Bajaj Pulsar N125 Bike ची बनावट हे खूपच चांगल्या प्रकारे आपल्याला दाखवलेली आहे कारण की ही बाईक खूपच आपल्या मार्केटमध्ये आपलं खूपच नाव गाजवत आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे जे आहे फीचर्स आणि या गाडीमध्ये सगळ्या गोष्टी दिल्या आहेत या गाडीमध्ये इंजन ची गोष्ट केली तर इंजन आपल्याला हे 124.58 cc च इंजिन दिले असून यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिले आपण यामध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ते बघणार आहोत.
Bajaj Pulsar N125 Bike Specification
या गाडीमध्ये येणाऱ्या स्पेसिफिकेशन ची गोष्ट केली तर या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगला प्रकारचे ऍडव्हान्स लेवल पर्यंत स्पेसिफिकेशन दिलेला आहे यामध्ये आपल्याला या गाडीची मॅक्सिमम पावर 11.83 Bhp एवढी दिली असून या गाडीचे मॅक्सिमम टॉर्क 11 Nm एवढा दिले असून या गाडीचा आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे मायलेज जे आहे ते दिले आहे या गाडीच्या मायलेज आपल्याला 60 किलोमीटर प्रति लिटर असा मायलेज दिल्या असून या गाडीची रायटिंग रेंज आहे ते 570 किलोमीटर अशी दिली आहे आणि या गाडीची टॉप आहे.
ते आपल्याला शंभर पर्यंतची अशी टॉपिक दिली आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे ट्रान्समिशन मध्ये पाच मॅन्युअल दिसतात आणि एक समोरच्या बाजूला आणि चार मागच्या बाजूला या प्रकारे आपल्याला गेर सिस्टम दिली आहे जेणेकरून तुम्ही कोण आपण ठिकाणी तरी गेले हे गेर आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे हँडल करता येते.
या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारची जी आहे ते कॅपॅसिटी दिली आहे यामध्ये आपल्याला 9.5 लिटर ची फिर कॅपॅसिटी दिली असून यामध्ये आपल्याला जी गाडी आहे ते BS 6 Phase पद्धतीचे आपल्याला हे गाडी दिली आहे.
Bajaj Pulsar N125 Bike Brakes, Wheels & Suspension
या गाडीमध्ये असलेल्या स्पेशल ची गोष्ट केली तर यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे सस्पेन्शन दिले आहे त्यामध्ये आपल्याला टेलिस्कोपिक पार्क पद्धतीचे सस्पेन्शन दिले असून यामध्ये आपल्याला ब्रेकिंग सिस्टम मध्ये सीबीएस पद्धतीचे ब्रेकिंग सिस्टम दिलेले आहे जेणेकरून हे गाडी आपण कुठेतरी चालू आहे तरी ही गाडी स्लीप होणार नाही कारण की यामध्ये सीबीएस पद्धतीचे ब्रेकिंग सिस्टम दिली आहे आणि ब्रेक टाईप मध्ये आपल्याला डीस ब्रेक टाईप पद्धती दिलेली आहे आणि टायर सिस्टम मध्ये आपल्याला अलाय व्हील पद्धतीचे दिले आहे यामध्ये खूप सार्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ब्रेकिंग सिस्टम टायर सिस्टम आणि सगळ्या गोष्टी या खूपच चांगल्या प्रकारे दिलेले आहे.
Bajaj Pulsar N125 Bike Dimensions & Chassis
Bajaj Pulsar N125 Bike मध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे जे आहे डायमेन्शन सिस्टम दिलेले आहे यामध्ये आपल्याला या गाडीचे जे वजन आहे ते खूपच लाईट भेट पद्धतीने दिले आहे जेणेकरून ही गाडी कोणी पण खूप चांगल्या पद्धतीने कोण्या पण ठिकाणी हँडल करू शकते या गाडीचे वजन फक्त 125 किलोग्रॅम एवढे दिल आहे.
आणि या गाडीमध्ये आपल्याला गाडीची जी सीट हाईट आहे ते फक्त 795 एम एम एवढी आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे जे आहे ते ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे जेणेकरून तुम्ही कोणत्या पण ठिकाणी ही गाडी चालवत जर असणार तर ग्राउंड क्लिअरन्सचे खूपच महत्त्वाचे असते त्यामुळे या गाडीचे ग्राउंड क्लिअरन जे आहे ते 198mm एवढा आपल्याला दिलेला आहे. या गाडीमध्ये आपल्याला डायमंड फ्रेम पद्धतीचे चेसेस दिले आहे.
Bajaj Pulsar N125 BikeFeatures
या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगला प्रकार फीचर्स आणि ऍडव्हान्स लेव्हलचे जे काही फीचर्स असतात ते आपल्याला यामध्ये दिले आहे यामध्ये जर आपण जर बघितले तर यामध्ये आपल्याला इन्स्ट्रुमेंटल कन्सोल ओडोमीटर स्पीडोमीटर आणि क्यूलची जे असते ते आपल्याला सगळे हे ऍडव्हान्स लेवल पर्यंत दिले आहे यामध्ये आपल्याला कंपनीने गेअर इंडिकेटर आणि लो फील इंडिकेटर हे पण आपल्याला डिजिटल फॉर्म मध्ये दिले आहे.
आणि सगळ्यात चांगली गोष्ट जर यामध्ये आपल्याला लो बॅटरी इंडिकेटर दिले जेणेकरून तुमची बॅटरी लो झाली असेल तर तुम्हाला त्यामध्ये माहित पडणार की आपली बॅटरी लो झाला आहे आणि यामध्ये आपल्याला जे आहे ते लाईट सिस्टम मध्ये आपल्याला एलईडी लाईट पद्धतीने जे आहे ते लाईट दिले आहे जेणेकरून तुम्ही जर रात्रीच्या वेळी जास्ती प्रमाणात प्रवास करत असेल तर हे जे एल इ डी लाईट हे खूपच आपल्याला समोरची गोष्ट लवकर दिसली पाहिजे या पद्धतीने हे एलईडी लाईट काम करतात.
Bajaj Pulsar N125 Bike Manufacturer Warranty
बजाज कंपनी वाले ने आपल्याला खूपच चांगल्या प्रकारची या गाडीमध्ये जे आहे ते मॅन्युफॅक्चर वॉरंटी दिलेली आहे जेणेकरून आपला कस्टमरला खूपच चांगल्या प्रकारचे सर्विस देण्याचा प्रयत्न बजाज वाले करत आहे यामध्ये आपण जर बघितले तर आपल्याला पाच वर्षापर्यंत 75 हजार किलोमीटर अशा प्रकारचे आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग दिली आहे म्हणजे कसं तर तुम्ही ही जी गाडी आहे पाच वर्षापर्यंत जर 75000 किलोमीटर चालवली तर त्यानंतर तुम्हाला जे आहे.
या गळ्यामध्ये आलेले प्रॉब्लेम ते स्वतः सर्विस सेंटर मध्ये जाऊन पूर्ण करावे लागणार त्याचे आपल्याला पैसे पण द्यावे लागणार आणि जर तुम्ही गाडी पाच वर्षाच्या आतील भागात ७५००० किलोमीटर चालले नाही किंवा पाच वर्ष 75 किलोमीटर अशी तुम्हाला कालावधी द्या या दोन कालावधीमध्ये तुम्ही जे आहे ती तुमची मॅन्युफॅक्चर वॉरंटी ते तुम्ही क्लेम करू शकता.
Bajaj Pulsar N125 Bike Price in india
Bajaj Pulsar N125 Bike चीजे प्राईज आहे ते आपल्या इकडे खूपच चांगल्या प्रकारे आहे कारण की ही गाडी जे आहे ते सर्विस वाले लोक जास्त प्रमाणात वापरतात आणि मिडल क्लास लोक पण हे गाडी ऑफर करू शकतात आणि या गाडीची किंमत फक्त एक लाख 13 हजार एवढी आहे. ही गाडी जे आहे ते आपल्याला एक्स शोरूम मध्ये या सेम प्राइज मध्ये मिळते या गाडीची किंमत काय काय सिटी मध्ये थोडे सर्विस टॅक्सेस आणि इम्पॉर्टंट असल्यामुळे थोडे कमी जास्त असू शकते.
Emi पद्धतीने जी एक गाडी आपण घेऊ शकतो आपण ही गाडी कमी डाऊन पेमेंट मध्ये आपल्या घरी आणू शकतो आपण जर या गाडीचे डाऊन पेमेंट शोरूम मध्ये जाऊन चाळीस हजार भरले आणि 36 महिन्याच्या कालावधीवर ही गाडी जर आपण जर घेतली तर आपल्याला या गाडीचे किस्त आहे ते दर महिन्याला चार हजार एवढी प्रति महिना भरा लागणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला यावर 9.8% इंटरेस्ट रेटवर हे जे आहे गाडीची किस्त निघणार यावर तुमचे 9.8% वर व्याज लागून तुम्हाला सोमवारचे सगळे 36 महिन्यापर्यंत किस्त भरायचे आहे.
Also Read
- सिंगल चार्जिंगवर 90Km धावेल Warivo CRX Electric Scooter, किंमत ऐकून लगेच कराल बुकिंग
- एका चार्जवर धावेल 650 किलोमीटर; BYD Seal Electric Car कार लाँच 2024
- जगभरात यशस्वी ठरलेली MG ZS EV भारतामध्ये लॉंच! किंमत 23.00 लाख रुपये
- भारतातली नंबर वन इलेक्ट्रिक कार बनली BYD Seagull Electric Car,जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
- कमी बजेटमध्ये लाँच झाली Citroen Basalt ‘ही’ भन्नाट कार; जाणून घ्या किंमत
नमस्कार मेरा नाम आयुष मी गेल्या चार वर्षापासून ऑटोमोबाईल सेक्टरवर ब्लॉक लिहीत आहे. माझ्यापाशी ऑटोमोबाईल क्षेत्राची खूप माहिती आहे आणि मी हे माहिती तुम्हाला सरळ भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो माझा सरळ आणि साध्या भाषेमध्ये सांगण्याचा उद्देश हा आहे की गाडी आणि बाईक बद्दलची माहिती तुमच्यापाशी खूप सोप्या पद्धतीने जावे त्यामुळे मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतो.