Mercedes-Benz Cle Cabriolet ही गाडी आपल्या देशात खूपच चांगल्या प्रकारे आपला धबधबा बनवत आहे कारण की या ब्रँडच्या गाड्या आपल्या देशामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात लोकांना आवडतात कारण की या गाड्या लक्झरी लूक साठी खूप प्रसिद्ध आहे ही ब्रँड आपल्या गाडीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन व इतर गोष्टी खूपच चांगल्या प्रकारे मॅनेज करून आपल्या गाड्यांना लॉन्च करतात यामुळेच या गाड्या पूर्ण जगभरामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि हा ब्रँड लोकांना खूपच आवडतो आपण आता या ब्रँड बद्दलची आणि या गाडी बद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत.
Mercedes-Benz Cle Cabriolet Specification
या गाडीमधल्या स्पेसिफिकेशन ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे आपल्याला कंपनीने स्पेसिफिकेशन दिलेला आहे या गाडीमध्ये आपल्याला 1999 Cc च इंजिन दिलेला आहे आणि या गाडीचे टॉपिक आपल्याला 250 किलोमीटर प्रति घंटा अशी दिली असून या गाडीच्या आपल्याला एक्सलरेशन 6.6 सेकंद मध्ये या प्रकारे दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला ड्राईव्ह ट्रेन हे ए डब्ल्यू डी या पद्धतीने दिले आहे अशा प्रकारचे खूप सारे स्पेसिफिकेशन जे आहे ते यामध्ये ऍडव्हान्सेबल वर्जन मध्ये वापरले आहे बाकी गाडीच्या कम्पेअर मध्ये या गाडीमध्ये स्पेसिफिकेशन खूपच चांगल्या प्रकारचे युज केलेले आहे.
या गाडीमध्ये आपल्याला ट्रान्समिशनमध्ये सिक्स पीस ऑटोमॅटिक गेअर बॉक्स दिलेला आहे आणि अशा कृपया कार च्या गोष्टी आपल्याला दिल्या आहे यामध्ये गाडीचा टॉर्क हे 400 एन एम आट 2000/3000 आरपीएम एवढं दिलं असून आपल्याला यामध्ये सीटिंग पॅसेंजर ची हे आपल्याला चार्जिंग बसेल अशी अरेंजमेंट दिलेली आहे.
Mercedes-Benz Cle Cabriolet Brakes, Wheels & Suspension
यामध्ये आपल्याला सस्पेन्शन खूपच चांगल्या प्रकारे दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला स्टॅंडर्ड फॉर्म मध्ये कार्बोनेट सस्पेन्शन सिस्टम हे खूपच चांगल्या प्रकारे दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला डबल विष बोंन सस्पेन्शन आणि रियल सस्पेन्शन मध्ये पण डबल विष बोंन सस्पेन्शन आहे आणि यामध्ये आपल्याला समोरच्या चक्क्यामध्ये हे डीस ब्रेक आणि ब्रेक टाईप मध्ये पण आपल्याला यामध्ये दिलेले आहे या गाडीचा एक्सीलेरेशन जर बघितलं तर 6.6 सेकंद असं दिलं असून ही गाडी शून्यापासून शंभर पर्यंत 6.6 सेकंद ची गती पकडते
Mercedes-Benz Cle Cabriolet Dimensions & Chassis
Mercedes-Benz Cle Cabriolet या गाडी मधल्या डायमेन्शन ची गोष्ट जर केली तर या गाडीची लिंक आपल्याला 4850mm एवढे दिली असून या गाडीची विथ आपल्याला एक हजार आठशे एकसष्ठ एवढी दिली आहे या गाडीची हाईट आपल्याला एक हजार चारशे तेवीस एम एम एवढे देऊन या गाडीचे वजन 1985 किलोग्रॅम एवढे दिले आहे. आणि या गाडीची स्पीडची जर गोष्ट केली तर या गाडीची स्पीड आपल्याला 250 किलोमीटर प्रति घंटा अशी दिली आहे यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे डायमेन्शन आणि चेजेस बघण्यात आलेले आहे.
Mercedes-Benz Cle Cabriolet Features
Mercedes-Benz Cle Cabriolet या गाडीमध्ये आपल्याला खूपच ऍडव्हान्स लेवल मध्ये फीचर्स दिलेले आहे ज्यामध्ये आपल्याला यामध्ये पावर स्टेरिंग एअर कंडिशनर पॅसेंजर एअर बॅग आलाय व्हील्स इंजिन स्टार स्टॉप बटन अँटी लोक बेकिंग सिस्टम एअर बॅक ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि मल्टी फंक्शन स्टेरिंग व्हील्स.
या प्रकारच्या सगळ्या ऍडव्हान्सेबल आणि फीचर्स च्या गोष्टी आपल्याला कंपनीने या लक्झरीच गाडीमध्ये दिलेले आहे या गाडीच्या इंटेरियर ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये आपल्याला टोकोमीटर, ग्लोबॉक्स, डिजिटल क्लस्टर आणि अशा खूप साऱ्या प्रकारच्या गोष्टी यामध्ये दिल्या आहेत या गाडी मधल्या एक्स्ट्रीयाची गोष्ट जर केली तर यामध्ये आपल्याला ऍडजेस्टेबल हेडलाईन्स वायपर आणि बूट ओपनिंग सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटली तर यामध्ये आपल्याला एलईडी लाईट मध्ये सिस्टम दिली आहे.
ज्यामध्ये आपल्याला जर आपण सकाळच्या वेळी जर प्रवास करत असेल त्यावेळी जर तुम्ही जर बघितलं तर खूप जास्त मोठ्या प्रमाणात धुक असतात त्यामध्ये हे एलईडी लाईट खूप मदत करते जेणेकरून तुम्ही तुमच्या अपघाताच्या वेळी तुमची समोरची गोष्ट आहे ते विजीबल लवकर होतात त्यामुळे आजकाल सगळ्या गाडीमध्ये एलईडी लाईटचे प्रमाण जास्त वाढला आहे.
या गाडीच्या लुक ची जर गोष्ट केली तर या गाडीची लोक आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे दिलेले आहे ज्यामध्ये आपल्याला या गाडीमध्ये दंडवर आणि चौका जना बसेल दिलेले आहे आणि हे गाडी पूर्ण वरच्या साईडने ओपन आहे यामध्ये आपल्याला जे मूवी मध्ये बघतो ऑटोमॅटिक वर्त छप्पर हे येणार आहे हे खूपच चांगल्या प्रकारे आहे लोकांना आपल्याकडे बघण्यात आकर्षित करते म्हणूनच ही गाडी आपल्या लक्झरी लोक साठी आणि ब्रँड म्हणून नावाजलेले आहे.
Mercedes-Benz Cle Cabriolet Colour
Mercedes-Benz Cle Cabriolet यामध्ये आपल्याला कंपनी फक्त चारच कलर ऑप्शन मध्ये ही लक्झरी गाडी अवेलेबल करून दिले आहे कारण की ही गाडी जास्त प्रमाणात कलर रिलीज करत नाही कारण की ही गाडी आपल्याला असून आपली कॉलिटी मध्ये खूपच लक्ष देतात.
- Graphite Grey
- Hi-Tech Silver
- Obsidian Black
- Spectral Blue
हे चाल कलर आपल्याला कंपनीने या गाडीमध्ये दिले आहे.
Mercedes-Benz Cle Cabriolet Manufacturer Warranty
Mercedes-Benz Cle Cabriolet या गाडीचे आपल्याला मॅनेजर वॉरंटी तीन वर्षाची दिली असून चाळीस हजार किलोमीटर इथपर्यंत चालेपर्यंत दिलेले आहे म्हणजे की जर तुमची गाडी तीन वर्षाच्या आत चाळीस हजार किलोमीटर चालली तर कोणते पण टेक्निकल प्रॉब्लेम कंपनीकडे तुम्हाला पैसे देऊन करावे लागणार अन्यथा जर तुमचे कालावधी पूर्ण झाले नसेल तर तुम्हाला हे सगळे फीचर्स म्हणजे तुमच्या मध्ये आलेला तकनीकी प्रॉब्लेम तुम्हाला कंपनी मोफत मध्ये करून देणार अन्यथा तुम्हाला याचे पैसे द्यावे लागणार.
Mercedes-Benz Cle Cabriolet Price in india
या गाडीचे आपल्या देशात जर आपण किंमत जर बघितली तर या गाडीची किंमत आपल्या देशामध्ये एक करोड दहा लाख एवढी किंमत आहे आणि ही किंमत खूपच जास्त आहे कारण की ही गाडी आपल्या लक्झरी लुक आणि आपल्या ब्रँडच्या नावानं नावाजलेली आहे त्यामुळे या गाडीचे किमत्या खूपच जास्त मोठ्या प्रमाणात असतात आणि हे गाडी फक्त बिझनेस मॅन आणि युट्युब बर आणि इन्सुलिन सर या लोकांपाशीच ही गाडी असतात कारण की मिडल क्लास लोकं ही गाडी अपूर्ण नाही करू शकत कारण की या गाडीची किंमत खूपच जास्त आहे.
Emi या पद्धतीने जर आपण ही गाडी घेण्यात जर बघितली तर ही गाडी आपण घेऊ शकतो पण यामध्ये तुमच्याकडे तुमचा डाऊन पेमेंट पण खूप मोठ्या प्रमाणात असणे महत्त्वाचा आहे कारण की डाऊन पेमेंट तुम्ही जेवढ भरणार त्याप्रमाणे तुमचं पण जे महिन्याला किस्त पडणार आहे ते कमी पडणार जसं की जर तुम्ही वीस लाखाचा डाऊन पेमेंट भरून 8% इंटरेस्ट रेट वर 36 मैने या गाडीची किस्त जर बर सांग तर तुम्हाला दर महिन्याला पाच लाख रुपये अशी किस्त भरायला लागणार.
निष्कर्ष
तर हा जो ब्रँड आपल्या देशामध्ये खूपच लक्झरीएस टाईप मध्ये ओळखला जातो त्यामुळे या गाडीच्या किमती आपल्या देशामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे जर तुम्हाला हे गाडी घ्यायची असेल तर या गाडीचे सगळी माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या शोरूम मध्ये जाऊन काढू शकता धन्यवाद.
Also Read
- भारतातली नंबर वन इलेक्ट्रिक कार बनली BYD Seagull Electric Car,जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
- कमी बजेटमध्ये लाँच झाली Citroen Basalt ‘ही’ भन्नाट कार; जाणून घ्या किंमत
- सिंगल चार्जिंगवर 90Km धावेल Warivo CRX Electric Scooter, किंमत ऐकून लगेच कराल बुकिंग
- एका चार्जवर धावेल 650 किलोमीटर; BYD Seal Electric Car कार लाँच 2024
नमस्कार मेरा नाम आयुष मी गेल्या चार वर्षापासून ऑटोमोबाईल सेक्टरवर ब्लॉक लिहीत आहे. माझ्यापाशी ऑटोमोबाईल क्षेत्राची खूप माहिती आहे आणि मी हे माहिती तुम्हाला सरळ भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो माझा सरळ आणि साध्या भाषेमध्ये सांगण्याचा उद्देश हा आहे की गाडी आणि बाईक बद्दलची माहिती तुमच्यापाशी खूप सोप्या पद्धतीने जावे त्यामुळे मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतो.