BGauss RUV 350 electric Bike तर ही बाईक खूपच चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये धबधबा बनवत आहे कारण की ह्या बाईची विक्री खूपच जास्त प्रमाणात होत आहे कारण की या बाईक मध्ये आपल्याला कंपनीने अशी खूप सारे ऍडव्हान्स गोष्टी दिले त्यामुळे लोकांना ही बाई खूपच जास्त प्रमाणात आवडत आहे लोक या बाईकला खूपच जास्त प्रतिसाद देत आहे.
या बाईक मध्ये आपल्याला कोणकोणते फीचर्स आणि कोणते इंजन आणि किती किलोमीटरचा मायलेज देणार आहे आणि या गाडीची टॉप आपल्याला किती मिळणार आहे ह्या सगळ्या काही गोष्टी आपण बघणार आहोत.
BGauss RUV 350 Electric Bike Specification
या बाईचा पण स्पेसिफिकेशन ची गोष्ट जर केली तर या बाईक मध्ये आपल्याला पावर हे 3.5 किलोवॅट एवढे दिले असून या गाडीचे टॉर्क आपल्याला 165 Nm दिले आणि या गाडीची रायटिंग रेंज आपल्याला 90 किलोमीटर अशी देऊन या गाडीचे टॉप स्पीड आपल्याला 75 किलोमीटर एवढी दिली असून या गाडीमध्ये आपल्याला रायडिंग मध्ये इको राईट आणि स्पोर्ट दिलेला आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला एक फिक्सेड बॅटरी तीन किलो वॅट ची देणार आहे.
या गाडीची चार्जिंग फिट आपल्याला शून्यापासून शंभर पर्यंत 5.15 घंटामध्ये होणार आणि शून्यापासून 80 पर्यंत ही चार घंटा मध्ये होणार. या गाडीमध्ये आपल्याला कंपनीने फास्ट चार्जिंग मोड अवेलेबल करून दिलेला आहे. या गाडीचा चार्जिंग आऊट आपल्याला 520 वॅट च दिले आणि आपल्याला या गाडीवर दीडशे किलो पर्यंत ही गाडीचे पाहू शकणार यात आणखी एक गोष्ट जर म्हटली तर आपल्याला यामध्ये लिथियम ची बॅटरी दिली आहे.
BGauss RUV 350 Electric Bike Brakes, Wheels & Suspension
या गाड्यांमध्ये आपण ब्रेक व्हेज आणि सस्पेन्शनची जर गोष्ट केली तर या गाडीमध्ये कंपनीने खूप चांगल्या प्रकारे या गोष्टीवर लक्ष दिलं असून त्यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला ब्रेक टाईप मध्ये ड्रम टाईम दिला असून ट्यूबलेस टायर पण दिलेला आहे.
सस्पेन्शनची गोष्ट जर केली तर टेलिस्कोपिक पद्धतीने यामध्ये आपल्याला सस्पेन्शन दिले आणि आणि ब्रेकिंग सिस्टम मध्ये आपल्याला सीबीएस ही पद्धत दिलेली आहे. यामध्ये आपल्याला सोमवारच्या चक्की ची साईज आहे 16 इंच आणि मागच्या चक्कर ची साईज पण 16 इंच अशी दिली.
BGauss RUV 350 Electric Bike Dimensions & Chassis
BGauss RUV 350 electric Bike या गाडीच्या वजनामध्ये कंपनीने खूप जास्त लाईट पेठ मध्ये हिला डिझाईन केलेला आहे या गाडीचा वजन फक्त कंपनीने 122 किलो असं दिले ही जी गाडी आहे हे खूपच लाईट वेट आहे.
या गाडीला आपल्या घरातील मुलं आपल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी खूपच चांगल्या पद्धतीने ही लाईट वेट ची गाडी चालू शकते यामध्ये आपल्याला. सीटची जे उंची आहे 785mm एवढी दिली असून या गाडीच्या ग्राउंड क्लिअरन्स खूपच चांगल्या प्रकारे आपल्याला दिलेला आहे. गाडी म्हटलं तर गाडीमध्ये ग्राउंड क्लिअरन्स खूपच चांगल्या पद्धतीने लागते यावर कंपनीने खूपच चांगल्या पद्धतीने लक्ष दिले या गाडीचा क्लिअरन्स 160 एम एम फक्त एवढेच आहे.
BGauss RUV 350 Electric Bike Features
BGauss RUV 350 electric Bike या गाडीचे फीचर ची गोष्ट तर आपण मी आधीच तुम्हाला सांगितले आहे. या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या पद्धतीने फीचर्स अवेलेबल करून दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला तुमच्या डेली लाईफ मध्ये काही अडचण आली नाही पाहिजे यामध्ये आपल्याला. इन्स्ट्रुमेंट कन्सोल,ओडोमीटर, स्पीडोमीटर, हे सगळे डिजिटल फॉर्म मध्ये दिले कंपनीने हेडलाईट मध्ये एलईडी लाईट चा वापर केला आहे.
जेणेकरून तुम्हाला रात्रीच्या वेळी काही अडचण नाही यावी एलईडी लाईट हे आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे रात्रीच्या वेळी सगळं काही विजीबल करण्यात मदत करते. यामध्येच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला डिजिटल फॉर्ममध्ये अवेलेबल आहे.
BGauss RUV 350 Electric Bike Colour
ही गाडी तुम्हाला कंपनीने फक्त पाचच कलर मध्ये अवेलेबल करून दिले आहे जेणेकरून तुम्हाला जो कलर चांगला वाटेल तो कलर तुम्ही चूज करू शकता यामध्ये कलर डिझाईनची फिनिशिंग है खूपच चांगल्या प्रकारे आणि आकर्षक करेल अशी या गाडीची फिनिशिंग केलेली आहे.
- Blue
- Green
- Grey
- Red
- White
एवढ्या आपल्याला पाच कलर ऑप्शन कंपनीने दिले आहे.
BGauss RUV 350 Electric Bike Manufacturer Warranty
BGauss RUV 350 electric Bike यामध्ये कंपनीला आपल्याला मॅन्युफॅक्चरर गॅरंटी ही आपल्याला तीन वर्ष आणि 36000 किलोमीटर चालेपर्यंत आपल्याला दिले आहे त्यानंतर तुम्हाला काय पण जर अडचण आली तर तुम्हाला या गाडीच्या सर्विस सेंटर मध्ये जाऊन दुरुस्त करून घ्यावा लागणार आणि त्याआधी तुम्हाला जर गाडी चालून तीन वर्ष किंवा छत्तीस हजार किलोमीटर गाडी झाली नसेल तर ते तुम्हाला मोफत मध्ये असणार आणि जर वॉरंटीची कालावधी खतम झाली असेल त्यानंतर तुम्हाला ते म्हणेल तेवढे पैसे त्यांना द्यावे लागणार. या पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुमचं वॉरंटी कार्ड तुमच्याजवळ ठेवायचा आहे वॉरंटी कार्डचा तुमच्याजवळ नसलं तर हे वॉरंटी तुम्ही क्लेम नाही करू शकणार.
BGauss RUV 350 Electric Bike Price in india
BGauss RUV 350 electric Bike या गाडीमध्ये आपल्याला कंपनीने एक मॉडेल आणि त्याचे तीन सब मॉडेल असे दिलेले आहे आणि या सगळ्याची प्राईस वेगवेगळी आहे तर यामध्ये तुम्हाला काही वेगळे चेंजेस मॉडेलमध्ये दिसणार जेणेकरून कोणती गाडी केवढी चालणार. म्हणजे की जवळजवळ तुमची प्राईज वाढणार त्यानुसार त्या गाडीमध्ये फीचर्स आणि काय किलोमीटर आणि मायलेज च्या गोष्टी या वेगवेगळ्या होणार तर याची एक शोरूम प्राईज स्टॅंडर्ड वर्जन ची एक लाख 17 हजार 700 रुपये अशी आहे. या गाडीचा टॉप मॉडेल आपल्याला एक लाख 42 हजार 400 रुपये एवढा पर्यंत पडणार. आणि या गाडीचे शोरूम फक्त काही काही मोठ्या ठिकाणी आहे.
जसं की मुंबई बेंगलोर दिल्ली पुणे हैदराबाद चेन्नई कोलकत्ता आणि लखनऊ या गाडीचे शोरूम फक्त याच ठिकाणी अवेलेबल आहे तुम्हाला प्री बुकिंग करायची असणार तर तुम्हाला तुमच्या जवळपासच्या सिटी मध्ये जर या गाडीचा शोरूम असेल तर तुम्ही ते जॉईन करू शकता अन्यथा तुम्हाला या मोठ्या सिटी मध्ये जावं लागणार.
EMI OPTION यामध्ये आपल्याला हे ऑप्शन पण कंपनीने अवेलेबल करून दिलेले आहे. यामध्ये तुम्ही कमी पैशात ही गाडी तुमच्या घरी नेऊ शकता यामध्ये मी तुम्हाला एम आय कॅल्क्युलेशन सांगणार आहे. जर तुम्ही 30000 हजाराचं डाऊन पेमेंट भरून 8% च्या इंटरनेटवर 36 महिन्यासाठी ही गाडी किस्तीवर जर घेतली तर या गाडीची किस्त तुम्हाला दर महिन्याला तीन हजार एवढी पडेल. आणि जर तुम्ही तुमच्या डाऊन पेमेंट ची अमाऊंट जर वाढली तर तुमची दर महिन्याची किस्त ही कमी होणार.
निष्कर्ष
या मॉडेलमध्ये जर बघितलं तर या मॉडेलमध्ये आपल्याला या कंपनीने खूपच चांगले फीचर्स दिलेला आहे जेणेकरून ही गाडी शहरी भागामध्ये आणि खेडे भागामध्ये खूपच लोकांना आवडत आहे.
यामध्ये जर बघितलं तर या गाडीचे बुकिंग खूपच जास्त प्रमाणात होत आहे. कारण की ही बाई आपल्या लुकनुसार सगळ्या लोकांना आकर्षित करत आहे जर तुम्ही पण गाडी घेण्यात इच्छुक असेल तर या गाडीबद्दल नक्की विचार करा धन्यवाद.
Read Also
- BMW CE 04 : 120 किमी की सुंदर रेंज के साथ लॉन्च हुई, जाने क्या है किमत और फिशर्स
- 220 किमी की तेज राफ्टर के साथ आगयी Triumph Daytona 660 स्पोर्ट बाईक, जानी परफॉर्मन्स और किमत
- TVS Apache RR 310 बाईक लाँच हुई अपने सुंदर फिशर्स और उच्च कामगिरी के साथ जनिये किँमत
- MG Windsor Electric भारतात लाँच; 331 किमी रेंज आणि अनलिमिटेड बॅटरी वॉरंटीसह मिळतील चांगले फीचर्स
नमस्कार मेरा नाम आयुष मी गेल्या चार वर्षापासून ऑटोमोबाईल सेक्टरवर ब्लॉक लिहीत आहे. माझ्यापाशी ऑटोमोबाईल क्षेत्राची खूप माहिती आहे आणि मी हे माहिती तुम्हाला सरळ भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो माझा सरळ आणि साध्या भाषेमध्ये सांगण्याचा उद्देश हा आहे की गाडी आणि बाईक बद्दलची माहिती तुमच्यापाशी खूप सोप्या पद्धतीने जावे त्यामुळे मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतो.