लाँच झाली Royal Enfield Classic 350 407 Km दूरचं रेंज सोबत जानूया फिशर्स बदल

Royal Enfield Classic 350 Bike ही बाईक जी आहे ही या कंपनीने खूपच चांगल्या पद्धतीने डिझाईन करून सगळ्यांना आकर्षित केलेल्या या गाडीवर कारण की या गाडीमध्ये आपल्याला खूपच भारी इंजन बघण्यात आला आहे या इंजिन मध्ये ही गाडी खूपच चांगल्या पद्धतीने आणि सोडले पद्धतीने चालते. या गाडीमध्ये आपल्याला 349 cc इंजिन देऊन मायलेज आपल्याला 35 किलोमीटर असा दिला आहे आणि या मध्ये आपल्याला पाच लिहून या गाडीचा वजन आपल्याला 200 किलो एवढा आहे आणि बाकीच्या गोष्टीची माहिती आपण यामध्ये सविस्तर बघणार आहेत.  

Royal Enfield Classic 350 Bike Specification

या गाडीच्या सस्पेन्स ची गोष्ट जर केली तर आपल्याला या गाडीमध्ये रायडिंग रेंज आहे 407 किलोमीटर एवढे दिलेले आहे आणि या गाडीची मायलेज आपल्याला 35 किलोमीटर असा देऊन आपल्याला या गाडीमध्ये पाच घर दिले आहे म्हणजे की एक गोष्ट समोरच्या साईडला आणि चार्गे साईडला या पद्धतीने आपल्याला गाडी मध्ये आपल्याला सिस्टम दिलेला आहे आणि ट्रान्समिशन मध्ये आपल्याला पद्धतीने दिलेला आहे.

आणि या गाडीची मॅक्स पावर जर बघितली तर 20.2 Bhp एवढी दिले या गाडीमध्ये आपल्याला सतरा लिटरचे फूल टॅंक असून रिवर्सल  कॅपॅसिटी मध्ये 2.6 लिटर ची कॅपॅसिटी कंपनीने दिली असून आपल्याला यामध्ये पेट्रोल सिस्टीम दिलेली आहे आणि जर आपण जर बघितलं तर कॉलिंग सिस्टम मध्ये आपल्याला आणि कुलर सिस्टम दिलेला आहे यामध्ये आपल्याला स्पार्क ब्लॉग दिलाय यामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या कंपनीला आपल्याला खूपच सोयीस्कर आणि युजर फ्रेंडली पद्धतीने करून दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला ही गाडी चालवण्यामध्ये काही अडचण आली नाही पाहिजे त्यामुळे कंपनीने या गाड्यांमध्ये खूपच युजर फ्रेंडली पद्धतीने या गाडीच्या स्पेसिफिकेशन मध्ये छोट्या छोट्या गोष्टीवर काम केलेलं आहे.

Royal Enfield Classic 350 Bike Brakes, Wheels & Suspension

या गाडी मधल्या आपण गाडीच्या ब्रेकची आणि व्हील्स आणि सस्वंदीची गोष्ट जर केली तर या गाडीच्या सस्पेन्शन मध्ये आपल्याला टेलिस्कोपिक 41 एम एम आणि 130mm एवढं ट्रॅव्हल सस्पेन्शन दिलेला आहे आणि रियल सस्पेन्शन मध्ये आपल्याला 6 स्टेप ऍडजस्टेबल पिलोट दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला ब्रेकिंग सिस्टम मध्ये आपल्याला चॅलेंज एबीएस देऊन सोमवारच्या याच्यामध्ये आपल्याला डिस ब्रेक पद्धतीचे ब्रेक दिले यामध्ये आपल्याला समोरच्या चक्क्याची साईझ 300 एम एम आणि इंचामध्ये जर बघितलं तर समोरच्या चाकाची इंच आपल्याला 19 इंच एवढा दिले आणि मागच्या हे 18 इंच एवढं दिल आहे.

यामध्ये आपल्याला समोरच्या चक्क्याचा रेशी व्हा 100/ 90.19 एवढे देऊन मागच्या चक्क्याची आपल्याला 120/80.18 एवढा दिलेला आहे त्यानंतर या गाडीचे पीएसआय जर बघितले तर समोरच्याच्या आपल्याला 20 पीएसआय आणि मागच्या चक्क्याचे 22 पीएसआय एवढे दिलेला आहे यामध्ये अशा खूप चार गोष्टी आहेत ज्या आपण शॉर्ट मध्ये सांगितलेले आहे. आणि या बाईक मध्ये तुम्हाला खूपच असे ब्रेकिंग सिस्टम चांगल्या पद्धतीने दिले आहे जेणेकरून तुम्ही ही गाडी खूप सोप्या पद्धतीने हँडल करू शकाल.

Royal Enfield Classic 350 Bike Dimensions & Chassis

या गाडीचे वजन आपल्याला कंपनीने खूपच लाईट वेट मध्ये दिला आहे या गाडीचं वजन आपल्याला कंपनीने 200 किलो एवढे दिलेला आहे हे खूपच लाईट पेट पद्धतीने वजन कंपनीने मॅनेज करून दिलेल्या आहे यामध्ये आपल्याला सीटची आहे 805 एम एम एवढे दिले या गाडीच्या ग्राउंड क्लीयारांची गोष्ट जर केली तर कंपनीने खूपच चांगला ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला यामध्ये आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स हे 170 एम एम एवढे दिलेला आहे आणि या गाडीची ओव्हरऑल लेन्थ ही 2145 एम एम एवढी दिली आणि ओरल विथ हे आपल्याला 785 एमएम एवढं असून ओरल हाईट हे 1090 एम एम एवढे दिला आहे. आणि याच गोष्टीमुळे या गाडीला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद देऊन कमी वेळामध्ये या बाईकची विक्री खूप जास्त प्रमाणात झालेली आहे.

Royal Enfield Classic 350 Bike Features

Royal Enfield Classic 350 Bike  या गाडीमध्ये आपल्याला एवढे चांगले चांगले फीचर्स गाडीमध्ये दिलेले आहे की आपण या गाडीमध्ये जर बघितलं तर ऑडोमीटर हा डिजिटल फॉर्म मध्ये देऊन इन्स्ट्रुमेंट आपल्याला सिमेंट डिजिटल मध्ये कंपनीने अवेलेबल करून दिले यामध्ये आपल्याला फ्युएलच्या जागचं पण आपल्याला डिजिटल फॉर्ममध्ये दिलेले आहे. त्यानंतर जर बघितला आपल्याला कंपनीने बारा वॅट आणि 8 एंपियर ची मेंटेन थ्री बॅटरी आपल्याला दिलेली आहे.

यामध्ये तुम्हाला या बॅटरीला जास्त मेंटेनन्स करावा लागणार नाही आणि यानंतर जर बघितलं तर कंपनीला आपल्याला सगळ्यात जागी हे एलईडी लाईट चा वापर केलेला आहे जेणेकरून तुम्ही रात्रीच्या वेळी जर जास्त प्रवास जर करत असेल तर तेव्हा तुम्हाला हे लाईट खूप मदत करतात. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी या गाडीमध्ये आपल्याला दिलेले आहे.

Royal Enfield Classic 350 Bike Colour 

यामध्ये आपल्याला कंपनीने सात कलर ऑप्शन दिलेला आहे जेणेकरून सर्व लोकांना आपापल्या आवडीनुसार या बाईच्या आनंद घ्यायला भेटा. 

  • Jodhpur Blue
  • Madras Red
  • Medallion Bronze
  • Commando Sand
  • Gun Grey
  • Stealth Black
  • Emeral

एवढे कलर ऑप्शन आपल्याला कंपनीने दिलेले आहे त्यापैकी तुम्हाला जो कलर आवडेल ते तुम्ही चूज करून घेऊ शकता. 

Royal Enfield Classic 350 Bike Manufacturer Warranty

या गाडीची गॅरंटी वॉरंटी ची गोष्ट जर केली तर आपल्याला स्टॅंडर्ड वॉरंटी आहे तीन वर्षाची आणि किलोमीटरवर गॅरंटी आहे तीस तारखेला मीटरची भेटते आणि यामध्ये आपल्याला चार सर्विस हे मोफत मध्ये दिलेले आहे. पहिली सर्व विषय 500 किलोमीटरवर 45 दिवसांच्या अंधार तुम्हाला करायचे आहे.

दुसरी सर्व्हिस पाच हजार किलोमीटर 180 दिवसाच्या कालावधीमध्ये करून घ्यायची आहे आणि तिसरीचे दहा हजार किलोमीटर 365 दिवसांमध्ये करून तुम्हाला तिसरी सर्विस पण मोफत करून घ्यायचे चौथ्या सर्विस मध्ये तुम्हाला पंधरा हजार किलोमीटर चाला लागणार आहे. 540 दिवसांमध्ये आणि त्यानंतर तुम्ही तुमचे चौथी पण सर्विस फ्री घेऊन तुम्हाला पाचव्या सर्विस ला तुमचे पैसे त्या लागणार पण या चार सर्विस मध्ये तुमची गाडी खूपच चांगल्या पद्धतीने मेंटेन करून तुम्ही या गाडीला जाणून घेऊ शकतात या गाडीमध्ये काय अडचण येते आणि काय अडचण नाही त्यानुसार तुम्ही तुमची गाडी मॅनेज करू शकता.

Royal Enfield Classic 350 Bike Price in india 

Royal Enfield Classic 350 Bike या गाडीची प्राईस आपल्या इकडे वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या सिटी मध्ये वेगवेगळे आहे जसे करून मुंबईमध्ये वेगळे तर लखनऊ मध्ये वेगळी तर दिल्लीमध्ये वेगळी किंमत राहते. पण ही गाडी काय सिटी मध्ये अवेलेबल आहे म्हणजे ही गाडी फक्त तुम्हाला मुंबई बेंगलोर दिल्ली पुणे हैदराबाद चेन्नई कोलकत्ता आणि लखनऊ या सिटीमध्ये दिसणार जर तुम्हाला ही बाई तुमच्या जवळच्या शोरूम मध्ये जाऊन त्यांना म्हणू शकता की ही बाई कामाला तुम्ही बुक करून द्या ते तुम्हाला ही गाडी लवकरात लवकर करून देणार.

आणि या गाडीची किमतीची गोष्ट जर केली तर या गाडीची किंमत तुम्हाला दोन लाख 40 हजार पडणार आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला या गाडीचे सब मॉडेल पण कंपनी आहे लॉन्च केलेला आहे आणि त्यामुळे त्याची किंमत या रेंजमध्ये राहणार आहे. 

निष्कर्ष 

जर तुम्ही खरंच या रॉयल इन्फिल्ड कंपनीचे फॅन असं तर ही गाडी कंपनीने खूपच चांगल्या पद्धतीने डिझाईन करून आणि युजर फ्रेंडली पद्धतीने डिझाईन केलेली आहे जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच या बाई कर फोकस करा धन्यवाद.

Also Read.

Leave a Comment