Royal Enfield Himalayan 450 Bike भारतीय बाजारपेठामध्ये खूपच जास्त मोठ्या प्रमाणात आपलं नाव गाजवत आहे कारण की ही जे बाईक आहे ते खूपच प्रकारचे आहे ॲडव्हान्स वर्जन पर्यंत या गाडीमध्ये अपडेट घेऊन आलेली आहे यामध्ये जर बघितलं तर ही गाडी आपली इकडच्या युवकांना खूपच जास्त प्रमाणात आवडत आहेत कारण की ही गाडी खूपच चांगल्या पद्धतीचे लक्झरी लुक आपल्याला देत आहे आणि ही गाडी आपल्याला चांगल्या प्रकारचे इंजिन पण या गाडीमध्ये दिलेले आहे. अशा प्रकारच्या खुप सार्या ज्या गोष्टी आपल्याला या गाडीमध्ये दिलेले आहे.
Royal Enfield Himalayan 450 Bike Specification
या गाडीमध्ये दिलेल्या स्पेसिफिकेशन ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे जे आहे ते उत्कृष्ट स्पेसिफिकेशन दिले आहे ज्यामध्ये आपल्याला या गाडीमध्ये 452 सीसी च इंजन दिले असून या गाडीची आपल्याला मॅक्सिमम पावर 39.47 bhp @ 8000 rpm एवढा दिला आहे आणि या गाडीची जी आपल्याला रायडिंग रेंज आहे ते खूपच चांगल्या प्रकारची दिलेला आहे आपल्याला या गाडीमध्ये 330 किलोमीटर एवढी या गाडीची रेंज दिली आहे आणि या गाडीचा मायलेज आपल्याला तीस किलोमीटर प्रति लिटर असा दिलेला आहे.
या गाडीमध्ये आपल्याला सिक्स स्पीड मॅन्युअल गेर दिले असून एक डाऊन साईड आणि पाच अपसाईट पद्धतीने या गाडीमध्ये गेर दिलेले आहे. या गाडीचे फुल टाइप हे पेट्रोल टाईप असून या गाडीमध्ये आपल्याला 11 लिटरची जे आहे ते फ्युएल टॅंक दिलेले आहे.
Royal Enfield Himalayan 450 Bike Brakes, Wheels & Suspension
Royal Enfield Himalayan 450 Bike मध्ये असलेले स्पेसिफिकेशन ब्रेक्स आणि व्हीलची जर गोष्ट केली त्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे आपल्याला दिलेला आहे यामध्ये आपल्याला फ्रंट सस्पेन्शन मध्ये टेलिस्कोपिक पद्धतीचे सस्पेन्शन दिले असून ब्रेकिंग सिस्टम मध्ये आपल्याला ड्युअल चॅनेल abs पद्धतीचे ब्रेकिंग सिस्टम दिलेले आहे. आणि यामध्ये आपल्याला ब्रेक टाईप मध्ये डिस्क पद्धतीचे ब्रेक दिलेले आहे. यामध्ये आपल्याला विल टाईप मध्ये आलोय विल पद्धतीचे बिल दिले असून टायर टाईप मध्ये ट्यूबलेस टायर दिलेला आहे.
Royal Enfield Himalayan 450 Bike Dimensions & Chassis
या गाडीमध्ये दिलेल्या डायमेन्शन ती जर गोष्ट केली तरी या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे जे आहे ते डायमेन्शन दिलंय या गाडीमध्ये आपल्याला या गाडीचे वजन आहे ते 185 किलोग्रॅम एवढे दिलं असून या गाडीच्या ग्राउंड क्लिअरनची जर गोष्ट केली तर या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला खूपच चांगल्या पद्धतीचं दिलेलं आहे ते आपल्याला 169 mm एवढा दिलाय जर तुम्ही ही गाडी खेड्या भागामध्ये जर चालवत असेल तर ग्राउंड क्लिअरन्स खूपच मदत असते त्या पद्धतीने हे पण ग्राउंड क्लिअरन्स कंपनी वाल्याने या गाडीमध्ये दिले आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे विल बेस दिले आहे खूप सार्या गोष्टी आपल्याला या गाडीमध्ये दिलेले आहे m
Royal Enfield Himalayan 450 Bike Features
Royal Enfield Himalayan 450 Bike मध्ये आपल्याला खूपच चांगला प्रकारचे जे आहे ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत फीचर्स दिलेले आहे ज्यामध्ये जर आपण जर बघितले तर या गाडीमध्ये आपल्याला ओडोमीटर स्पीडोमीटर आणि फ्यूलगेज हे आपल्याला डिजिटल फॉर्म मध्ये दिले असून टेको मीटर पण आपल्याला डिजिटल फॉर्ममध्ये दिले आहे अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला डिजिटल फॉर्ममध्ये दिल्या असून या गाडीमध्ये आपल्याला कॉलेज मेस अलर्ट पण दिलेला आहे आणि यामध्ये गेर इंडिकेटर फ्यूल इंडिकेटर आणि ऑइल इंडिकेटर पण आपल्याला डिजिटल फॉर्म मध्ये दिले आहे यामध्ये आपल्याला मोबाईल कनेक्टिव्हिटी पण दिलेली आहे.
यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे जे आहे ते बॅटरी दिलेले आहेत बारा वॅटची आपल्याला या गाडीमध्ये बॅटरी दिली असून या गाडीमध्ये आपल्याला एलईडी प्रकारचे जे आहे ते लाईट दिलेले आहे जेणेकरून तुम्ही जर रात्रीच्या वेळी प्रवास करत असेल तर हे एलईडी लाईट खूपच आपल्याला समोरची गोष्ट विजीबल करण्यात मदत करते. आणि ॲडिशनल फीचर्स मध्ये आपल्याला या गाडीमध्ये राईट बाय वायर हे दिले असून याकडे मध्ये आपल्याला जीपीएस नेवीगेशन ऑप्शन पण दिलेला आहे.
Manufacturer Warranty
Royal Enfield Himalayan 450 Bike मध्ये तर बघितलं तर कंपनी वाल्याने आपल्याला खूपच चांगला प्रकारची जय आहे ते मॅन्युफॅक्चर वॉरंट दिली आहे ज्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला स्टॅंडर्ड वॉरंटी मध्ये तीन वर्षापर्यंत तीस हजार किलोमीटर एवढी आपल्याला या गाडीची मॅन्युफॅक्चर वॉरंटी दिली आहे म्हणजे की जर तुम्ही हे गाडी तीन वर्षापर्यंत तीसार किलोमीटर जर चालवली तर त्यानंतर या गाडीमध्ये आलेले कोणते पण प्रॉब्लेम तुम्हाला स्वतःच्या पैशांनी सर्विस सेंटर मध्ये जाऊन दुरुस्त करून घ्यावा लागणार पण जर तीन वर्षाच्या आतील भागांमध्ये किंवा 30000 किलोमीटरच्या आतील भागामध्ये या गाडीमध्ये कोणते पण प्रॉब्लेम जर येतात तर तुम्ही ते मोफत मध्ये सर्विस सेंटर मध्ये जाऊन दुरुस्त करून घेऊ शकता.
Service And Maintenance
यामध्ये आपल्याला कंपनी खूपच चांगला प्रकारचे जे आहे ते सर्विस आणि मेंटेनन्स शेड्युल दिलेला आहे. ज्यामध्ये फर्स्ट सर्विसिंग आपण पाचशे किलोमीटर 45 दिवसांमध्ये आपण करू शकतो दुसरी सर्विसिंग हे पाच हजार किलोमीटर 180 दिवसांमध्ये आपल्याला करायचे आहे तिसरी सर्विसिंग आहे दहा हजार किलोमीटर 365 दिवसांमध्ये आपल्याला पूर्ण करून तिसरी सर्विसिंग करून घ्यायचे आणि चौथी सर्विसिंगची गोष्ट जर केली तर यामध्ये आपल्याला पंधरा हजार किलोमीटर गाडी 545 दिवसांमध्ये चालून या गाडीचे आपल्याला सर्विसिंग करून घ्यायचे.
Royal Enfield Himalayan 450 Bike Price in india
Royal Enfield Himalayan 450 Bike ची किंमत आपल्या भारतीय बाजारपेठेमध्ये दोन लाख 94 हजार एवढी आहे आणि ही जी प्राईस आहे ते एक शोरूम पद्धतीने आपल्याला दिलेले आहेत म्हणजे की तुम्हाला शोरूम मध्ये एवढ्या दरात ही गाडी भेटणार आणि त्यावर तर लागणारे काही चार्ज असते वेगळे राहणार आणि या गाडीचे आपल्याला तीन प्रकारचे मॉडेल आणि सब मॉडेल दिल्या आहेत त्यामुळे या गाडीमध्ये आपल्याला दोन लाखापासून तर तीन लाख 50 हजार पर्यंत च्या गटामध्ये याचे मॉडेल आणि सब मॉडेल हे शोरूम मध्ये अवेलेबल आहे.
Emi पद्धतीने ही गाडी जर घेतो म्हटलं तर आपल्याला एक लाखाचा डाऊन पेमेंट भरून 9.8% चा रेटवर 36 महिन्यासाठी आपल्याला ही गाडी डाऊन पेमेंट वर घ्यायचे आणि तुम्हाला दर महिन्याला या गाडीची किस्त जे आहे ते 7000 एवढी 36 महिन्यापर्यंत भरा लागणार.
Also Read
- सिंगल चार्जिंगवर 90Km धावेल Warivo CRX Electric Scooter, किंमत ऐकून लगेच कराल बुकिंग
- एका चार्जवर धावेल 650 किलोमीटर; BYD Seal Electric Car कार लाँच 2024
- जगभरात यशस्वी ठरलेली MG ZS EV भारतामध्ये लॉंच! किंमत 23.00 लाख रुपये
- भारतातली नंबर वन इलेक्ट्रिक कार बनली BYD Seagull Electric Car,जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
- कमी बजेटमध्ये लाँच झाली Citroen Basalt ‘ही’ भन्नाट कार; जाणून घ्या किंमत
नमस्कार मेरा नाम आयुष मी गेल्या चार वर्षापासून ऑटोमोबाईल सेक्टरवर ब्लॉक लिहीत आहे. माझ्यापाशी ऑटोमोबाईल क्षेत्राची खूप माहिती आहे आणि मी हे माहिती तुम्हाला सरळ भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो माझा सरळ आणि साध्या भाषेमध्ये सांगण्याचा उद्देश हा आहे की गाडी आणि बाईक बद्दलची माहिती तुमच्यापाशी खूप सोप्या पद्धतीने जावे त्यामुळे मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतो.