भारतीय बाजारपेठेत लाँच झाली Mercedes-Benz AMG GLC 43 Car पाहा फीचर्स आणि इतर डिटेल्स

Mercedes-Benz AMG GLC 43 ही गाडी आपल्या देशामध्ये खूपच नावाजलेली आहे. ही ब्रँड पूर्ण देशभरात तर पूर्ण जगभरात सुप्रसिद्ध आहे या ब्रँडच्या गाड्या पूर्ण देशामध्ये लोकांना लक्झरी टाईप मधल्या गाड्या ही कंपनी मॅन्युफॅक्चर करून देते. आणि ही जी गाडी आपण बघणार आहे.

यामध्ये कंपनीने खूपच सारे ऍडव्हान्स फीचर्स आणि यामध्ये खूप मोटिवेशन मध्ये आपल्याला या गाडीमध्ये कंपनीने दिलेले आहे आणि ही गाडी आजकाल पूर्ण लोकांना आवडत आहे. 

 या गाडीमध्ये कंपनीने खूपच चांगल्या प्रकारचे इंजन आणि सगळ्या प्रकारचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स खूपच भारी घेणे आणि लोकांना जे डेली लाईफ मध्ये मदत करेल त्या प्रकारचे दिले आहे तर यामध्ये आपल्याला काय काय दिले ते आपण बघणार आहोत.

Mercedes-Benz AMG GLC 43 Specification

या गाडी मधल्या स्पेसिफिकेशन ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये आपल्याला 1991 CC इंजिन देऊन यामध्ये आपल्याला गाडीचा मॅक्सिमम टॉर्क  500 Nm चा दिलाय आणि यामध्ये आपल्याला ट्रान्समिशन टाईप मध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन टाईप दिलेला आहे यामध्ये आपल्याला टाईप मध्ये हे पेट्रोल या पद्धतीने दिलेला आहे यामध्येच आहे खूप साऱ्या प्रकारचे आपल्याला स्पेसिफिकेशन दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला ही गाडी कंपनीने पाच सीटर मध्ये दिले आहे आणि या गाडीचे बॉडी टाईप मध्ये आपल्याला ही गाडी SUV मध्ये कंपनीने दिलेले आहे. 

इंजिन टाईप मध्ये आपल्याला 2.0 एल लाईन एम वन थ्री नाईन फोर फोर सिलेंडर वापरलेला आहे. यामध्ये आपल्याला गिअर बॉक्समध्ये नाईन स्पीड गिअरबॉक्स दिलेला आहे ज्यामध्ये हे खूपच ऍडव्हान्स मूडमध्ये आपल्याला कंपनीने दिलेल्या आहे. आणि या गाडीचे टॉप स्पीड आपल्याला कंपनीने 250 किलोमीटर प्रतिघंटा अशी दिलेली आहे.

Mercedes-Benz AMG GLC 43 Brakes, Wheels & Suspension

या गाडी मधल्या आपण ब्रेक व्हील्स आणि सस्पेन्शन ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये कंपनी आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे अवेलेबल करून दिलेले आहे यामध्ये सस्पेन्शन मध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे सस्पेन्शन दिले असून हे गाडी लक्झरी एस मॉडेल मध्ये असल्यामुळे यामध्ये खूपच डेडिकेटेड मध्ये आपल्याला सस्पेन्शन दिले आहे ज्यामध्ये आपल्याला फ्रंट सस्पेन्शन मध्ये डबल विष बोन सस्पेन्शन आणि बॅक माझे पण डबल विष बोल सस्पेन्शन दिला असून यामध्ये आपल्याला फ्रंट ब्रेक मध्ये डीजे ब्रेक दिलाय आणि ब्रेक टाईप मध्ये पण आपल्याला डीस ब्रेक टाईप हे दिला आहे. 

या गाडीमधल्या एक्सीडेंट ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये आपल्याला 4.8 s एवढं देऊन या गाडीचे झिरो टू 100 पर्यंत ही गाडी एवढा फास्ट मध्ये पीक अप करते की कमी वेळातच तुम्ही खूप दुरीचा अंतर या गाडीमध्ये जाऊ शकता ही गाडी शून्यापासून तर शंभर पर्यंत फक्त चार पॉईंट आठ सेकंदामध्ये पिकप पकडते.

Mercedes-Benz AMG GLC 43 Dimensions & Chassis

या गाडीच्या डायमेंशन ची गोष्ट जर केली तर या गाडीची लेन आपल्याला ४७३१ एम एम एवढी दिली आहे आणि गाडीची विथ हे आपल्याला एक हजार आठशे नव्वद एम एम एवढे दिले असून गाडीची हाईट आपल्याला सोळाशे वीस एम एम एवढे दिले आणि या गाडीच्या ग्राउंड ग्राउंड क्लिअरनची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे ग्राउंड क्लिअरन्स कंपनीने दिलेले आहे यामध्ये आपल्याला 201 एम एम ग्राउंड  क्लिअरन्स कंपनीने दिलेला आहे.

या गाडीमध्ये आपल्याला बूटपेस मध्ये 550 L एवढी स्पेस दिली आहे या गाडीची कर्ब समजणे 1855 किलो एवढा आहे. या गाडीची ग्रॉस वेठे 2435 किलोग्राम एवढा दिला आहे.

Mercedes-Benz AMG GLC 43 Features

या गाडी मधल्या फीचर ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये आपल्याला ॲम्बिअंट इंटेरियर लाईट, कीलेस स्टार्ट बटन, व्हेंटिलेटर सीट फोल्डिंग,रियल सीट टेल लाईट रियल सस्पेन्शन ऑटोमॅटिक, पार्किंग असिस्ट, एअर कंडिशनर, हीटेड स्टिअरिंग, विल्स ऍक्टिव्ह ब्रेक असिस्ट फोग् लाईट,डे टाईम रनिंग लाईट,स्टेरिंग एक्झस्टमेंट, आणि फ्रंट सस्पेन्शन. अशा प्रकारचे आपल्याला कंपनीने फीचर्स दिलेले आहे या पिक्चर मधले चांगली गोष्ट जर बघितली तर फॉगलेट आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे कंपनी दिले आहे कारण की फॉगलेट असल्यामुळे आपल्याला जर हिवाळ्याच्या वेळेस किंवा पाळी भागामध्ये सकाळ सकाळी फॉग असतात त्यामध्ये पण आपल्याला समोरची गोष्ट विजीबल लवकर होते.

Mercedes-Benz AMG GLC 43 Colour 

Mercedes-Benz AMG GLC 43 कंपनीने ही गाडी फक्त आपल्याला नऊ कलर मध्ये अवेलेबल करून दिले आहे आणि हे नऊ कलर खूपच अटॅक ठेव आणि ही गाडी जर रोडवर चालत जर असली तर ही गाडी खूपच चांगल्या प्रकारे लोकांना बघण्यास आकर्षित करते या प्रकारचे कलर कंपनीने स्वतः डिझाईन करून या गाडीमध्ये जीव टाकून दिलेला आहे. 

  • Hi-Tech Silver
  • Spectral Blue
  • Patagonia Red Bright
  • Graphite Grey Magno
  • Hi-Tech Silver Magno
  • Opalite White Brigh
  • Obsidian Black
  • Polar White
  • Graphite Grey

एवढे कलर आपल्याला कंपनीने दिलेला आहे आणि हे कलर खूपच चांगल्या प्रकारे दिसते.

Mercedes-Benz AMG GLC 43 Manufacturer Warranty

या गाडीचे आपल्याला कंपनीने मॅन्युफॅक्चर वॉरंटी जर बघितली तर या वॉरंटी मध्ये खूपच वेगळ्या प्रकारचे आपल्याला वॉरंटी दिलेली आहे जसे की चार वर्षांमध्ये तुम्ही ही गाडी जर पन्नास हजार किलोमीटर जर चालवली त्यानंतर तुम्हाला यामध्ये काही पण टेक्निकली जर प्रॉब्लेम आला तर कंपनी यायला जिम्मेदार राहणार नाही पण जर तुम्ही चार वर्षाच्या आतील भागात पण पन्नास हजार किलोमीटर कम्पलेट केले तरीपण कंपनी याची जिम्मेदार येणार नाही. म्हणजे की तुम्ही तुमच्या पन्नास हजार किलोमीटर तीन वर्षांत तरी कंप्लिट केली तर तुमचा कालावधी खतम होणार आणि चार वर्षाच्या नंतर जर तुम्ही पन्नास हजार किलोमीटर कम्प्लीट केले तरी तुमचा कालावधी कदम होऊन जाणार. 

यामध्ये आपल्याला कंपनीने तीन सर्विसिंग ह्या मोफत मध्ये दिलेला आहे पहिले सर्व सिंगर तुम्ही गाडी पाच हजार किलोमीटर चालल्यावर करू शकता दुसरी सर्विसिंग तुम्ही गाडी पंधरा हजार किलोमीटर जर चालली त्यानंतर तुम्ही दुसरी सर्व्हिसिंग करू शकता आणि तिसरी सर्विसिंग तुम्ही गाडी तीस ते पस्तीस किलोमीटर चालल्या नंतर तुम्हाला करून घ्यायचे आहे यानंतर सर्विसिंग तुम्हाला तुमच्या पैशांनी करावा लागेल.

Mercedes-Benz AMG GLC 43 Price in india 

या गाडीच्या किमतीचे गोष्ट केली तर ही गाडी आपल्या देशामध्ये खूपच लक्झरी अस मध्ये येते आणि ह्या गाडीचा ब्रँड पण पूर्ण जगभरामध्ये लक्झरी ब्रँड मुळे ओळखला जातो या ब्रांच च्या गाड्या लोकांना खूपच आवडते. 

या गाडीची किंमत आपल्या इकडे एक करोड दहा लाख अशी आहे ही गाडी लक्झरीस ब्रँड असल्यामुळे या गाडीच्या किमती पण खूपच जास्त मोठ्या प्रमाणात असतात फक्त ह्या ब्रँडच्या गाड्या मिडल क्लास लोकं अपलोड नाही करू शकत या ब्रँडच्या गाड्या बिजनेस मॅन किंवा मोठमोठे इन्फोलेन्सर हे फक्त ह्या वेळा अपलोड करू शकतात कारण की या गाडीला मेंटेनन्स पण खूप जास्त प्रमाणात लागतो. 

Emi पद्धतीने जर तुम्ही ही गाडी घ्यायला जर केले तर तुम्हाला 13 लाख डाऊन पेमेंट भरून 9.8% च्या इंटरेस्ट रेट वर ही गाडी मिळणार तुम्हाला 48 महिन्यापर्यंत दोन लाख 80 हजार एवढे कीर्तन दर महिन्याला भरा लागणार या प्रकारे तुम्ही ही गाडी घेऊ शकता. 

निष्कर्ष 

तर ही ब्रँड लक्झरीस ब्रँड असल्यामुळे ही गाडी खूपच जास्त जगभरात प्रसिद्ध आहे तर या गाडीची गोष्ट जर केली तर ही गाडी सगळ्या लोकांना आवडते जर तुम्ही बिझनेस मॅन असाल किंवा इन्फ्लेशन सार तर तुम्हाला ही गाडी नक्कीच आवडेल धन्यवाद.

Also Read

Leave a Comment