Hyundai Kona Electric : नवीन ताकदवान इंजिन आणि फीचर्स घेऊन आली नवीन ह्युंदाई जाणून घ्या किंमत

Hyundai Kona Electric Car चे मॉडेल आपल्या इकडं खूपच सुप्रसिद्ध आहे कारण की ही गाडीचे मॉडेल आपल्या भारतीय मार्केटमध्ये खूपच आपले नाव गाजवले आहे जेणेकरून या कंपनीवर सगळे लोक डोळे ठेवून विश्वास करतात आणि या कंपनीने आपली एक नवीन इलेक्ट्रिक गाडी लॉन्च केली आहे ज्यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे फीचर्स बघण्यात आलेले आहे आणि यामध्ये फीचर्स बघून तुम्ही सगळेजण दंग राहण अशी मी आशा करतो तर यामध्ये आपल्याला कंपनीने या गाडीमध्ये कोणकोणते फीचर्स आणि कशा प्रकारचे इंजन दिलेलं आहे ते गोष्टी आपण सगळे बघणार आहोत.

Hyundai Kona Electric Engine & Transmission 

तरी या गाडीमध्ये दिले आपण इंजिन आणि ट्रान्समिशनची गोष्ट जर केली तर यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे इंजन दिलेले आहे आणि या गाडीची टॉर्च आपल्याला 165 किलोमीटर प्रति घंटा अशी दिली असून या आघाडी मधले गिअर बॉक्स आपल्याला ऑटोमॅटिक पद्धतीने दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला नंबर ऑफ गिअर्स मध्ये ऑटोमॅटिक सिंगल स्पीड गेअर पद्धत दिली आहे आणि इंजन डिटेल्स मध्ये जर बघितले तर आपल्याला यामध्ये पी एम एस एम इंजिन दिले आहे. 

या गाडीमध्ये आपल्याला मोटर पावर हे 136 hp एवढे दिले असून या गाडीची मोटर टॉर्क आहे 394 एन एम एवढे दिले असून या गाडीमध्ये आपल्याला तीन चार प्रकारचे ड्रायव्हिंग मोड दिलेले आहे ज्यामध्ये आपल्याला इको प्लस आणि कम्फर्ट आणि स्पोर्ट अशा प्रकारचे तीन-चार प्रकारचे मूड दिली असून यामध्ये आपल्याला ही गाडी पूर्ण टीव्ही म्हणजे की आपल्याला पूर्ण गाडी हे इलेक्ट्रिक याच्यावर दिलेली आहे आणि या गाडीची चार्जिंगची जर अप्रॉक्स टाईम जर पकडला तर ही गाडी 60 घंटे दहा मिनिटांमध्ये शून्यापासून शंभर पर्यंत चार्जिंग होते.

Hyundai Kona Electric Dimension And Width

या गाडीने दिलेले डायमेन्शन आणि वीस ची गोष्ट जर केली तर या गाड्यांमध्ये आपल्याला या गाडीची लेंथे 4180 Mm एवढं दिलं असून या गाडीची भीती 1800 Mm एवढे दिला आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला विल बेस हे 2600 Mm हे खूपच चांगल्या प्रकारचे विल बेस दिले आहे आणि या गाडीमध्ये ग्राउंड क्लियर असे आपल्याला खूपच चांगल्या पद्धतीने दिल्या जेणेकरून तुम्ही ही गाडी जर कोण्या पण ठिकाणी चालवत असणार जर तुम्ही खेड्या भागात किंवा शहरी भागात पण गाडी चालवत असाल तर ही झाली तुम्हाला ग्राउंड क्लिअर नसेल खूपच चांगल्या पद्धतीने देते या गाडीचा ग्राउंड क्लिअर नसेल 170 एम एम एवढं दिला आहे.

Hyundai Kona Electric Car Brakes & Suspension Capacity 

Hyundai Kona Electric Car  मध्ये असलेले आपण सस्पेन्शन आणि ब्रेक सिस्टम ची गोष्ट जर केली तर यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे कंपनीने सस्पेन्शन आणि ब्रेकिंग सिस्टम दिली आहे यामध्ये आपल्याला फ्रंट ब्रेक सिस्टम मध्ये आपल्याला डिक्स बद्दलचे ब्रेक दिली असून आणि ओव्हरऑल सगळ्या याच्यामध्ये आपल्याला डिक्स पद्धतीचे ब्रेक दिलेला आहे आणि यामध्ये फ्रंट सस्पेन्शन मध्ये आपल्याला पद्धतीचे सस्पेन्शन दिले असून पूर्ण सस्पेन्शन लिंक मध्ये आपल्याला मल्टीलींग पद्धतीचे रियल सस्पेन्शन दिलेला आहे.

या गाडीमध्ये आपल्याला पार्किंग ब्रेक्स मध्ये इलेक्ट्रिक विथ ऑटो होल्ड पद्धतीचे आपल्याला ब्रेकिंग सिस्टम दिलेला आहे जेणेकरून तुम्ही ही गाडी खूपच चांगल्या पद्धतीने ब्रेकिंग करू शकणार. या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट टायर सिस्टम दिली आहे ज्यामध्ये आपल्याला या गाडीमध्ये टायर सिस्टम दिली असून विल्स मध्ये आपल्याला R-17 आलाय व्हील्स दिले आहे.

Hyundai Kona Electric Car Comfort & Convenience 

या गाडीमध्ये असलेल्या कम्फर्ट आणि कन्व्हिनियस ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे आपल्याला यामध्ये वायरलेस मार्ट चार्जिंग पावर आउटलेट व्हेंटिलेटर मिरर टेलिस्कोपिक स्टेरिंग विल पावर विंडो स्टेरिंग माऊंटेड कंट्रोल आपल्याला ऑडिओ आणि ब्लूटूथ कंट्रोल पद्धतीचे दिले असून यामध्ये आपल्याला पावर विंडो पण दिलेला आहे.

यामध्ये असे खूप सारे आपल्याला जे कम्फर्ट फीचर्स आपल्याला दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला पावर स्टेरिंग पद्धतीची स्टेरिंग इंजन स्टार्ट बटन ऑन सिस्टम आणि या गाडीमध्ये इंटरियर ची गोष्ट जर केली तर इंटिरियर पण आपल्याला खूपच चांगला प्रकारचे कंपनीने दिलेले आहे. अशा प्रकारचे खूप सारे आपल्याला कम्फर्ट पिक्चर्स यामध्ये दिलेले आहे.

Hyundai Kona Electric Car Active & Passive Safety Features 

Hyundai Kona Electric Car मध्ये असलेल्या आपण ऍक्टिव्ह आणि पैसे सेफ्टी फीचर ची गोष्ट जर केली तर यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे सेफ्टी फीचर्स ज्यामध्ये आपल्याला स्पीड अलर्ट सिस्टम साईड अँड कर्टेन एअर बॅग हे बॅग असणं सगळ्या गाडीमध्ये खूपच महत्त्वाचा आहे.

कारण की या एअर बॅचमुळे आजकाल खूपच लोकांचे जीव वाचलाय आणि या गाडीमध्ये जर बघितले तर आपल्याला पार्किंग सेन्सर प्लस रिव्हर्स पार्किंग सेन्सर शीट बेल्ट रिमाइंडर ड्रायव्हर प्लस पॅसेंजर जे कोणी पण सीटबेट लावला नसेल त्याचा पण आपल्याला यामध्ये आलाराम दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला ा गाडीमध्ये स्मार्ट टी सेंटर लॉकिंग सिस्टम अशा प्रकारच्या खूप सार्‍याच्या गोष्टी आहेत यामध्ये आपल्याला सेफ्टी फीचर्स मध्ये दिलेले आहे.

Hyundai Kona Electric Car Manufacturer Warranty

या कंपनी आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे मॅन्युफॅक्चर वॉरंटी दिले आहे यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे दिल्या ज्यामध्ये तीन वर्ष अनलिमिटेड किलोमीटर मॅन्युफॅक्चर वॉरंटी दिली असून तुम्हाला चार वर्ष 60 हजार किलोमीटर दिले असून त्यानंतर पाच वर्षे पन्नास हजार किलोमीटर दिले असून अशा प्रकारचे तीन आपल्याला वॉरंटी दिली आहे.

म्हणजे या प्रकारचे तुम्हाला जे कोणती पण वॉरंटी तुम्ही जेव्हा गाडी घेणार ते तुम्ही त्यांना सांगून त्याबद्दलचे वॉरंटी तुम्ही घेऊ शकता यामध्ये जर तुम्ही तीन वर्ष अनलिमिटेड किलोमीटर पर्यंत जर घेतली तर मी तुम्हाला जर शॉर्ट मध्ये जर सांगितलं तीन वर्षापर्यंत तुमच्या गाडीमध्ये कोणते पण तरी प्रॉब्लेम तरी आले तर तुम्ही ते गाडी सर्विस सेंटर मध्ये नेऊन दुरुस्त करून घेऊ शकता आणि जर चार वर्षाची जर घेतली साठ हजार किलोमीटरच्या वर जर तुमची गाडी चार वर्षाच्या आतील भागांमध्ये जर गेली तर तुम्हाला ती वॉरंटी क्लेम करता येणार नाही.

आणि या गाडीची बॅटरी वरती आपल्याला आठ वर्ष एक लाख 60 हजार किलोमीटर पर्यंतची आपल्याला या गाडीमध्ये असलेली बॅटरीची वॉरंटी कंपनीने दिलेली आहे.

Hyundai Kona Electric Car Price in india 

Hyundai Kona Electric Car ची किंमत जर आपल्या भारतीय बाजारपेठामध्ये जर बघितले तर या गाडीची किंमत आपल्याला भारतीय बाजारपेठामध्ये 23 लाखापासून तर 24 लाखापर्यंत च्या घरामध्ये आपल्याला ही गाडी जे आहे ते मिळणार आहे कारण की या गाडीमध्ये आपल्याला मॉडेल्स आणि थोडे सब मॉडेल्स पद्धतीचे मॉडेल लॉन्च केल्यामुळे तुम्हाला या प्राइस रेंजमध्ये थोडे चढ-उतार दिसणार. 

Also Read

Leave a Comment