Hyundai Tucson 2024 : नवीन ताकदवान इंजिन आणि बदललेलं रुपडं घेऊन आली नवीन ह्युंदाई टक्सन २०२४ गाडी

Hyundai Tucson यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे फीचर्स आणि पूर्ण सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामुळे या गाडीची बुकिंग खूपच जास्त प्रमाणात होत आहे या गाडीच्या प्प्रि लॉन्चिंग डेट च्या दिवशी खूपच जास्त प्रमाणात या गाडीची ऍडव्हान्स बुकिंग झालेली आहे. या गाडीमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं इंजन फॅसिलिटी आणि सगळ्या काही गोष्टी यामध्ये दिलेले आहे तर आपण या गाडीमध्ये असलेल्या फीचर्स आणि सगळं काही गोष्टी बघणार आहोत.

Hyundai Tucson Engine & Transmission 

या गाडीमध्ये आपल्याला 1999 सीसी इंजिन दिलेला आहे आणि यामध्ये गेअर बॉक्स टाईप मध्ये आपल्याला ऑटोमॅटिक गेअर बॉक्स सिस्टम आणि या गाडीमध्ये आपल्याला नंबर ऑफ गिअर हे स्वीट ऑटोमॅटिक सिस्टम पद्धतीने आपल्याला यामध्ये गिअरबॉक्स दिलेला आहे आणि या गाडीचा मॅक्सिमम टॉर्क हा 156Hp@ 6200 आरपीएम एवढा दिला आहे. या गाडीचा टॉर्क आपल्याला 192 एन एम नम 4500 Rpm एवढा दिला आहे.

यामध्ये आपण जर इंजिनच्या डिटेल्स जर बघितला तर आपल्याला यामध्ये  1999cc, Nu 2.0L, 4-Cylinder Petrol Engine या प्रकारचं इंजन दिलेला आहे. या मधल्या आपल्याला या गाडीमध्ये चार सिलेंडर असे देऊन त्यामध्ये आपण जर बघितलं तर यामध्ये आपल्याला यामध्ये चार प्रकारचे ड्रायव्हिंग मोड असे दिले आहे ज्यामध्ये इको, नॉर्मल, स्पोर्ट आणि स्मार्ट ड्राईव्ह मोड या पद्धतीचे आपल्याला चार प्रकारचे यामध्ये मूड दिले आहे जेणेकरून तुम्ही कोणत्या पण ठिकाणी या मोर्चा युज करून ही गाडी चालू शकता.

Hyundai Tucson Dimension And Weight 

या मधल्या आपण डायमेन्शन आणि गाडीची वजन बघणार आहोत यामध्ये आपल्याला गाडीची लांबी हे 4630mm आणि गाडीची विथ हे 1865 mm एवढे दिले आहे.

 यामध्ये आपल्याला गाडीची हाईट हे 1665 Mm एवढे दिले असून या गाडीमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे विल बेस दिलेले आहे. यामध्ये आपल्याला 2755 mm या प्रकारचे आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे विल बेस दिले आहे जेणेकरून तुम्हाला यामध्ये काही अडचण येणार नाही त्यामुळे या प्रकारचे आपल्याला विल बेस दिले आहे.

Hyundai Tucson Brakes & Suspension Capacity 

यामध्ये आपण या गाडीमध्ये ब्रेक सस्पेन्शन आणि या गाडीच्या कॅपॅसिटी ची गोष्ट करणार आहे म्हणजे या गाडीमध्ये आपण किती लोक बसू शकतो कसं काय सगळ्या प्रकारच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहोत. यामध्ये कॅपॅसिटी ची गोष्ट जर केली तर यामध्ये आपल्याला पाच जण असे बसता येणार यामध्ये नंबर सेटिंग रोझर बघितल्या तर यामध्ये आपल्याला आणि या गाडीमध्ये आपल्याला पाच दरवाजे दिलेले आहे.

या गाडी मधल्या आपण पेट्रोल टॅंक ची जर गोष्ट केली तर यामध्ये आपल्याला 54 लिटर एवढे पेट्रोल भरता येणार. ब्रेकिंग सिस्टम मध्ये आपल्याला फ्रंट आणि बॅक मध्ये डीस ब्रेक टाईप मध्ये आपल्याला दिले आहे यामध्ये फ्रंट सस्पेन्शन मध्ये एम सी फरसनं तर रियल सस्पेन्शन मध्ये मल्टीलींग विथ कॉईल स्प्रिंग दिल्या सून यामध्ये सस्पेन्शनमध्ये गॅस टाईप दिलेले आहे. यामध्ये आपल्याला पार्किंग ब्रिक्स पण दिले आहे ज्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक हे दिले आहे.

Hyundai Tucson Wheels  & Tyres 

Hyundai Tucson  Car या गाडीमध्ये दिलेल्या आपण चाकाचे आणि टायरची गोष्ट करणार आहे यामध्ये आपल्याला समर्थ ३३५/६०.१८ एवढे दिले आहे आणि रिया टायरचे पण सेम एवढेच आहे. यामध्ये आपल्याला व्हील टाईप मध्ये आलोय व्हील्स दिलेल्या आणि यामध्ये आपल्याला डायमंड आलोय व्हील्स दिले असून यामध्ये आपल्याला ट्यूबलेस टायर हे दिले आहे.

Hyundai Tucson Comfort & Convenience 

यामध्ये दिलेल्या आपण कम्फर्ट आणि कन्व्हन्यूअस जर बघितले तर यामध्ये आपल्याला वायरलेस स्मार्ट चार्जिंग, टेलिस्कोपी स्टेरिंग विल्स, पावर आउटलेट, रियल एसी व्हेंट्स, रेन सेंसिंग वायपर पावर, विंडो व्हेंटिलेटर रेसलिंग ऑफ सीड्स, अशा प्रकारचे खूप सार्‍या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे ज्यामध्ये एयर कंडीशन मध्ये डिवोरझोन फॅक विथ मल्टी एअर मोड मध्ये दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक शीट सोमवार एअरबॅग दिलेला आहे जेणेकरून तुम्ही अपघाताच्या वेळेस तुमची सुरक्षा त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे होते.

Hyundai Tucson Exterior features

या मधल्या आपण इंटरियर फंक्शन ची गोष्ट केली तर यामध्ये आपल्याला शार्क फिन फुल एलईडी लाइट्स म्हणजे जेणेकरून तुम्हाला संध्याकाळच्या किंवा सकाळ सकाळी जेव्हा पाढे बघा मध्ये धुकं राहते त्यावेळेस तुम्हाला या लाईटची खूप मदत होणार त्यामुळे आजकाल कंपनी या प्रकारच्या लाईट वापरत आहे.

आणखी जर बघितलं तर यामध्ये आपल्याला मोल्डिंग साईट सील फंड बंपर्स स्पॉयलर आणि यामध्ये क्रोम फ्रंट ग्रील्स पण दिले आहे शा प्रकारच्या खुप सार्‍या गोष्टी यामध्ये आपल्याला दिले आहे.

Hyundai Tucson Interior Features

या गाडीच्या इंटिरियर फंक्शन ची जर गोष्ट केली तर यामध्ये आपल्याला यूएसबी चार्ज ट्रे मोडलाइटिंग चार्जर लेदर सीटिंग अँड डोर सेंटर चाइल्ड सीट माउंटिंग प्रोविजन ड्युअल टोन इंटेरियर अशा प्रकारचे खूप सार्‍या गोष्टी आपल्याला यामध्ये दिलेला आहे यामध्ये मूड लाईट मध्ये 64 कलरचे आपल्याला लाईट दिलेले आहे.

Hyundai Tucson Active & Passive Safety Features 

यामध्ये असलेल्या सेफ्टी फीचर ची जर गोष्ट जर केली तर यामध्ये आपल्याला ब्लाइंड वि मॉनिटर हाईट अड्जस्टमेंट पार्किंग सेन्सर शील बेड रिमाइंडर हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल. अशा खूप साऱ्या गोष्टी यामध्ये आपल्याला सेफ्टी फीचर्स मध्ये दिले आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेपटीची खूप जास्त काळजी करायची गरज नाही यामध्ये आपल्याला जास्त जर प्रमाणामध्ये सेफ्टी फीचर्स दिलेले आहे.

Hyundai Tucson Manufacturer Warranty

यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे आपल्याला कंपनीने वॉरंटी दिलेले आहे. आज-काल काही काही कंपनी वाले आपल्याला किलोमीटर प्लस वर्षाच्या बेसिसवर वॉरंटी देताय पण या कंपनीने तीन वर्षासाठी अनलिमिटेड किलोमीटरवर वॉरंटी दिले आहे जेणेकरून तीन वर्षापर्यंत तुम्ही गाडी किती पण किलोमीटर चालवली तरी तुम्हाला काही टेन्शन नाही पण तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पैशांनी या गाडीमध्ये आलेले टेक्निकल आणि पूर्ण प्रॉब्लेम हँडल करावे लागणार. 

Hyundai Tucson  Price in india 

या गाडीच्या आपण जरा प्राईस जर गोष्ट जर केली तर या गाडीची प्राईस आपल्याला तीस लाखापासून तर 35 लाखापर्यंत आहे कारण की या गाडीमध्ये आपल्याला कंपनीने मॉडेल्स आणि दिले आहे जेणेकरून या प्राइस रेंजमध्ये डिफरन्स पडतात कारण की कोणा कोणा समोर आणि मॉडेल्समध्ये काही काही फीचर्स खूप जास्त अपडेट आहे आणि काही मध्ये थोडे कमी आहे तर काय काय मध्ये थोडे जास्त. 

EMI या पद्धतीने आपण जर हे गाडी घेतो म्हटलं तर यामध्ये आपल्याला कमी पैशांमध्ये आपण ही गाडी घेऊ शकतो तर यामध्ये आपल्याला आपण जर 15 लाखाचा डाऊन पेमेंट जर केलं 8% इंटरेस्ट रेट वर 46 महिने आपल्याला हे किस्त भरायला लागणार आहे आणि दर महिन्याला आपल्याला वीस हजाराची गिस्त 46 महिन्यापर्यंत भरा लागणार आहे.

निष्कर्ष 

जर तुम्हाला ही गाडी खूपच आवडली असेल तर तुम्ही हे गाडी नक्कीच घ्या कारण की यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे दिलेला आहे.यामध्ये काहीच खोट नाही की ही गाडी चांगली नाही कारण की या गाडीमध्ये सगळे फीचर्स अवेलेबल आहे त्यामुळे जर तुम्हाला गाडी घ्यायची इच्छा जर असेल तर या गाडीवर तुम्ही नक्कीच फोकस करा धन्यवाद.

Also Read

Leave a Comment