OLA S1 X Electric Scooter तर हे बाईक कंपनीने खूपच चांगल्या प्रकारे डिझाईन करून यामध्ये ऍडव्हान्स आणि अग्रेडेबल खूप सारे अच्छे फीचर्स दिले आहे जे बघून सगळ्या लोकांना ही गाडी घेण्याची ओढ वाढली आहे.
यामध्ये आपल्याला कंपनीने खूप साऱ्या गोष्टी अशा दिल्या आहे या गाडीची रायटिंग स्पीड आपल्याला 95 किलोमीटर एवढी दिली आणि या गाडीची टॉप स्पीड आपल्याला 85 किलोमीटर परवर अशी दिली आहे. आणि अशा खूप सार्या गोष्टी या गाडीमध्ये कंपनी दिले आहे तर याबद्दलची सगळी सविस्तर माहिती आपण बघणार आहे.
OLA S1 X Electric Scooter Specification
आपण या बाईकच्या स्पेसिफिकेशन ची गोष्ट केली तर या बाईक मध्ये खूपच वेगवेगळे स्पेसिफिकेशन आपल्याला कंपनी दिलेले आहे.
यामध्ये आपल्याला मॅक्स पावर हे सहा किलो वॅट ची ची असून रेटेड पॉवर आपल्याला 2.7 किलो किलोवॅटचा दिलेला आहे आणि यामध्ये पीक पावर आपल्याला सहा किलो वॅट ची राइडिंग रेजे 95 किलोमीटरची आणि टॉप स्पीड हे 85 किलोमीटर अशी दिली आहे.
यामध्ये आपल्याला कंपनीने रायडींग मोड मध्ये तीन मोड दिलेले आहे. यामध्ये पहिला इको दुसरा नॉर्मल आणि तिसरा स्पोर्ट मोड या पद्धतीने आपल्याला तीन मोड दिले आहे. यामध्ये आपल्याला कंपनीने एक फिक्स बॅटरी दोन किलो बॅटची केलेले आहे आणि याची चार्जिंग टाईम जर बघितला तर शून्यापासून तर शंभर पर्यंत पाच घंटा होईल असं सांगितलं आहे. यामध्ये आपल्याला पाच चार्जिंग मोठ पण अवेलेबल करून दिले आहे यामध्ये आपल्याला मोटर टाईप मध्ये हा मोटर्स आणि बॅटरी आपल्याला लिथियम आयानही बॅटरी दिली आहे.
चार्जिंग टाईप मध्ये आपल्याला पोर्टेबल चार्जर आणि चार्जिंग आऊटपुट हा 520 चा दिला आहे यामध्ये आणि इंधन पद्धती आपल्याला इलेक्ट्रिक पद्धतीने दिला आहे. आणि बॅटरी ची आयपी रेटिंग हे आयपी IP67 ही दिली आहे त्यामध्ये खूप सारे पिक्चर्स आहे जे तुम्ही हे गाडी घेतल्यानंतर तुम्हाला माहित पडणार.
OLA S1 X Brakes, Wheels & Suspension
या गाडी मधल्या ब्रेक व्हील्स आणि सुस्पेशाची गोष्ट जर केली तर यामध्ये आपल्याला फ्रंट सस्पेन्शन है क् ट्विन टेलिस्कोपिक पद्धतीने दिला आहे. आणि यामध्ये आपल्याला रियल सस्पेन्शन आहे ड्युअल शॉप पद्धतीने दिले आणि ब्रेकिंग सिस्टम हे सीबीएस पद्धतीने आहे. समोरच्याच्या ब्रेक सिस्टम आहे ते आपल्याला ड्रम पद्धतीने दिली आहे आणि व्हील मध्ये एक्सीडेंट असते ते स्टीलमध्ये दिलेला आहे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या कंपन्या आपल्याला यामध्ये दिले आहे जसं की यामध्ये आपल्याला कंपनीने ट्यूबलेस टायर वगैरे पण दिले जेणेकरून तुम्हाला काही अडचण जाणार नाही.
OLA S1 X Dimensions & Chassis
जर या गाडीच्या आपण डायमेन्शन आणि त्याची गोष्ट जर केली तर या गाडीचं वजन आपल्याला 101 किलो एवढा दिला आहे आणि आपल्याला गाडीच्या सीट ची हाईट एवढी देऊन या गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला 160mm एवढे दिले एक ग्राउंड क्लिअरन्स खूपच चांगल्या पद्धतीने मॅनेज करून कंपनीने दिले यामध्ये आपल्याला कंपनीने विल बे चे 1359 एम एम एवढे दिला आहे. आणि याची ओव्हर ऑल लेन्थ 1860 एम एम एवढी देऊन ओव्हरऑलॉइंट आपल्याला 1298 एम एम एवढे दिला आहे.
OLA S1 X Features
या गाडीमध्ये आपल्याला कंपनीने खूप असे अट्रॅक्टिव्ह आणि मोस्ट एडवांटेज फीचर्स दिले आहे जर आपण फीचर्स गोष्ट जर केली तर आपल्याला इन्स्ट्रुमेंट कन्सल ओडोमीटर स्पीडोमीटर आणि अशा खूप सारी गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला डिजिटल पॅनल मध्ये कंपनीने दिले आहे यामध्ये असेल बघू आपण तर यामध्ये आपल्याला कॉलेजच्या अलर्ट आणि लो बॅटरी इंडिकेटर अंडर अंडरस्टीस स्टोरेज हे आपल्याला खूप मोठे दिलेला आहे.
यामध्ये आपल्याला कंपनीने मोबाईल कनेक्ट बॅटरी स्टेटस लाईव्ह चार्जिंग स्टेटस चार्जिंग स्टेशन आणि डेली रनिंग राईट अशासारखे खूप सारी गोष्टी आपल्याला दिले आहे यामध्ये आपल्याला सगळ्या लाईट सिस्टम मध्ये आपल्याला कंपनीने एलईडी लाईट मध्ये सगळे लाईट दिलेले आहे यामध्ये आपल्याला रायडिंग स्विच मोड पण एकदम इझी पद्धतीने दिलेला आहे आणि ही गाडी तुम्ही शहरी आणि मोठ्या ठिकाणी खूपच युजर फ्रेंडली पद्धतीने चालू शकता. यामध्ये एडिटर पिक्चर म्हटलं तर 3.5 एलसीडी स्क्रीन आपल्याला कंपनीने दिलेले आहे यामध्ये आपल्याला कंपनीने पिलंट फ्रंट रेस्ट बिलॉन सीट आणि पिलोनरेल अशासारख्या खूप साऱ्या गोष्टी कंपन्या आपल्याला यामध्ये दिली आहे आणि या गाडीची स्टार्टिंग सिस्टम ही इलेक्ट्रिक स्टार्ट पद्धतीने दिले यामध्ये आपण बघितलं तर यामध्ये आपल्याला जीपीएस नेवीगेशन हे पण फीचर्स आपल्याला या गाडीमध्ये दिले आहे.
OLA S1 X Electric Scooter Colour
OLA S1 X Electric Bike यामध्ये कंपनीने आपल्याला सात कलर कॉम्बिनेशन मध्ये ही गाडी मार्केटमध्ये लॉन्च केलेली आहे ते कलर कॉम्बिनेशन आपल्याला कंपनीने आवडेल असे त्या पद्धतीने डिझाईन केलेला आहे.
- रेड व्हॉयलेट
- मिड नाईट कलर
- स्तेलर कलर
- फंक कलर
- लिक्विड सिल्वर कलर
- पोर्सलेन व्हाईट कलर
- व्हगे कलर
तर आपल्याला एवढे कलर कंपनीने दिले आहे यामध्ये आपल्याला जो कलर आवडेल तो कलर आपण चूज करून आपण हे गाडी घेऊ शकतो.
OLA S1 X Electric Scooter Price in india
जर या गाडीची किंमत आपण जर बघितली तर या गाडीची किंमत आपल्याला वेगवेगळे दिली आहे जसे की या गाडीमध्ये आपल्याला चार प्रकारचे मॉडेल कंपनीने दिले आहे आणि चारी प्रकारच्या मॉडेलची किंमत ही वेगवेगळ्या आहे.
- S1 X 2 kWh
- S1 X 3 kWh
- S1 X 4 kWh
- S1 X Plus
यामध्ये आपल्याला पहिल्या गाडीची किंमत ही ८२४९० एवढे दिले दुसऱ्या गाडीची किंमत आपल्याला 90780 एवढी दिली आहे.
तिसरा नंबरची गाडीची किंमत आपल्याला एक लाख चार हजार 272 रुपये एवढे देऊन चौथ्या गाडीची किंमत आपल्याला एक लाख आठ हजार 140 रुपये एवढे दिलेली आहे. या गाड्यांमध्ये आपल्याला किंमत वेगळी यामुळे पाण्यात मिळाली आहे की या गाडीमध्ये आपल्याला वेगवेगळे बॅटरी फीचर्स आणि वेगवेगळे पिक्चर आपल्याला देण्यात आले आहे यामध्ये तुम्हाला कोणत्या गाडीमध्ये 95 किलोमीटर तर कोणाकोणा गाडीमध्ये 190 किलोमीटरची रायटिंग स्पीड दिलेली आहे तर यामुळे या गाड्यांची प्राईज आपल्याला कंपनीने वेगवेगळे सांगून हे त्या मॉडेलचे वेगवेगळे मॉडेल्स म्हणजे सब मॉडेल्स म्हणून पण आपण याला समजू शकतो.
यामध्ये आपल्याला सगळ्या मॉडेल्समध्ये ऑप्शन पण दिले यामध्ये आपण कमी डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी आपल्या घरी नेऊ शकतो आणि आपल्या इकडे नवरात्र फेस्टिवल असल्यामुळे याच्यावर आपल्याला काही पर्सेंट डिस्काउंट पण मिळते त्यामुळे जर एम आय ऑप्शन जर सांगितलं तर तुम्ही चाळीस हजाराच्या डाऊन पेमेंट वर ही गाडी तुम्ही घरी नेऊ शकता यावर तुम्हाला साठ महिन्यापर्यंत सात% इंटरेस्टेड वर ही गाडी मिळणार आणि ह्या गाडीची किस्त तुम्हाला दर महिन्याला 1000 एवढी पडणार.
निष्कर्ष
तर या गाडीमध्ये आपण सगळे फीचर्स आणि सगळ्या डायमेन्शन वगैरे गाडीचा सस्पेन्शन वगैरे सगळं सांगितले आहे तर या गाडीमध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी अनुभवू शकता जसे की तुम्ही बिझनेस वगैरे जर करत असाल तर हे गाडी तुम्हाला खूप लाँग टाईम साठी युजेबल आहे. तर तुम्ही स्टुडन्ट पण असेल तरी तुम्ही काही पण काम करत असेल तरी तुम्हाला ही गाडी घेण्यात खूप चांगली आहे धन्यवाद.
Read Also
- BMW CE 04 : 120 किमी की सुंदर रेंज के साथ लॉन्च हुई, जाने क्या है किमत और फिशर्स
- 220 किमी की तेज राफ्टर के साथ आगयी Triumph Daytona 660 स्पोर्ट बाईक, जानी परफॉर्मन्स और किमत
- TVS Apache RR 310 बाईक लाँच हुई अपने सुंदर फिशर्स और उच्च कामगिरी के साथ जनिये किँमत
नमस्कार मेरा नाम आयुष मी गेल्या चार वर्षापासून ऑटोमोबाईल सेक्टरवर ब्लॉक लिहीत आहे. माझ्यापाशी ऑटोमोबाईल क्षेत्राची खूप माहिती आहे आणि मी हे माहिती तुम्हाला सरळ भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो माझा सरळ आणि साध्या भाषेमध्ये सांगण्याचा उद्देश हा आहे की गाडी आणि बाईक बद्दलची माहिती तुमच्यापाशी खूप सोप्या पद्धतीने जावे त्यामुळे मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतो.