BYD eMAX 7 या आपल्याकडच्या मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात धबधबा बनवला आहे कारण की ह्या गाड्या आपल्या अपडेट फीचर्स सोबत खूप चांगल्या प्रकारच्या गोष्टी आणत आहे यामध्ये ही जी कंपनी आहे मिडल क्लास लोकांच्या आणि सगळ्याच लोकांच्या सोयीसारखी गाडी बनवत आहे जेणेकरून ही गाडी सगळेच लोक घेऊ शकणार या गाडीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा आपल्याला इंजन दिलेला आहे आणि या गाडीची टॉप सीड आपल्याला 108 किलोमीटर अशी दिली आहे.
BYD eMAX 7 Electric Car Engine & Transmission
या गाडीमध्ये असलेल्या इंजिन आणि ट्रान्समिशन ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये आपल्याला एसी परमनंट मॅग्नेटिक मोटर या पद्धतीचे इंजिन देऊन. इलेक्ट्रिक मोटर पावर मध्ये 160 एचपी ची पावर दिली असून इलेक्ट्रिक मोटर टॉर्कमध्ये 310 एन एम एवढे दिले असून या गाडीची रेंज 420 किलोमीटर एवढी दिली आहे. जेणेकरून तुम्ही या गाडीने जर दूरचा प्रवास करत असेल तर तुम्हाला ही गाडी फुल चार्जिंग मध्ये 420 किलोमीटर एवढी चालेल आणि या गाडीमध्ये इंजन पण आपल्याला खूप दमदार पद्धतीने दिलेला आहे.
BYD eMAX 7 Electric Car Dimension And Width
या गाडीमध्ये दिलेल्या डायमेन्शन आणि विथ ची जर गोष्ट केली तर या गाडीची लेंथ हे 4710mm एवढी दिली असून या गाडीची विथ 1810mm या गाडीचे हाईट आपल्याला 1690 Mm दिले असून या गाडीच्या विल बेसची जर गोष्ट केली तर खूपच चांगल्या प्रकारे आपल्याला या गाडीमध्ये विल बेस दिला आहे यामध्ये आपल्याला 2800 mm विल बेस दिले आहे.
आज काल सगळ्या गाड्यांमध्ये ग्राउंड क्लिअरन्स खूप महत्त्वाचे असते कारण की जर गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स कमी जर असलं तर ते गाडी आपण खेडेगाव किंवा पहाडी इलाका मध्ये चालू शकत नाही त्यामुळे आजकाल सगळ्या कंपन्या ग्राउंड क्लिअरन्सवर खूप लक्ष देते आणि या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स 170 एमएम एवढे दिलं आहे. या गाडीचं वजन आपल्याला कंपनीने 1680 किलोग्रॅम एवढे दिला आहे.
BYD eMAX 7 Electric Car Brakes & Suspension Capacity
BYD eMAX 7 यामधल्या ब्रेक सस्पेन्शन आणि कॅपॅसिटी जर गोष्ट जर केली तर कंपनी खूपच चांगल्या प्रकारचे आपल्याला सस्पेन्शन आणि याबद्दलची ब्रेक सिस्टम दिलेली आहे.
यामध्ये आपल्याला कॅपॅसिटी मध्ये सीटिंग कॅपॅसिटी मध्ये सहा जणांची कॅपॅसिटी दिली असून आपल्याला या गाडीमध्ये नंबर ऑफ सीटिंग रो हे तीन रो दिले आहे. आणि या गाडीचा नंबर ऑफ डोवरची गोष्ट जर केली तर यामध्ये आपल्याला पाच असे दिले आहे.
कॅपॅसिटी मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की बूट स्पेस किती असते त्यामध्ये आपल्याला 180 लिटरचा बूट पेस दिला आहे. ब्रेक आणि सस्पेन्शन बघितलं तर फ्रंट बॅक मध्ये व्हेंटिलेटर डिक्स हे वापरले असून रेअर ब्रेक मध्ये डिश पद्धत वापरली आहे आणि यामध्ये आपल्याला फ्रंट सस्पेन्शन हे मेक पर्सन स्ट्रुट मल्टीलींग पद्धतीचा सस्पेन्शन दिला आहे. आणि यामध्ये आपल्याला कंपनीने पार्किंग ब्रेक सिस्टम मध्ये इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक सिस्टम दिले अशा प्रकारच्या खूप ऍडव्हान्स कुस्ती यात आहे.
या गाडी मधल्या वीज आणि टायरची जर गोष्ट केली तर या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे टायर सिस्टम ही दिली आहे ज्यामध्ये आपल्याला फ्रंट टायर मध्ये 225/ 55 R.15 एवढं दिलं असून. रिया टायर मध्ये आपल्याला सेम ऍज इट इज पद्धतीचे टायर दिले आहे आणि यामध्ये कंपनीने अलाय व्हील्स पद्धतीची टायर सिस्टम यामध्ये दिली आहे जेणेकरून तुम्ही ही गाडी कोणी आपण भागामध्ये खूपच चांगल्या पद्धतीने चालू शकता.
BYD eMAX 7 Electric Car Comfort & Convenience
यामध्ये आपण कम्फर्ट आणि कन्वयंसी ची गोष्ट जर केली तर यामध्ये आपल्याला स्मार्ट ट्रान्स पावर सॉकेट केबिन फिल्टर रियर एसी एअर कंडिशनर की लेस एन्ट्री पावर स्टेरिंग क्रूज कंट्रोल ऑटो डायनिंग इन साईड हेअर मिरर पावर विंडो रीडिंग लॅम्प शा प्रकारच्या खूप सार्या गोष्टी आपल्याला यामध्ये दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला ही गाडी खूपच चांगल्या प्रकारे आपल्या मनामध्ये बसेल आणि अशा प्रकारचे फीचर्स आजकालच्या गाडीमध्ये अस महत्वाचे आहे कारण की त्यामुळेच लोकांना ह्या गाड्या आपल्याकडे आकर्षित करतात.
BYD eMAX 7 Electric Car Exterior features
BYD eMAX 7 Electric Car या गाडीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे आपल्याला एक्स्टेरियल फीचर जर बघितले तर यामध्ये इलेक्ट्रिकल फोल्डेबल ओ आर व्ही एम एस आणि इलेक्ट्रिकल ॲडजस्टमेंट ओ आर बी एम एस अशा प्रकारचे आपल्याला ऍडव्हान्स वर्जन मध्ये एक्स्टेरियल फीचर दिलेला आहे आणि एचडी फीचर्स पण गाडीमध्ये असणं महत्त्वाचे आहे कारण की गाडी आपल्या इस्टेरिअर आणि इंटिरियर फीचर्स मुळे पण आपल्या विक्री प्रमाण खूप वाढते.
BYD eMAX 7 Electric Car Interior Features
इंटिरियर फीचर ची जर गोष्ट जर केली तर त्यामध्ये आपल्याला ऍडजेस्टेबल ऍड्रेस चाइल्ड सीट माउंटिंग प्रोविजन आणि ड्युअल टोन इंटरियर यामध्ये आपल्याला ब्लॅक आणि ब्राऊन कलर मध्ये हे दिल आहे इंटेरियर खूपच चांगल्या प्रकारचे या गाडीमध्ये दिले आहेत जेणेकरून लोकांना ही गाडी आपल्याकडे आकर्षित करेल अशा प्रकारची इंटिरियर या गाडीमध्ये आहे.
BYD eMAX 7 Electric Car Active & Passive Safety Features
या गाडीमध्ये ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स बघितले तर यामध्ये 360 व्ह्यू डिग्री कॅमेरा आपल्याला दिले आहे जेणेकरून तुम्ही सगळ्या साईटचे येऊ शकणार आणि यामध्ये आपल्याला ऑटो व्हेईकल होल्ड या पद्धतीची पावरफुल सिस्टम दिला आहे. यामध्ये आपल्याला कंपनीने सात एअर बॅग दिलेला आहे आजकाल गाडीमध्ये एअरबॅग असणं खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे अपघात झाल्यानंतर लोकांचे जीव वाचण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. आणि यामध्ये आपल्याला हिल होल्ड कंट्रोल फर्स्ट एड किट शा प्रकारचे खूप सार्या गोष्टी यामध्ये दिले आहे.
BYD eMAX 7 Electric Car Manufacturer Warranty
या गाडीमध्ये दिलेल्या आपल्याला मॅन्युफॅक्चर वॉरंटी जर बघितली तर या गाडीमध्ये आपल्याला पाच हजार किलोमीटर आठ वर्षापर्यंतची मॅन्युफॅक्चरर वॉरंटी दिली आहे जर आठ वर्षाच्या अंदर तुमचे पाच हजार किलोमीटर जर चालणार तर ही वॉरंटी तुम्ही क्लीन करू शकणार नाही आणि आठ वर्षाच्या नंतर पण तुम्ही ही वॉरंटीक्लेम करू शकणार नाही आणि या कालावधीच्या अंदर तुमच्या गाडीमध्ये काही पण प्रॉब्लेम जर आले तर हे प्रॉब्लेम तुम्हाला कंपनी वॉरंटी बेसिस मध्ये कम्प्लीट करून देणार.
BYD eMAX 7 Electric Car Price in india
BYD eMAX 7 Electric Car या गाडीचे जर आपल्या भारतामध्ये किमतीची जर गोष्ट केली तर या गाडीची किंमत एक शोरूम आपल्याला हे 26 लाखापासून तर तीस लाखापर्यंत पडते कारण की या कंपनीने यामध्ये मॉडेल आणि सब मॉडेल पद्धतीने ही गाडी लॉन्च केली आहे त्यामुळे या प्राइस रेंजमध्ये या गाड्यांची किंमत असणार आहे.
EMI Option या ऑप्शन पद्धतीने जर आपण जर गेलो तर यामध्ये आपण कमी पैशांमध्ये ही गाडी आपल्या घरी नेऊ शकतो जर आपल्याकडे एवढे पैसे एकदा मनात उडत नसेल तर आपण ईएमआय प्लॅन पद्धतीने हे गाडी घेणार तर एम आय प्लॅन पद्धत बघितली तर तुम्ही दहा लाखाचा डाऊन पेमेंट भरून नऊ वर्षांच्या इंटरेस्ट रेट वर 48 महिने किस तर तुम्हाला भरावा लागणार आणि ही किस्त दर महिन्याला वीस हजार एवढी पडेल.
Read Also
- BMW CE 04 : 120 किमी की सुंदर रेंज के साथ लॉन्च हुई, जाने क्या है किमत और फिशर्स
- 220 किमी की तेज राफ्टर के साथ आगयी Triumph Daytona 660 स्पोर्ट बाईक, जानी परफॉर्मन्स और किमत
- जगभरात यशस्वी ठरलेली BSA Goldstar 650 भारतामध्ये लॉंच! किंमत 2.99 लाख रुपये
- BGauss RUV 350 Electric Rs 1.10 लाखात लाँच,जाणून घ्या या वैशिष्ट्ये आणि परफॉर्मन्स
नमस्कार मेरा नाम आयुष मी गेल्या चार वर्षापासून ऑटोमोबाईल सेक्टरवर ब्लॉक लिहीत आहे. माझ्यापाशी ऑटोमोबाईल क्षेत्राची खूप माहिती आहे आणि मी हे माहिती तुम्हाला सरळ भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो माझा सरळ आणि साध्या भाषेमध्ये सांगण्याचा उद्देश हा आहे की गाडी आणि बाईक बद्दलची माहिती तुमच्यापाशी खूप सोप्या पद्धतीने जावे त्यामुळे मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतो.