एका चार्जवर धावेल 650 किलोमीटर; BYD Seal Electric Car कार लाँच 2024

BYD Seal Electric Car या कंपनीने खूप कमी वेळामध्ये आपलं नाव मार्केटमध्ये बनवले आहे. कारण या कंपनीच्या गाड्या खूपच जास्त लक्झरी श्लोक आणि सगळ्या गोष्टींमध्ये सर्व गुणसंपन्न या गाड्यांमध्ये फीचर्स आणि इंजन चांगल्या पद्धतीने दिले असते यामध्ये आपल्याला या गाडीचे टॉप स्पीड आपल्याला 180 किलोमीटर प्रति घंटा अशी दिली आहे आणि या गाडीला मध्ये आपल्याला बूट स्पेस हे 50 एवढी दिलेली आहे ह्या गाडीमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी आपण आता बघणार आहोत.

BYD Seal Electric Car Specification

या गाडी मधल्या स्पेसिफिकेशन ची गोष्ट जर केली तरी या गाडीमध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्पेसिफिकेशन दिले आहे ज्यामध्ये आपल्याला या गाडीची मॅक्सिमम पावर आहे 201 एचपी एवढी दिली असून या गाडीचा मॅक्सिमम टॉर्क हा ३१० एमएम एवढा दिला आहे. या गाडीमध्ये इंजिनची जर माहिती जर बघितली तर यामध्ये आपल्याला परमनंट मॅग्नेटिक मोटर दिली असून या गाडीमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक मोटर पावर मध्ये 2014 असून इलेक्ट्रिक मोटर पार्क मध्ये 310 पावर दिलं आहे. 

या गाडीमध्ये आपल्याला चार प्रकारचे ड्रायव्हिंग मोड दिले असून यामध्ये इको नॉर्मल स्पोर्ट आणि स्नो या पद्धतीचे ड्रायव्हिंग मोड दिले आहे जेणेकरून तुम्ही कोणत्या पण ठिकाणी केले तरी तुम्हाला ही गाडी त्या पद्धतीने चालवता येणार. या गाडीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे आपल्याला चार्जिंग सिस्टम दिलेले आहे ज्यामध्ये आपल्याला एसी चार्जिंग टाईम हा 8.6 घंट्याचा दिला असून डीसी चार्जिंग टाईम 37 मिनिटाचा दिला आहे. या गाडीची रेंज कॅपॅसिटी जर बघितली तर या गाडीचे आपल्याला रेंज कॅपॅसिटी आहे 510 किलोमीटर असे दिलेले आहे. आणि ही गाडी आपल्याला झिरो पासून हंड्रेड पर्यंत 7.5 सेकंदामध्ये ही गाडी पिकअप धरणार. यासारखे खूप सारे फीचर्स आपल्याला या गाडीमध्ये दिलेले आहे.

BYD Seal Electric Car  Brakes, Wheels & Suspension

या गाडीच्या विल सस्पेन्शन आणि ब्रेक जर गोष्ट केली तर यामध्ये आपल्याला ब्रेक मध्ये आपल्याला समोरच्या साईटला व्हेंटिलेटर डिक्स पद्धतीने ब्रेक सिस्टम देऊन यामध्ये आपल्याला फ्रंट सस्पेन्शन मध्ये डबल विष बोण अशा देऊन यामध्ये आपल्याला मल्टीलींग पद्धतीने पण सस्पेन्शन दिलेला आहे यामध्ये आपल्याला पार्किंग ब्रेक मध्ये इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक दिले असून खूप ऍडव्हान्स वर्जन मध्ये ब्रेक सिस्टम आपल्याला दिलेले आहे. 

या गाडीमध्ये असलेल्या टायरची जर गोष्ट जर केली तर समोरच्या याच्यामध्ये 225/50 r15 तर माझ्या साईडला 225/50 r15 या प्रकारचे आपल्याला दिलेला आहे आणि यामध्ये अलोय विल्स पण दिले आहेत.

BYD Seal Electric Car Dimensions & Capacity 

या गाडीमध्ये असलेल्या डायमेन्शनची जर गोष्ट जर केली तर यामध्ये आपल्याला खूपच चांगला प्रकारचे कंपनीने डायमेन्शन दिलेले आहे. या गाडीची लांबी आपल्याला 4800 एम एम एवढी दिली असून या गाडीची विथ आपल्याला 1875 एम एम या गाडीची उंची आपल्याला 1460mm एवढी दिली आहे यामध्ये आपल्याला या गाडीचा ग्राउंड खूपच चांगल्या प्रकारे मॅनेज करून दिले आहे जेणेकरून तुम्ही ही गाडी कोणत्या पण ठिकाणी जसं की तुम्ही खेडे भागातून शहरी भागामध्ये दररोज प्रवास करत असेल त्यामुळे या प्रकारचे ग्राउंड क्लिअरन्स असणे गाडीमध्ये खूपच महत्त्वाचे आहे यामध्ये आपल्याला 145 mm खूपच चांगल्या प्रकारचा ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे. 

या गाडीचा वजन आपल्याला 2344 किलोग्रॅम असं दिले असून या गाडीच्या आपल्याला टर्निंग रेडी असा 5.7 मीटरचा दिला आहे. यामध्ये आपण फ्रंट ट्रॅक ची जर गोष्ट केली तर यामध्ये आपल्याला 1620 mm एवढा दिला आहे.

या गाडीच्या कॅपॅसिटी जर गोष्ट जर केली तर या गाडीची कॅपॅसिटी आपल्याला सीटिंग कॅपॅसिटी मध्ये पाच जणांची आणि नंबर ऑफ सीटिंग रो या गाडीमध्ये दोन रोड दिले असून नंबर ऑफ डोअर्स आपल्याला पाच डोअर दिले आहे यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे आपल्याला गाडीमध्ये बूट स्पेस पण दिलेला आहे.

BYD Seal Electric Car Features

या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे फीचर दिले आहे ज्यामध्ये आपण आता या गाडीमध्ये त्यामध्ये आपल्याला कंपनीने वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग रीडिंग लॅम्प केबिन फिल्टर पावर आउटलेट स्पीड लिमिटेड वार्निंग एअर कंडिशनर पावर स्टेरिंग रेन सनशाइन वायपर्स ऑटो टायमिंग इन साईड मिरर शा प्रकारचे खूप सार्‍या गोष्टी आपल्याला दिल्या असून यामध्ये आपल्याला लाइटिंग मोडमध्ये एलईडी टाईपचे लाइटिंग म्हणून दिलेला आहे जेणेकरून आपण जर रात्रीच्या वेळी जर प्रवास करत असेल तर हे एलईडी लाईट खूपच चांगल्या प्रकारे सोमवारची गोष्ट विजीबल करण्यात मदत करते जेणेकरून आजकाल सगळ्या गाडीमध्ये एलईडी लाईटचा वापर करत आहे. 

या गाडी मधल्या एक्स्पिरियर फीचर ची गोष्ट जर केली तर यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल फोल्डेबल इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल एलईडी टर्न आऊटसाईड विरार पॅनोरेमी रूप क्रोमडोर हँडल शा प्रकारच्या खुप सार्‍या गोष्टी आपल्याला एक्स्पिरियर मध्ये दिलेले आहे.

BYD Seal Electric Car Colour 

या गाडीमध्ये आपल्याला कंपनीने फक्त चारच प्रकारचे कलर अवेलेबल करून दिले जेणेकरून तुम्हाला ही निवडण्यामध्ये काही अडचण गेल नाही पाहिजे त्यामुळे आजकाल गाड्या कमी कलर मध्ये आपल्या गाड्या लॉन्च करत आहे.

  • Cosmos Black
  • Arctic Blue
  • Aurora White
  • Atlantic Grey

BYD Seal Electric Car Manufacturer Warranty

या गाडीचे आपण मॅन्युफॅक्चर वॉरंटी जर बघितली तर या गाडीमध्ये आपल्याला सहा वर्षाची एक लाख पन्नास हजार किलोमीटर यापर्यंतची मॅन्युफॅक्चरर वॉरंटी दिलेली आहे म्हणजे की जर तुम्ही सहा वर्षांमध्ये ही गाडी एक लाख 50 हजार किलोमीटर चालवली तर तुम्हाला या गाडीमध्ये कोणते पण टेक्निकल प्रॉब्लेम आले तर ते तुम्हाला तुमच्या पाया लागणार जर सहा वर्षाच्या आतील टाईम मध्ये जर तुमची गाडी एक लाख किलोमीटर चालली आणि तुमच्या गाडीमध्ये इंजिनचा किंवा कुण्या पण गोष्टीचा प्रॉब्लेम आला तर याचे जिम्मेदार कंपनी वाल्या राहणार आणि ही सहा वर्षाची कालावधी किंवा एक लाख पन्नास हजार किलोमीटर च्यावर जर तुमची गाडी झाली असेल तर याचे जिम्मेदार कंपनी राहणार नाही अशा प्रकारचे कंपनीने आपल्याला मॅन्युफॅक्चर वॉरंटी दिली आहे.

BYD Seal Electric Car Price in India 

या गाडीचे आपण एक शोरूम प्राईस आणि प्राईस जर बघितली तर या गाडीचे प्राईज आपल्याला 41 लाखापासून तर 53 लाखापर्यंत अशी दिली आहे कारण की यामध्ये आपल्याला कंपनीने या गाडीचे मॉडेल्स आणि सब मॉडेल पद्धतीने गाडी लाँच केली आहे त्यामुळे या गाडीच्या किमती या प्राइस रेंजच्या मनात असते त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे त्या गाडीमध्ये फीचर्स पाहण्यात येते तर तुम्ही 41 लाखाची गाडी घेतली तर त्यामध्ये कमी फीचर्स आणि त्यावरच्या पैशाचे जर गाडी घेतली तर त्या गाडीमध्ये या गाडीपेक्षा ऍडव्हान्स फीचर्स पाहण्यात येते त्यामुळे आजकाल सगळ्या गाड्या आपले मॉडेल आणि त्याचे मॉडेल लॉन्च करत आहे. 

Emi या पद्धतीने जर तुम्ही हे जर गाडी जर घेतली तर तुम्हाला कमी डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी तुम्ही घरी नेऊ शकता जर तुम्ही वीस लाखाचा डाऊन पेमेंट भरून 9.8% वर 48 महिन्यापर्यंत या गाडीचे किस्त जर पाडता तर तुम्हाला या गाडीचे की दर महिन्याला 60000 अशी पडेल. या पद्धतीने पण तुम्ही ही गाडी तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. 

निष्कर्ष 

यामध्ये जर बघितलं तर आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे या गाडीमध्ये फीचर्स आणि सगळ्या गोष्टी बघण्यात येते आणि ही गाडी खूपच चांगल्या पद्धतीचे लुक्समध्ये गाड्या लॉन्च करत आहे. त्यामुळे आजकाल ही गाडी सगळ्या लोकांना आवडत आहे तर तुम्ही पण या गाडीबद्दल नक्की विचार करा धन्यवाद.

Read Also :

भारतीय बाजारपेठेत लाँच झाली OLA S1 X इलेक्ट्रिक स्कूटर, पाहा फीचर्स आणि इतर डिटेल्स

Hyundai Tucson 2024 : नवीन ताकदवान इंजिन आणि बदललेलं रुपडं घेऊन आली नवीन ह्युंदाई टक्सन २०२४ गाडी

ओला चा धमाका! ₹74,999 मध्ये लाँच झालीOLA Roadster Pro, रेंज 579 किमी AI सारखी वैशिष्टे

BYD eMax 7 Electric भारतात लाँच, सुरुवातीची किंमत ₹26.90 लाख:इलेक्ट्रिक एमपीव्ही फुल चार्जवर 530 किमी धावेल,

Leave a Comment