Jeep Compass : नवीन ताकदवान इंजिन आणि फीचर्स घेऊन आली किंमत 32.00 लाख रुपये

Jeep Compass Car मध्ये आपल्याला खूपच चांगला प्रकारचे जे आहे ते ऍडव्हान्स वर्जन पर्यंत फीचर्स दिलेले आहे ज्यामध्ये आपल्याला या गाडीमध्ये 1368 सीसी च इंजन दिलं असून या गाडीचे आपल्याला मायलेज जे आहे ते 14.1 किलोमीटर प्रतिलिटर असा दिलाय असे अनेक ज्या गोष्टी आहेत आणि या गाडीची आपल्याला टॉप स्पीड 190 किलोमीटर प्रति घंटा अशी दिली असून आपल्याला या गाडीमध्ये खूपच चांगल्या पद्धतीने दिले आहे हे आपण सगळ्या समोर पूर्ण सविस्तरपणे बघणार आहोत.

Jeep Compass Car Engine & Transmission 

या गाडीमध्ये असलेल्या इंजिन आणि ट्रान्समिशन ची गोष्टी जर केली तर आपल्याला खूपच चांगल्या प्रकारची यामध्ये १३६८ सीसी च इंजन दिल असून यावेळी मध्ये गेअर बॉक्स आपल्याला मॅन्युअल पद्धतीने दिलेला आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला नंबर ऑफ गिअर सहा स्वीट मॅन्युअल पद्धतीने दिली आहे या गाडीची मॅक्सिमम पॉवर आपल्याला 160 एचपी ची दिली असून या गाडीचा टॉर्क आपल्याला 250 nm दिला आहे आणि या गाडीमध्ये असलेल्या इंजन ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये आपल्याला 1368cc, 4-Cylinder Inline, 4-Valves/Cylinder, DOHC Petrol Engine या प्रकारचं इंजन दिलेला आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला टर्बो चार्जर पण दिलेला आहे.

Jeep Compass Car Dimension And Width

Jeep Compass Car मध्ये असलेल्या डायमेन्शन आणि विथ ची जर गोष्ट केली तर या गाडीमध्ये आपल्याला या गाडीची लेंथ आपल्याला 4405 एमएम एवढी दिली असून या गाडीचे विथ आपल्याला 1818mm एवढं दिलं असून या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या पद्धतीचे जे आहे ते विल बेस दिल्या यामध्ये आपल्याला 2636 mm एवढं दिल्या असून यामध्ये आपल्याला टर्निंग रेडी असेल 5.7 मीटरचा दिला आहे.

Jeep Compass Car Brakes & Suspension Capacity 

Jeep Compass Car मध्ये असलेल्या आपण सस्पेन्शन ब्रेक्स आणि कॅपॅसिटी जर गोष्ट केली तर यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे आपल्याला सस्पेन्शन दिल्या ज्यामध्ये फ्रंट सस्पेन्शनमध्ये आपल्याला McPherson Strut with Lower Control Arm Disc या प्रकारचं दिलेला आहे आणि सस्पेन्शन मध्ये Frequency Selective Damping Suspension  या प्रकारचे दिले असून यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारची जया ते पार्किंग ब्रिक्स आपल्याला दिले ज्यामध्ये आपल्याला यामध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक्स दिली असून यामध्ये आपल्याला ब्रेक टाईप मध्ये डिस्क ब्रेक पद्धतीचे ब्रेक टाईप दिलेला आहे या गाडीमध्ये असणारी कॅपॅसिटी पाच जणांची दिले असून या गाडीमध्ये फ्युएल टॅंक ची कॅपॅसिटी आपल्याला 60 लिटर अशी दिलेली आहे.

Jeep Compass Car Comfort & Convenience 

या जीपमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे जे आहे ते कम्फर्ट आणि कन्व्हिनियस दिल्या ज्यामध्ये जर बघितले तर यामध्ये आपल्याला स्लाइडिंग फ्रंट्स स्टेरिंग माऊंटेड कंट्रोल पावर आउटलेट रिमोट फ्युल फिलर एअर कंडिशनर की लेस एंट्री पावर स्टेरिंग पावर विंडो आणि यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे जे आहे ते कोट हूक दिल्या असून अशा प्रकारच्या खुप सार्‍याच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या गाडीमध्ये कम्पर्ट आणि कन्व्हनियस मध्ये दिलेल्या जेणेकरून तुम्हाला या गाडीमध्ये सगळ्या काही सुविधा आहे त्या चांगल्या प्रकारे दिसते.

Jeep Compass Car Exterior features

Jeep Compass Car या गाडीमध्ये असलेल्या एक्सटेरियर ची जर गोष्ट केली तर यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे जे आहे ते शार्क फिन अँटिना क्रोम फ्रंट ग्रील फुल एलईडी हेडलाईम्स ते पण न्यू एलईडी रिफ्लेक्टर हेडलाईन्स पद्धतीने आपल्याला यामध्ये दिले आहे कारण की हे जे आहे ते नवीन मॉडेलमध्ये खूपच चांगल्या पद्धतीचे एलईडी चांगले आपल्याला दिसते अशा प्रकारच्या खुप सार्‍याच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या गाडीमध्ये आपल्याला दिले आहे.

Jeep Compass Car Active & Passive Safety Features 

Jeep Compass Car मध्ये असलेल्या आपण जर ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह फीचर्स जर बघितलं तर यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे आपल्याला यामध्ये सेफ्टी फीचर्स दिलेल्या ज्या मध्ये आपल्याला फ्रान्सिट बेल्ट एअर बॅग्स ही स्टार असिस्टंट कंट्रोल व्ह्यू कॅमेरा सील बॅड रिमाइंडर पार्किंग सेन्सर अशा प्रकारच्या खुप सार्‍याच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला यामध्ये दिल्या यामध्ये आपल्या ड्युअल हॉर्स मध्ये पण खूप चांगल्या प्रकारचे दिले असून यामध्ये हाईट ऍडजेस्टेबल फ्रंट सीडबेल्स पण दिलेला आहे अशा प्रकारच्या खुप सार्‍याच्या सेफ्टी फीचर्स असले पाहिजे त्या या गाडीमध्ये दिलेले आहेत.

Jeep Compass Car Manufacturer Warranty

Jeep Compass Car मध्ये आपल्याला कंपनी वाल्यांनी खूपच चांगल्या प्रकारची जी आहे ती मॅन्युफॅक्चर वॉरंटी दिलेली आहे यामध्ये आपल्याला तीन वर्षापर्यंत एक लाख किलोमीटर अशी जे आहे ते मॅन्युफॅक्चर वॉरंटी कंपनीने दिलेली आहे. जर यामध्ये जर सांगितलं तर तुम्ही ही गाडी जे आहे ते तीन वर्षापर्यंत एक लाख किलोमीटर पर्यंत तुम्ही जर ही गाडी चालवली तर या गाडीमध्ये आलेले प्रॉब्लेम तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करायला लागणार म्हणजे इंजन मध्ये जर प्रॉब्लेम आला तर सर्विस सेंटर मध्ये जाऊन तुम्हाला पैसे देऊन ते सॉल करून घ्या लागणार आणि जर तीन वर्षात किंवा एक लाख किलोमीटरच्या आतील भागांमध्ये तुमच्या गाडीमध्ये कोणते पण प्रॉब्लेम येते तर तुम्ही सर्विस सेंटर मध्ये जाऊन मॅन्युफॅक्चर वॉरंटी क्लेम करू शकता.

Jeep Compass Car Price in india 

Jeep Compass Car ची किंमत आहे ते आपल्या भारतीय बाजारपेठेमध्ये 19 लाखापासून तर 32 लाखापर्यंत या रेंजमध्ये आहे कारण की या गाडीमध्ये आपल्याला कंपनीने मॉडल्स आणि सबमॉडल्स यामध्ये दिलेले आहे त्यामुळे या दोन प्राईज त्यांच्या घरामध्ये आपल्याला या गाडीची किमती ते कंपनी वाल्यांनी सांगितलेला आहे. 

Emi पद्धतीने जर तुम्हाला ही गाडी घ्यायची असेल तर तुम्ही ही गाडी कमी डाऊट पेमेंट मध्ये घेऊ शकता जर तुमच्याकडे दहा लाखाचं डाऊन पेमेंट असेल तर तुम्ही 9.8% इंटरेस्ट रेट वर पाच वर्षासाठी म्हणजे साठ महिन्याच्या किस्तीमध्ये तुम्ही ही गाडी एम आय वर घेऊ शकता आणि तुम्हाला या गाडीची दर महिन्याला किस्त हे 21 हजार 250 रुपये प्रति महिना अशी भरा लागणार पाच वर्षापर्यंत.

Read Also 

Leave a Comment