ओला चा धमाका! ₹74,999 मध्ये लाँच झाली OLA Roadster Pro, रेंज 579 किमी AI सारखी वैशिष्टे

OLA Roadster Pro ही बाईक आपल्याला ओला कंपनीने खूपच चांगल्या प्रकारच्या डिझाईन मध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये कंपनीने या गाडीचे लुक हे स्पोर्ट बाईक सारखे केले आहे. या गाडीमध्ये आपल्याला या गाडीची रेंज 316 किलोमीटर आणि टॉपिक आपल्याला 154 किलोमीटर परवर अशी दिली आहे आणि आपल्याला या गाडीची पावर हे 52 किलो आहे आणि यामध्ये आपल्याला चार्जिंग स्पीड हे 0 पासून 100 पर्यंत 3.7 खंडांमध्ये होईल असं कंपन्या सांगितलेला आहे तर याबद्दलची सगळी माहिती आपण बघणार आहे.

OLA Roadster Pro Specification

या बाईक मधल्या स्पेसिफिकेशन ची गोष्ट जर केली तर यामध्ये आपल्याला मॅक्स पावर हे 52 किलो वॅट च आणि मॅक्स स्टोर खा 105 एनएमचा दिला आहे. आणि यामध्ये पीक पावर पण आपल्याला 52 किलो वॅट आणि रायटिंग रेंज ही 316 किलोमीटर एवढे देऊन यामध्ये आपल्याला रायडिंग नोट्स मध्ये इको नॉर्मल स्पोर्ट आणि हायपर मोड हे एवढे सारे मोड कंपनीने आपल्याला अवेलेबल करून दिलेले आहे.

या गाडीची स्टॉप स्पीड जर बघितली तर या गाडीची टॉप स्पीड आपल्याला 154 किलोमीटर परवर एवढी दिली आहे आणि यामध्ये आपल्याला कंपनीने फार चार्जिंग सपोर्ट पण दिला आहे. यामध्ये काय तुमची फास्ट चार्जिंग मध्ये शून्यापासून शंभर पर्यंत फक्त 7.5 मिनिटांमध्ये होते. आणि जर असं जर बघितलं तर विदाऊट फार चार्जिंग मोड नंतर चार्जिंग स्वीट तू मला 3.7 घंट्याची एवढी दिली आहे. यामध्ये आपल्याला ट्रान्समिशनमध्ये ऑटोमॅटिक मोड देऊन बॅटरी टाईप मध्ये आपल्याला लिथियम हे दिले आहे आणि बॅटरीची कॅपॅसिटी ही आठ किलोमीटर एवढी आहे. 

आणि यामध्ये जर आपण चार्जिंग बघितली तर खूपच कमी यामध्ये तुम्हाला हा चार्जिंग मध्ये फक्त तुमची दोन्ही युनिट जळणार अशा कंपनीने सांगितले.

OLA Roadster Pro Brakes, Wheels & Suspension

OLA Roadster Pro यामध्ये आपल्या ब्रेक व्हील्स आणि सस्पेन्शन जर बघितले तर खूपच चांगल्या प्रकारे आपल्याला या गाडीमध्ये सस्पेन्शन आणि ब्रेक सिस्टम दिलेले आहे फ्रंटचा स्पेशल मध्ये आपल्याला हे सिस्टम देऊन आपल्याला ब्रेकिंग सिस्टम मध्ये दिवाळी चॅनल एबीएस सिस्टम दिले आहे हे खूपच चांगल्या प्रकारचं ब्रेकिंग सिस्टम मानले जाते आणि यामध्ये आपल्याला डिक्स ब्रेक पण कंपनीने दिले आहे.

व्हील टाईप मध्ये जर बघितलं तर यामध्ये आपल्याला हे देऊन टू पिस्टन केली पण दिलेला आहे. आणि या गाडीच्या लुकनुसार या गाडीमध्ये आपल्याला ट्यूबलेस टायर कंपनी देऊन रेडियल टायर्स पण यामध्ये आपण युज करू शकतो अशा पद्धतीने कंपनीने या गाडीच्या मॉडेलला डिझाईन केला आहे.

OLA Roadster Pro Dimensions & Chassis

या गाडीच्या डायमेन्शन आणि त्याचे ची गोष्ट केली तर या गाडीचे वजन आपल्याला कंपनीने 180kg एवढे सांगितले आहे. ही गाडी म्हटलं तर खूपच लाईट असल्यामुळे ही गाडी एचडी यूज आहे आणि ही गाडी तुम्ही आपल्या जी ओला स्कुटी आहे त्याच पद्धतीने चालू शकता यामध्ये कंपनीने गेर सिस्टम दिले नाही यामध्ये डायरेक्ट आपल्याला कंपनीने स्कुटी सारखे सिस्टम करून दिलेले आहे जसे आपण ओला एस प्रोजेक्ट आहे त्या पद्धतीने ही गाडी राहणार पण या गाडीचे लुक्स आणि फीचर्स मध्ये कंपनीने कॉम्प्रमाईज नाही केले आहे यामध्ये कंपनीने आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीचे फीचर्स अवेलेबल करून दिलेले आहे जे तुम्ही आतापर्यंतच्या ओला इलेक्ट्रिक बाइक्स मध्ये बघितले नाही. आणि या बाईच्या लूक्समुळे ही बाई खूप आकर्षक दिसते.

OLA Roadster Pro Features

या आपण गाडी मधल्या फीचर ची गोष्ट केली तर आपल्याला या गाडीमध्ये टच स्क्रीन डिस्प्ले इन्स्ट्रुमेंट कन्सोल ऑडोमीटर हे डिजिटल फॉर्म मध्ये दिलेले आहे आणि स्पीडोमीटर पण आपल्याला डिजिटल मध्ये दिले त्यानंतर सेंटर लॉकिंग सिस्टम आर्टिफिशियल साऊंड हिल असिस्ट अशा खूप साऱ्या गोष्टी यामध्ये आपल्याला दिले आहे यामध्ये आणखी OTA अपडेट पण अवेलेबल करून दिले आहे. यामध्ये आणखी जर बघितलं तर आपल्याला नो बॅटरी असिस्ट आणि फन स्टोरेज बॉक्स दिलेला आहे आणि यामध्ये क्लॉक सिस्टम पण दिले आहे.

आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी बॅटरी स्टेटस नियर चार्जिंग स्टेशन आपल्याला कुठे आहे हे पण या गाडीमध्ये खूप चांगल्या प्रकारे सिस्टम कंपनी वाल्यांनी दिलेला आहे यामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी म्हणजे जीपीएस नेवीगेशन यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि रायडिंग मोड स्विच खूप सार्‍या प्रकारचे दिलेले आहे यामध्ये आपल्याला रायडिंग मोड मध्ये स्पोर्ट मोड नॉर्मल मोड आणि रायडिंग मोड या पद्धतीचे आपल्याला असे तीन मोठे दिलेले आहे आणि यामध्ये आपल्याला रिव्हर्स मोड आणि स्टार्ट कुछ बटन पद्धतीने यामध्ये आपल्याला स्टार्टिंग सिस्टम दिलेले आहे आणि स्टार्टिंग सिस्टम हा इलेक्ट्रिक स्टार्ट पद्धतीने आहे.

यामध्ये आपण ॲडिशनल फीचर ची गोष्ट केली तर हा 10 टी एस टी डिस्प्ले आणि यामध्ये आपल्याला स्मार्ट पार्किंग आणि ग्रुप नेव्हीगेशन आणि टेम्पर अलर्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तर यामध्ये आपल्याला कंपनीने यामध्ये आपल्याला व्हॉइस असिस्टंट अवेलेबल करून दिलेला आहे जेणेकरून तुम्ही त्या असिस्टंटला काही पण आज्ञा दिल्या तर ते तुम्हाला त्याच वेळी पूर्ण करेल म्हणजे जर तुम्ही गाडीवर राईट करत असेल आणि तुम्ही जर असिस्टंट ला सांगितलं की कोणाला पण तुमच्या मित्राला किंवा कोणाला पण कॉल करा ते असिस्ट तुमचं काम एका मिनिटात करून देणार. ह्या फीचर्स मुळे ही गाडी लोकांना खूपच त्यांच्याकडे आकर्षित करत आहे.

OLA Roadster Pro Colour 

OLA Roadster Pro यामध्ये आपल्याला कंपनीने फक्त एकच कॉलर मध्ये गाडी अवेलेबल करून दिले आहे तो कलर म्हणजे ब्लॅक प्लस सिल्वर कॉम्बिनेशन मध्ये ही गाडी आपल्याला कंपनीला अवेलेबल करून दिलेली आहे हे कलर कॉम्बिनेशन खूपच चांगल्या पद्धतीने आणि युनिक लुक सारखं दिसते.

OLA Roadster Pro Price in india 

या बाईच्या किमतीबद्दल आपण बोललो तर या बाईकची किंमत दोन प्रकारे आहे या बाईक ची किंमत आपल्याला एक दोन लाख 8 हजार 901 रुपये तर दुसरी किंमत आपल्याला दोन लाख 60 हजार 851 रुपये एवढी पडते. कारण की यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे मॉडेल मिळतात म्हणजे एक आपल्याला आठ किलोमीटरच्या मॉडेलमध्ये आणि दुसरी म्हटलं तर 16 km च्या मॉडेलमध्ये आपल्याला मिळते 16 किलो वॅट ची मॉडेल ची किंमत खूप जास्त आहे आणि आठ किलोमीटर ची किंमत ही कमी आहे त्यामुळे आपल्याला ही गाडी दोन प्राईस मध्ये ऑन रोड प्राईस मध्ये मिळणार आहे. 

महत्वाची गोष्ट म्हणजे या गाडीची किंमत वेगवेगळ्या सिटी मध्ये वेगवेगळी आहे जसे की मुंबईमध्ये दोन लाख 8 हजार 901 तर बेंगलोर मध्ये दोन लाख पंधरा हजार एवढी आहे. आणि ही गाडी फक्त काहीच सिटीमध्ये अवेलेबल जसे की मुंबई बेंगलोर दिल्ली, पुणे हैदराबाद कोलकत्ता चेन्नई आणि लखनऊ या सिटी मध्ये फक्त ही गाडी लोकांना मिळू शकते.

EMI ऑप्शन आपल्याला या गाडीवर अवेलेबल आहे पण हे एम आय ऑप्शन पाच वर्षाच्या मुदतीवर 6.99 च्या इंटरनेटवर आहे तुम्ही कमीत कमी डाऊन पेमेंट भरून ही गाडी तुमच्या घरी नेऊ शकता जसं की तुम्ही जर 50,000 डाऊन पेमेंट भरलं तर तुम्हाला या गाडीची दर महिन्याला किस्त ही 3500 एवढी पडणार हे दिसतं तुम्हाला साठ महिन्यापर्यंत भरा लागणार आहे. 

निष्कर्ष 

तर आपण या गाडीबद्दलचे खूप सारे फीचर्स बघितले तर युवकांमध्ये या बाई बद्दलची आणि या बाईक मध्ये असलेल्या फ्युचर बद्दलची पुरी माहिती देण्याची मी काळजी घेतली आहे तर आपली युवकांना ही गाडी खूपच चांगल्या प्रकारे आवडली आहे. जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही ही बाई तुमच्या घरी खूप कमी दरात नेऊ शकता धन्यवाद.

Read Also

Leave a Comment