Matter AERA Electric Bike बद्दलची सगळी माहिती आपण जर बघितले तर या गाडीमध्ये आपल्याला 120 किलोमीटरची रायटिंग रेंज फास्ट चार्जिंग आणि सगळ्यात चांगलं म्हटलं तर खूपच चांगल्या प्रकारचं इंजन यामध्ये दिलेला आहे. या गाडीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे ऍडव्हान्सेबल आणि खूपच चांगले फीचर्स आपल्याला दिले आहे जेणेकरून या गाडीची विक्री खूप जास्त प्रमाणात वाढत आहे तर या गाडी मधल्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत.
Matter AERA Specification
या गाडीमध्ये असलेल्या स्पेसिफिकेशन ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे कंपनी स्पेसिफिकेशन दिलेले आहे ज्यामध्ये आपल्याला कंपनीने या गाडीमध्ये मॅक्स पावरे दहा किलो वॅट ची दिली असून या गाडीची पावर आपल्याला दहा किलो वॅट चीच दिलेली आहे.
या गाडीची रायटिंग रेंज हे 125 किलोमीटर असून या गाडीमध्ये आपल्याला तीन प्रकारचे रायडिंग मोड दिलेले आहे ज्यामध्ये एक इकोमोड दुसऱ्या सिटी मोड आणि तिसरा स्पोर्ट मोड या प्रकारचे दिले असून कारण की आजकाल गाडी सर्वगुणसंपन्न असणं खूपच महत्त्वाचे आहे त्यामुळे या प्रकारचे तीन विचार आपल्याला दिलेले आहेत.
या गाडीमध्ये 0 पासून 100 पर्यंत ही गाडी फक्त पाच घंटे मध्ये चार्जिंग होते आणि यामध्ये आपल्याला फार चार्जिंग मोड पण दिला आहे आणि या गाडीमध्ये बॅटरीची कॅपॅसिटी हे पाच किलो ची आहे आणि चार्जिंग टाईप हा पोर्टेबल चार्ज पद्धतीने दिले आहे.
Matter AERA Brakes, Wheels & Suspension
या बाईक मध्ये असलेल्या आपण विल सस्पेन्शन आणि ब्रेकची गोष्ट जर केली तर खूपच चांगल्या प्रकारचे यामध्ये आपल्याला सस्पेन्शन कंपनी दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला टेलिस्कोपिक फॉर्म पद्धतीने फ्रेंड्स स्पेशल दिला आहे आणि ब्रेकिंग सिस्टम मध्ये आपल्याला सिंगल चैनल abs पद्धतीने ब्रेक दिली आहे आणि फ्रंट आणि बॅक साईडला आपल्याला डीस ब्रेक पद्धतीने ब्रेक दिले आहे आणि बिल टाईप मध्ये ऑल टाईप यात दिले आहे 17 इंच अशी असून यामध्ये आपल्याला टायरमध्ये ट्यूबलेस टायर पद्धतीने टायर दिले आहे.
Matter AERA Dimensions & Chassis
Matter AERA Electric Bike मध्ये असलेले डायमेन्शन आणि चेजेस खूपच चांगल्या प्रकारचे दिले आहे ज्यामध्ये या गाडीचे पझंदर बघितले तर या गाडीचा वजन आपल्याला हे 160 किलोग्रॅम दिला असून सीटच्या आहे ते 822 एमएम एवढी दिले आहे या गाडीचे ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे दिले आहे जेणेकरून तुम्ही कोणत्या पण भागामध्ये जसं की तुम्ही खेड्या भागातून शहरी भागामध्ये किंवा शरीर भागातून खेडेगावामध्ये प्रवास करत असेल तर ग्राउंड क्लिअरन्स असणार खूपच महत्वाचे असते आणि या गाडीमध्ये आपल्याला 155 एमएम च्या खूपच चांगल्या प्रकारचं ग्राउंड क्लिनरच दिलाय जेणेकरून तुम्ही कोणत्या पण ठिकाणी ही गाडी नेऊ शकता.
या गाडीच्या लेन ची गोष्ट जर केली तर या गाडीची लांबी आपल्याला 2072 एमएम एवढी दिली असून या गाडीचे विद आपल्याला 831m एवढे दिले आहे आणि या गाडीची हाईट 1109mm एवढे दिले असून आपल्याला यामध्ये विल बेस हे 1357m m आणि या गाडीच्या स्प्लिट ट्रेलिस पद्धतीने दिले आहे जेणेकरून तुम्हाला खूपच चांगल्या प्रकारचे चेजेस यामध्ये दिले आहे.
Matter AERA Features
या गाडीमध्ये कंपनी आपल्याला खूपच चांगला प्रकारचे ॲडव्हान्स विचार दिलेला आहे जेणेकरून आपल्याला या गाडीमध्ये सगळ्या सुविधा असण्याचा भास झाला पाहिजे अशा प्रकारची आघाडीमध्ये फीचर्स आहे ज्यामध्ये या गाडीमध्ये टच स्क्रीन इन्स्ट्रुमेंटल कन्सोल,ऑटोमीटर,सेंटर लॉकिंग सिस्टम,आर्टिफिशियल साऊंड,स्पीडोमीटर,एवरे स्पीड ओटी अपडेट,कॉल एसेमेस,अपडेट डिस्टन्स ऑफ एम टी लो बॅटरी इंडिकेटर,बॉक्स अंडर सीट स्टोरेज,मोबाईल कनेक्शन, लाईव्ह चार्जिंग स्टेटस अशा प्रकारच्या खूप सारे फीचर्स यामध्ये दिले आहे आणि ती जर गोष्ट जर केली तर यामध्ये आपल्याला रिव्हर्सल मोड पार्किंग असिस्ट आणि केली स्विच या प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी यामध्ये दिले आहेत ज्या तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे वापरू शकता आणि खूपच चांगल्या प्रकारचे सिस्टम दिले आहे.
तुम्हाला यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे डे लाईट रनिंग लाइट्स पण दिलेला आहे आणि आपण जर बघितलं तर आज का सगळ्या गाली मध्ये एलईडी लाईट चा वापर करताय आणि या गाडीमध्ये पण एलईडी लाईट चा वापर केला आहे जेणेकरून तुम्ही रात्रीच्या वेळी किंवा कोण्या पण वेळी जर प्रवास करत असेल तर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी खूपच चांगल्या प्रकारे या एलईडी लाईट मुळे दिसते त्यामुळे आज का सगळ्या गाडीमध्ये एलईडी लाईट चा वापर करत आहे.
या गाडीमध्ये ॲडिशनल फीचर ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा आपल्याला एडिशनल विचारलेले आहे ज्यामध्ये आपल्याला फोर स्पीड मॅन्युअल लिक्विड कॉलिंग गिअर इंडिकेटर हे मला ऍडव्हान्स विचार आपल्याला कंपनीने या गाडीमध्ये दिले आहे.
Matter AERA Colour
कंपनी आपल्याला या गाडीमध्ये सात प्रकारचे कलर कॉम्बिनेशन दिलेले आहे आणि हे सगळे कलर कॉम्बिनेशन खूपच चांगला प्रकार लोक मध्ये कंपनीने दिलेला आहे. ज्यामध्ये
- Cosmic Black (5000)
- Cosmic Blue (5000)
- Cosmic Black
- Cosmic Blue
- Glacier White
- Blaze Red
- Nord Grey
Matter AERA Manufacturer Warranty
Matter AERA Electric Bike चे मॅन्युफॅक्चर वॉरंटी जर बघितली तर आपल्याला कंपनीने बॅटरी वॉरंटी आहे तीन वर्षापर्यंत अनलिमिटेड किलोमीटर अशी दिली आहे म्हणजे की यामध्ये जर तीन वर्षापर्यंत तुम्ही गाडी किती पण किलोमीटर तरी चालवली तरी तुम्हाला त्या तीन वर्षाच्या कालावधीच्या अंतर तुमच्या गाडीमध्ये जे काही पण बदल येणार आहे जस करून काही पण तुमच्या गाडीमध्ये बॅटरी प्रॉब्लेम आला किंवा कोणा पण गोष्टीचा प्रॉब्लेम आला तर ते प्रॉब्लेम तुमचे तीन वर्षाच्या कालावधीमध्ये मोफत मध्ये कंपनी दुरुस्त करून देणार आणि त्यानंतर तुम्हाला या गोष्टीचे पैसे द्यावे लागणार आणि यामध्ये मोटर वॉरंटी जर बघितली तर या गाडीमध्ये असलेल्या मोटरचे वॉरंटी ही कंपनीने अनलिमिटेड किलोमीटर पर्यंत अशी दिली आहे.
Matter AERA Electric Bike Price in india
Matter AERA ची किंमत हे जर आपण जर बघितली तर या गाडीची किंमत ही एक शोरूम हे एक लाख 84 हजार 600 रुपये एवढे दिले आहे आणि ही खूपच चांगल्या प्राईज मध्ये आपल्याला इलेक्ट्रिक बाइक मिळत आहे. ये गाडी जर बघितली तर ही गाडी फक्त आपल्याला काही जागेमध्येच आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यामध्ये मुंबई हैदराबाद पुणे लखनऊ कोलकत्ता चेन्नई अशा प्रकारच्या सिटी मध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल दिसणार आणि जर तुमच्या जवळपासच्या इलेक्ट्रिक वेहिकल चे शोरूम जर असेल तर तुम्ही तिथे जाऊन या गाडीबद्दलची माहिती काढू शकता.
Emi पद्धतीने हे गाडी जर घेतो म्हटलं तर हे गाडी आपल्याला खूपच कमी पैशाचा डाऊन पेमेंट मध्ये मिळू शकते म्हणजे जर आपण 50,000 चा डाऊन पेमेंट भरून 9.8% च्या इंटरेस्ट रेट वर 36 महिन्याच्या किस्तीवर आपण ही गाडी आपल्या घरी नेऊ शकतो आणि या गाडीची दर महिन्याला किस्त तुम्हाला पाच हजार एवढी 36 महिन्यापर्यंत भरा लागणार.
Read Also
- BMW CE 04 : 120 किमी की सुंदर रेंज के साथ लॉन्च हुई, जाने क्या है किमत और फिशर्स
- कमी बजेटमध्ये लाँच झाली Citroen Basalt ‘ही’ भन्नाट कार; जाणून घ्या किंमत
- सिंगल चार्जिंगवर 90Km धावेल Warivo CRX Electric Scooter, किंमत ऐकून लगेच कराल बुकिंग
- एका चार्जवर धावेल 650 किलोमीटर; BYD Seal Electric Car कार लाँच 2024
नमस्कार मेरा नाम आयुष मी गेल्या चार वर्षापासून ऑटोमोबाईल सेक्टरवर ब्लॉक लिहीत आहे. माझ्यापाशी ऑटोमोबाईल क्षेत्राची खूप माहिती आहे आणि मी हे माहिती तुम्हाला सरळ भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो माझा सरळ आणि साध्या भाषेमध्ये सांगण्याचा उद्देश हा आहे की गाडी आणि बाईक बद्दलची माहिती तुमच्यापाशी खूप सोप्या पद्धतीने जावे त्यामुळे मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतो.