगितले नाही आहे पण आमच्या माहितीनुसार हे गाडी लवकरात लवकर लॉन्च होण्याची शक्यता आहे म्हणजे की या डिसेंबर महिन्यामध्ये असं त्यांनी सांगितले आहे की आम्ही लॉन्च करेल पण नेमकी तारीख कोणतीही त्यांनी सांगितलेली नाही आहे उत्तर डिसेंबर महिन्यामध्ये ही गाडी लॉन्च होण्याची शक्यता आहे तर सर्व लोकांनी आपला बजेट मॅनेज करून ही गाडी लॉन्च होण्याची प्रतीक्षा करा जसं गाडी लॉन्च झाली तसं मी तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला कळवणार.
Suzuki GSX-8S Bike Manufacturer Warranty
या गाडीचे आपण मॅन्युफॅक्चर वॉरंटी जर बघितली तर याची आपल्याला दोन वर्षापर्यंत तीस हजार किलोमीटर एवढी वॉरंटी दिली आहे म्हणजे की यामध्ये आपल्याला जर आपण ही गाडी दोन वर्षांमध्ये तीस हजार किलोमीटर चालले तर यानंतर आपल्याला जे सर्विसिंग किंवा इतर सगळ्या गोष्टी असते त्या मोफत मध्ये देते आणि जर कोणते पण टेक्निकल प्रॉब्लेम जर गाडीमध्ये आले तर ते प्रॉब्लेम तुम्हाला मोफत मध्ये करून देणार. जन दोन वर्षाच्या आतील जर तुमची गाडी तीसरा किलोमीटर जर चालली तर तेव्हा पण तुमचा हा क्रायटेरिया खतम होणार या पद्धतीने कंपनीने तुम्हाला दोन प्रकारचे मॅन्युफॅक्चर वॉरंटी दिलेली आहे.
Suzuki GSX-8S Bike Price in india
या गाडीची प्राईस आपल्या इकडे दहा लाखापासून तर अकरा लाखापर्यंत सांगितले कारण की ही बाई लाँच वाला आणखी पण टाईम आहे त्यामुळे या बाईची किंमत आपल्याला या प्राईस मध्ये सांगितलेली आहे.
Emi या ऑप्शन नंतर आपण ही गाडी जर घेतो म्हटलं तर आपण ही गाडी घेऊ शकतो यामध्ये आपण कमी डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी घेऊ शकतो. जर आपण दोन लाखाचा डाऊन पेमेंट भरून 9.8% इंटरेस्ट रेट वर 36 महिन्यासाठी ही गाडी जर डाऊन पेमेंट वर जर घेतली तर आपल्याला या गाडीची दर महिन्याला किस्तही 7000 एवढे पडेल.या पद्धतीने पण तुम्ही ही गाडी घेऊ शकता आणि ही गाडी काही महिन्यांमध्ये लॉन्च होणार आहे.
निष्कर्ष
या गाडीमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे फीचर्स आणि ऍडव्हान्सेबल फीचर्स दिलेला आहे त्यामुळे या गाडीचा क्रेस आपल्याकडच्या युवकांमध्ये खूप आहे त्यामुळे आपल्याकडे युवक या कंपनीला खूपच मानते त्यामुळे ही गाडी जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही ही गाडी नक्की घेऊ शकता धन्यवाद.
Also Read
- TVS Apache RR 310 बाईक लाँच हुई अपने सुंदर फिशर्स और उच्च कामगिरी के साथ जनिये किँमत
- 209 किमी की तेज राफ्टर के साथ आगयी BMW F 900 GS स्पोर्ट बाईक, जानी परफॉर्मन्स और किमत
नमस्कार मेरा नाम आयुष मी गेल्या चार वर्षापासून ऑटोमोबाईल सेक्टरवर ब्लॉक लिहीत आहे. माझ्यापाशी ऑटोमोबाईल क्षेत्राची खूप माहिती आहे आणि मी हे माहिती तुम्हाला सरळ भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो माझा सरळ आणि साध्या भाषेमध्ये सांगण्याचा उद्देश हा आहे की गाडी आणि बाईक बद्दलची माहिती तुमच्यापाशी खूप सोप्या पद्धतीने जावे त्यामुळे मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतो.