BMW CE 04 : 120 किमी की सुंदर रेंज के साथ लॉन्च हुई, जाने क्या है किमत और फिशर्स

जर्मनीमधील सगळ्यात प्रसिद्ध असलेली बीएमडब्ल्यू कंपनीने आपली उत्कृष्ट चार्जिंग वाली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केलेली आहे. त्या इलेक्ट्रिक स्कूटीचे नाव BMW CE 04 Electric Scooter असे आहे. आणि ही जी गाडी आहे ही कंपनीने सगळ्यात पहिले बनवले इलेक्ट्रिक स्कूटर आहे म्हणून आपण यामध्ये बीएमडब्ल्यू ने कोणकोणते आधुनिक फीचर्स दिलेले आहे. यामध्ये कोणत्या प्रकारची बॅटरी कोणत्या प्रकारची मोटर आणि बॅटरी आणि ही मोटर किती दमदार आहे.

कंपनीने आपल्याला या गाडीवर तीन वर्षांची गॅरंटी वॉरंटी पण दिलेली आहे. या गाडीची रायटिंग रेंज आपल्याला 130 किलोमीटर एवढी दिली आहे आणि टॉप स्पीड आपल्याला 120 किलोमीटर पर घंटा आणि गाडीचे वजन हे 230 किलो आणि चार्जिंग स्पीड आपल्याला या गाडीमध्ये 4.2 घंट्याची दिलेले आहे आणि याच्या रेटेड पावर सप्लाय हा 15 किलो वॅटचा दिलेला आहे.ही जे बाईक आहे जर्मनीतील बीएमडब्ल्यू कंपनीने किती पैशांमध्ये म्हणजे भारतीय लोकांसाठी उपलब्ध करून दिले आहे ते आपण बघूया. 

BMW CE 04 Electric Scooter  Specification

या स्कूटर मधले स्पेसिफिकेशन बघितले तर आपल्याला कंपनीने मॅक्स पाहावे 31 किलो वॅट आणि रेडिएट पावर आपल्याला पंधरा किलो दिलेले आहे आणि टॉर्क आपल्याला 62 एम चा दिला आहे आणि आपली रायटिंग रेंज जर म्हटलं तर 120 किलोमीटर अशी त्यांनी दिली आहे तर यामध्ये आपल्याला कंपनीने टॉप पीडिया गाडीची आपल्याला एकशे वीस किलोमीटर परवर अशी दिली आहे आपण याच्यामध्ये जर रायडिंग मोड जर बघितला तर आपल्याला इको रेन आणि रोड अशा आपल्याला तीन मोड कंपनीने दिले आहे. 

यामध्ये चार्जिंग स्पीड 0 पासून तर 80 टक्के होण्यासाठी कंपनीने 3.30 घंट्याची कालावधी दिली आहे. आणि जर तुम्हाला 0 ते 100 करायचे असेल तर 4.20 घंटे एवढी कालावधी कंपनीने आपल्याला दिलेले आहे. आणि यामध्ये कंपनीने आपल्याला फास्ट चार्जिंग मोड पण अवेलेबल करून दिले आहे म्हणजे तुम्ही 1.4 घंट्यामध्ये पण तुमचे जे टाइमिंग आहे जे चार्जिंग जे आधी होते ते जे मी आणि सांगितलं ते तुम्हाला नॉर्मली स्पीड भेटणार पण फार चार्जिंग मध्ये तुम्हाला एक पॉईंट चार घंट्यामध्ये तुमची गाडी शून्यापासून 100 पर्यंत फक्त 1.4 घंट्यामध्ये होईल असं कंपनीने दावा दिलेला आहे. 

यामध्ये आपल्याला कंपनीने बॅटरी टाईप मध्ये लिथियम या प्रकारची बॅटरी दिल है आणि बॅटरीची कॅपॅसिटी 8.9 किलोमीटर अशी दिल्ली आहे आणि यामध्ये आपल्याला चार्जिंग टाईप हा पोर्टेबल चार्जर या पद्धतीने मिळणार आहे. आणि आपल्याला चार्जिंग आउटपुट हा 15 एंपियर चा दिलेला आहे. आणि कंपनीने आपल्याला फ्युएल टाईप हा इलेक्ट्रिक म्हणजे तुम्ही लाईनच्या माध्यमातून तुमची जे मोटरसायकल आहे किंवा स्कुटी आहे ते तुम्ही चार्ज करू शकता .

BMW CE 04 Electric Scooter Brakes, Wheels & Suspension

तर यामध्ये आपल्याला कंपनीने फ्रंट सस्पेन्शन मध्ये टेलिस्कोपिक फोर आणि रियल सस्पेन्शन मध्ये सिंगल साइड स्विंग आर्म डायरेक्टली हिगेड सस्पेन्शन स्तृत आणि 92mm स्प्रिंग ट्रॅव्हल या गोष्टी आहे. ब्रेक सिस्टम मध्ये आपल्याला दिवस चॅनल एबीएस आणि फन ब्रेक टायरला आपल्याला डिस्क पद्धतीने दिलेले आहे. आणि फनब्रिक्स आपल्याला टू सिक्सटी फाईव्ह एम एम एवढे दिले आहे. फ्रंट साईडची विल ची साईज आपल्याला 15 इंच आणि फ्रंट टायर ची साईज आपल्याला 120/70- r15 एवढी दिलेले आहे. आणि रिया डायजेस्ट आपल्याला 160/60 डॅश r15 एवढे दिलेले आहे. आणि कंपनीने आपल्याला टायर सिस्टम मध्ये ट्यूबलेस टायर दिलेले आहे,

यामध्ये आपल्याला कंपनीने फक्त दोन कलर उपलब्ध करून दिलेले आहे. एक वाईट आणि दुसरा इम्पेरियल ब्ल्यू मेटॅलिक या दोन कलर्स मध्ये ही गाडी भारतामध्ये अवेलेबल आहे.

BMW CE 04 Electric Scooter  Dimensions & Chassis

BMW CE 04 Electric Scooter  याची आपल्याला वेट कॅपॅसिटी कंपनीने 231 किलोग्रॅम एवढी दिलेली आहे. आणि या गाडीची सीट हाईट आपल्याला 780 एमएम एवढी दिलेली आहे आणि याची ओवर लेन जर बघितले आपण तर 2285 एम एम एवढी दिलेली आहे. आणि आपण ओरल वीज जर बघितली तर 855 एमएम एवढी दिलेली आहे. आणि ओव्हरऑल हाइट जर बघितली आपण तर 1150mm एवढी दिली आहे. कंपनीने आपल्याला या गाडीचे विल बेस खूप चांगल्या प्रकारे मॅनेज करून आणि आपल्या भारत देशाच्या जे आपल्या देशामध्ये रोड वगैरे त्याचं पाहून आपल्याला कंपनी 1675 एम एम विल बेस दिले आहे. 

BMW CE 04 Electric Scooter Features

यामध्ये आपल्याला कंपनीने इन्स्ट्रुमेंट कन्सल हा डिजिटल पॅनल मध्ये आणि ऑडोमीटर पण डिजिटल पॅनल मध्ये दिलेले आहे. यामध्ये आपल्याला सेंट्रल लॉकिंग सिस्टम, हील असिस्ट, स्पीडोमीटर, OTA अपडेट, एवरेज  स्पीड, कॉल अँड एस एम एस अलर्ट, स्टॅन्ड आलाराम, लो बॅटरी इंडिकेटर, स्टोरेज बॉक्स, मोबाईल कनेक्ट, कनेक्ट लाईट, हेडलाईट टाइप्स,ब्रेक लाईट ट्रान्स, सिग्नल पास लाईट, जीपीएस अँड नेव्हिगेशन. 

यामध्ये आपल्याला यूएसबी चार्जिंग पोर्ट पण मिळणार आहे रायडिंग मोड पण स्विच मिळणार आहे पार्किंग असेल रिव्हर्स मोड स्टार्टिंग स्टॉप बॉटम आणि यामध्ये ॲडिशनल फीचर्स जर बघितलं तर केलेस राईट टायर प्रेशर कंट्रोल यासारखी खूप सारे फीचर्स कंपनीने आपल्याला या गाडीमध्ये दिलेले आहे या गाडीमध्ये आणखी जर बघितलं तर फ्रंट सस्पेन्शन पण आहे. यामध्ये तुम्ही बाकीचे इलेक्ट्रिक बाइक्स आहे. 

काही काही इलेक्ट्रिक बाइक्समध्ये तुम्हाला जीपीएस नेवीगेशन मिळत नाही पण या स्कुटीमध्ये बीएमडब्ल्यू वाल्यांनी तुम्हाला जीपीएस कनेक्ट नेवीगेशन सगळं काही अवेलेबल करून दिले आहे जेणेकरून तुम्हाला कुठे पण गेले तरी तुम्ही तुमच्या रस्ता न बोलता तुमच्या मार्गावर बरोबर जाणार. आणि यामध्ये आपल्याला चार्जिंग पोर्ट म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल पण त्यामध्ये कनेक्टेड करू शकता असे खूप सारे पिक्चर्स कंपनीने या उत्कृष्ट बाईक मध्ये दिलेला आहे.

BMW CE 04 Electric Scooter Price in india 

नवरात्री स्पेशल असल्यामुळे आपल्याला ही गाडी ईएमआय वर पण भेटत आहे पण या गाडीची किंमत नेमकी भारतामध्ये किती आहे या गाडीची किंमत आपल्या भारतामध्ये 15 लाख 19 हजार 452 रुपये एवढी आहे. ही गाडी सध्याला काही मोठमोठ्या सिटीज मध्ये अवेलेबल आहे फक्त बाकी तुम्हाला हे सध्या कुठेच अवेलेबल दिसणार नाही आणि याचे जर ईएमआय प्लॅन जर आपण जर बघितले तर तुम्ही दोन लाखाच्या डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी घेऊ शकता.

यामध्ये तुम्हाला दर महिन्याला ४२५६२ रुपये एवढे भरायला लागणार ही किस्त तुम्हाला 36 महिन्यापर्यंत 10% च्या इंटरनेटच्या दरात तुम्हाला पडणार आहे. जर तुम्ही मुंबई बेंगलोर दिल्ली पुणे हैदराबाद चेन्नई कोलकत्ता लखनऊ यासारख्या सिटीमध्ये जर असणार तर ही गाडी या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही या जागी जाऊन ही गाडी घेऊ शकता धन्यवाद. 

Also Read .

Leave a Comment