भारतातली नंबर वन इलेक्ट्रिक कार बनली BYD Seagull Electric Car,जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

BYD Seagull या ब्रँडच्या गाड्या आपल्या इकडे न्यू न्यू येत आहे आणि ही ब्रँड आपल्याकडे येऊन चांगला मोठ्या प्रकारांमध्ये आपला मार्केट बनवत आहे आणि या ब्रांच गाड्या लोकांना खूपच चांगल्या प्रकारे आपल्याकडे आकर्षित करत आहे कारण की ही गाड्या आपल्या बनावटीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे डिझाईन देऊन कमी पैशांमध्ये आपल्याला चांगल्या लक्झरीच गाड्या देत आहे ही गाडी आपल्यासारखी मिळेल का लोक सेबी मिडल क्लास लोकं पण आपण करू शकतात आणि या गाडीमध्ये दिलेले फीचर्स लोकांना खूपच चांगल्या प्रकारे आवडत आहे. 

यामुळेच ही ब्रँड खूपच कमी वेळेमध्ये आपलं मार्केट बनून स्थिर राहत आहे आणि याचे न्यू न्यू मॉडेल लोकांना खूप आवडत आहे तर या मॉडेलमध्ये काय काय नवीन पिक्चर्स आहे आणि सगळं काही गोष्टी आपण या बघणार आहोत.

BYD Seagull Electric Specification

या गाडीमधल्या स्पेसिफिक ची गोष्ट जर केली तर ही गाडी आपल्याला इलेक्ट्रिक टाइपमध्ये दिली आहे यामध्ये आपल्याला या गाडी मोटर मध्ये पंचावन्न किलोमीटर 74 एचपी ची मोटर दिली आहे. या गाडीचे टॉपिक आपल्याला 130 किलोमीटर प्रति घंटा अशी देऊन ही गाडी मध्ये आपल्याला एक्सलेशन हे खूपच चांगल्या प्रकारचे आहे म्हणजे की ही गाडी आपल्याला 0 पासून 50 पर्यंत फक्त चार पण नऊ सेकंदामध्ये पिकप पकडेल आणि ही गाडी झिरो पासून शंभर पर्यंत फक्त 13 सेकंदामध्ये आपली गती पडेल यामध्ये आपल्याला गाडीचा चार्जिंग मोड हा 6.6 km चा हाऊसहोल्ड एसी पॉवर ब्लॉक या पद्धतीने दिला असून यामध्ये आपल्याला 30 ते 40 किलोवॅटचं डीसी चार्जर दिलेला आहे. 

यामध्ये आपल्याला कंपनीने ही गाडी पाच सीटर मध्ये अवेलेबल करून दिले आहे म्हणजे या गाडीमध्ये आपण जीमेल क्लास फॅमिली असते ज्या फॅमिली मध्ये चार ते पाच लोक असतात ती फॅमिली या गाडीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे बसू शकणार.

BYD Seagull Brakes, Wheels & Suspension

या गाडीमध्य आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे सस्पेन्शन दिले आहे त्यामध्ये आपल्याला या गाडीची मॅक्सवेल स्पीड आहे 130 किलोमीटर परावर अशी देऊन या गाडीची मायलेज आपल्याला ३०५ किलोमीटर असे दिलेले आहे यामध्ये आपल्याला गाडीचा टायर हा 165/65 R 15 एवढे दिलेले आहे आणि या गाडीचे आपल्याला टर्निंग रेडी असा 4.95m चा दिलाय आणि या गाडीच्या विल बेस ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचा हिल बेस हा दिलेला आहे यामध्ये आपल्याला 2500 एम एम चा विल बीच दिला आहे. 

यामध्ये आपल्याला विल बेस मध्ये डिक्स पद्धतीने यामध्ये दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल पार्किंग ब्रेक आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम आणि ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम या पद्धतीचे आपल्याला यामध्ये फीचर्स दिलेले आहे. 

यामध्ये दिलेल्या ADAS ची गोष्ट जर केली तर यामध्ये आपल्याला लेन कीपिंग असिस्ट आणि एडिटिव्ह कंट्रोल आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेक सिस्टम हे दिलेले आहे हे सिस्टम आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे आपल्याला अपघाताच्या वेळेवर मदत करेल.

BYD Seagull Dimensions & Chassis

या गाडीच्या डायमेन्शन ची गोष्ट जर केली तर या गाडीची ओव्हरऑल लेंथ आपल्याला तीन हजार एम एम एवढी दिली आहे आणि ओव्हर ऑल विथ हे आपल्याला 1715 एम एम एवढे घेऊन या गाडीची ओव्हरऑल आहे 1540mm एवढे देऊन या गाडीचे वजन आपल्याला कंपनीने 1160किलो ग्रॅम एवढा वजन दिलेला आहे आणि या गाडीच्या ग्राउंड लेन ची गोष्ट जर केली.

तर या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला कंपनी खूपच चांगल्या प्रकारे मॅनेज करून दिलेला आहे हे ग्राउंड क्लिअरन्स तुम्ही जर खेड्या भागामध्ये किंवा शहरी भागांमध्ये डेली मध्ये जर वाटचाल करत असेल तर हे ग्राउंड क्लिअरन्स खूपच चांगल्या प्रकारचा आहे 120mm च खूपच चांगल्या प्रकारचं ग्राउंड कंपनीने दिलेला आहे. या मधल्या चेजेस जर गोष्ट केली तर आपल्याला या गाडीमध्ये हॅचबॅक बॉडी स्ट्रक्चर या पद्धतीने दिलेला आहे.

BYD Seagull Features

या गाडीमध्ये फिचरचे जोड गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे एड्रेस आणि अपडेटेबल फीचर्स कंपनीत दिलेला आहे यामध्ये कंपनी आपल्याला सेफ्टी फीचर्स पण खूपच चांगल्या पद्धतीने दिले आहे यामध्ये आपल्याला सेफ्टी फीचर्स मध्ये फ्रेंडशिप बेल आणि टायर पेशंट मॉनिटरिंग सिस्टम आणि हिल स्टार रियर व्ह्यू कॅमेरा हिल होल्ड कंट्रोल आणि सीट बेल्ट रिमाइंडर अशा प्रकारचे खूपच चांगल्या प्रकारचे आपल्याला यामध्ये फीचर दिलेला आहे यामध्ये आपल्याला हेडलाईट मध्ये एलईडी लाईट प्रकारचे आपल्याला लाईफ दिल्या जेणेकरून तुम्हाला सकाळच्या वेळी जे धुक राहते त्यामध्ये तुम्हाला खूपच चांगल्या प्रकारे गोष्ट विजीबल होईल. 

आणि या गाडीमध्ये इंटरियर फीचर ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये आपल्याला चाइल्ड सीट माउंटिंग प्रोविजनस आणि सनवीजर तिकीट होल्डर या पद्धतीचे इंटिरियर फीचर्स कंपनीने आपल्याला दिलेला आहे.

BYD Seagull Colour 

या कंपनीने आपल्याला ही गाडी फक्त पाच कलर मध्ये अवेलेबल करून दिलेले आहे आणि त्याच्या सब मॉडेलमध्ये आपल्याला खूपच वेगळे कलर कंपनीने या कंपनीने पण या मॉडलचे सब मॉडेल डिझाईन केलेले आहे आणि सब मॉडेल चे फीचर्स आणि सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या तर यामध्ये आपल्याला कंपनीने फक्त हे 

  • Arctic Blue
  • Aurora White
  • Shark Grey 
  • Cosmos Black
  • Atlantis Grey

एवढे कलर फक्त कंपनीने आपल्याला दिलेले आहे.

BYD Seagull Manufacturer Warranty

BYD Seagull Electric Car या गाडीच्या वॉरंटीचे जर गोष्ट जर केली तर या गार्डनची वॉरंटी आपल्याला सहा वर्षापर्यंतची दिलेली आहे म्हणजे की यामध्ये आपल्याला व्हेईकल वॉरंटी आहे एक लाख पन्नास हजार किलोमीटर सालेपर्यंत आहे आणि बॅटरी वॉरंटी हे आपल्याला एक लाख साठ हजार किलोमीटर पर्यंत चालू पर्यंत आहे आणि या गाडीच्या सर्विंग सिस्टम आणि फ्री सर्विस सिस्टम ची गोष्ट जर केली तर तुम्हाला पहिले सर्विसिंग हे दहा हजार किलोमीटर करायचे आहे ते फक्त तुम्हाला 90 दिवसांमध्ये कम्प्लीट करून ही सर्विसिंग करायची आहे दुसरी सर्विसिंग हे तुम्हाला 25000 किलोमीटर 180 दिवसात झाल्यावर तुम्हाला दुसरी सर्विसिंग करायची आहे आणि तिसरी सर्विसिंग हे साठ हजार किलोमीटर झाल्यावर करून घ्यायचे यानंतरची तुम्हाला सगळे सर्विसिंग हे पैशांनी करावा लागणार.

BYD Seagull Electric Car Price in india 

या गाडीची किंमत आपल्याकडे जर बघितली तर या गाडीची किंमत आपल्या इकडं खूप जास्त आहे नाही ही गाडी फॅमिली आणि मिडल क्लास लोकांसाठी खूपच चांगल्या प्रकारे आपल्या भारत देशामध्ये अशाच प्रकारच्या गाड्या लोकांना खूपच आवडतात या गाडीची किंमत फक्त दहा लाख रुपये एवढी आहे आणि ही गाडी आपल्या देशातील मिडल क्लास लोक आपण करू शकतात कारण की या या प्राइस मध्ये एवढ्या चांगल्या प्रकारच्या गाड्या भेटतच नाही.

या प्रकारचे फीचर्स आपल्या देशातील लोकांना खूपच आवडतात या पिक्चर्स मध्ये ही गाडी सगळ्या लोकांना य्य आपल्याकडे आकर्षित करत आहे. 

Emi या पद्धतीने पण तुम्ही ही गाडी घेऊ शकता जर तुम्ही दोन लाखाचे डाऊन पेमेंट भरून 8% इंटरेस्ट रेट ना 36 महिन्यासाठी ही गाडी किस्तीवर घेता तर तुम्हाला दर महिन्याला हे किस्त 8000 ही 36 महिन्यापर्यंत अशी पडेल. 

निष्कर्ष 

या गाड्या आपल्याकडे खूपच जास्त प्रमाणात फेमस आहे कारण की ही गाडी आपल्या देशातील मिडल क्लास लोकांसाठी खूपच चांगल्या प्रकारचे मॉडेल डिझाईन करून लॉन्च करत आहे त्यामुळे ही गाडी खूपच कमी वेळात आपला धबधबा बनवत आहे तर तुम्हाला ही गाडी घ्यायची असेल तर नक्कीच या गाडीबद्दल तुम्ही विचार करा धन्यवाद.

Read Also

Leave a Comment