सिंगल चार्जिंगवर 90Km धावेल Warivo CRX Electric Scooter, किंमत ऐकून लगेच कराल बुकिंग

Warivo CRX या गाडीने मार्केटमध्ये येऊन कमी वेळात आपलं खोपडे नाव केलेले आहे. या कंपनीच्या गाड्या त्यांच्या मॉडेल आणि लुकमळे मार्केटमध्ये खूप नाव केला आहे. 

या गाडीमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे फीचर्स आणि मॉडिफिकेशन दिले. यामध्ये आपल्याला गाडीची रेंज आहे 90 किलोमीटर अशी देऊन त्यामध्ये आपल्याला पावर 1.5 किलोवॅटची दिली आहे. यामध्ये आपण या गाडी मधल्या सगळे फीचर्स आणि त्याची माहिती बघणार आहोत.

Warivo CRX Specification

या गाडीच्या स्पेसिफिकेशन ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे आपल्याला स्पेसिफिकेशन दिलेले आहे यामध्ये आपल्याला भुजबंडम स्टार सिस्टम आणि अशा खूप प्रकारचे अपडेट वर्जन यामध्ये आहे.

यामध्ये आपण ही गाडी एका चार्जिंग मध्ये 90 किलोमीटर एवढी चालू शकतो यामध्ये आपल्याला गाडी वाल्यांनी बॅटरी लोजर झाली तर त्याचा इंडिकेटर बटन बंद दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला समजण्यात येते की गाडीची बॅटरी आता होणार आहे अशा खूप सारी गोष्टी यामध्ये आपल्याला दिले आहे.

Warivo CRX Breaks Wheels & Suspension

Warivo CRX यामध्ये आपण गाडीचे ब्रेक्स आणि सस्पेन्शन ची गोष्ट करू. यामध्ये आपल्याला फ्रंट सस्पेन्शन मध्ये यूएसडी टाईपचे सरपंच दिले आहे यामध्ये आपल्याला चॅनल एबीएस ही ब्रेकिंग सिस्टम कंपनीने दिली यात आपल्याला कंपनीने डीस ब्रेक पण दिले आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्या पण अपघातीच्या वेळी तुमची गाडी ही कंट्रोल झाली पाहिजे आणि ही गाडी तुम्ही शहरी भागात आणि खेड्या भागात हे खूपच सोप्या प्रकारे चालू शकता यामध्ये तुम्हाला दोन्ही पण प्रकारच्या फॅसिलिटी दिल्या आहे

म्हणजे की जर तुम्ही 90 किलोमीटर च्या रेंजमध्ये जर घुमत असणार त्यामध्ये तुम्हाला खेडेबाग पण लागणार आणि तुम्ही जर सर्विस मध्ये जर असणार तर तुम्हाला ही गाडी खूपच चांगली आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्या पण रोडवर ही गाडी खूपच सोप्या पद्धतीने हँडल करता येणार. यामध्ये आपल्याला कंपनीने ट्यूबलेस टायर पण या गाडीमध्ये दिले आहे.

यामध्ये आपल्याला ब्रेक सिस्टम आहे ड्रम टाईप मध्ये दिले असून विल्टाइल हे स्टील मेटल बॉडीचे दिले आहे त्यामुळे आपल्याला बाकीच्याकडे आहे त्यामध्ये आपल्याला या टाईपचे मेटल बॉडी भेटत नाही यामध्ये कंपनीने आपल्याला मेटल बॉडी दिले आहे.

Warivo CRX Dimensions & Chassis

यामध्ये आपण गाडीमध्ये दिलेले कंपनीने डायमेन्शन आणि त्याच्याशी गोष्ट जर केली तर आपल्याला डायमेन्शन मध्ये कंपनीने गाडीची विथ हे 775 एमएम दिली आहे. 

आणि गाडीची लांबी आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे ऍडजेस्टेबल दिले जेणेकरून तुम्ही या गाडीवर तिघेजना आरामशीर बसता येणार या गाडीच्या आपल्याला लांबी ही 2135 एम एम एवढी दिली आहे जेणेकरून तुम्हाला या सीटवर बसणाऱ्या लोकांना खूप सुटसुटीत बसता येणार त्यानंतर गाडीची हाईट आपल्याला 1110 एम एम एवढी दिली आहे. 

आपण ही गाडी ही शहरी भागात आणि खेडे भागात चालवणार आहे त्यामुळे आपल्याला गाडीचे ग्राउंड क्लिअरन्स खूप चांगल्या प्रकारे पाहिजे होते आणि या गाडीमध्ये आपल्याला 165 एमएम चे खूपच चांगल्या प्रकारचे ग्राउंड क्लिअरन्स कंपनी दिले आहे जेणेकरून तुम्ही कोण आपण भागात गेले तरी ही गाडी तुम्हाला रुकवत देणार नाही.

Warivo CRX Features

Warivo CRX Electric या गाडीचे मार्केटमध्ये नाव यामुळे शाळेत आहे की या गाडीमध्ये असलेले फीचर्स लोकांना खूप आवडत आहे त्यामुळे ही गाडी आपल्या मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ घेत आहे तर आपण या गाडीचे फिचर जर बघितले तर या गाडीमध्ये आपल्याला इन्स्ट्रुमेंट कन्सोल यूएसडी चार्जिंग पोर्ट स्पीडोमीटर ट्रिप मीटर ओडोमीटर सी टाईप अंडर स्टोरेज आणि ॲडिशनल पिक्चर मध्ये जर बघितला आपल्याला यामध्ये रायडिंग मोड आपल्याला फक्त एकच दिले आहे.

यामध्ये आपल्याला फक्त इको मोडच दिलेला आहे पण यामध्ये कंपनीने पावर बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम यामध्ये आपल्या दिला आहे जेणेकरून तुम्हाला बॅटरीमध्ये काही रुकावट तर आली तर हे ऑटोमॅटिक यामध्ये मॅनेज करणार. 

यामध्ये आपल्याला कंपनीने एक दोन चांगले सेफ्टी फीचर्स दिले आहे यामध्ये आपल्याला ब्रेकिंग टाईप स्पीडोमीटर आणि खोडोमीटर आणि ट्रीपीटर हे डिजिटल फॉर्म मध्ये दिलेला आहे यामध्ये आपल्याला पाच स्विच हा आपण दिलेला आहे यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे ऍडव्हान्सेबल आणि अपडेटेबल वर्जन या कंपनीने यामध्ये तुम्हाला जीवाचा काहीच काही दोघं राहणार नाही.

Warivo CRX Colour 

या कंपनीने बाईक फक्त जास्त कलर मध्ये मार्केटमध्ये अवेलेबल करून दिले आहे फक्त या कंपनीने या मॉडेलमध्ये एकच कलर वापरला आहे. कलर म्हणजे Red कंपनीने का हा एकच कलर वापरला कुणालाच माहीत नाही पण हा कलर जेव्हा लोकांच्या नजरेमध्ये येतो तेव्हा हा कलर लोकांना खूपच आढळतो म्हणून कंपनीने ही बाईक फक्त लाल कलरच्या रंगातच बनवलेले आहे.

Warivo CRX Manufacturer Warranty

यामध्ये आपल्याला कंपनीने दोन वर्षाची गॅरंटी दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला ही गाडी दोन वर्षापर्यंत यामध्ये काही पण रुक आवड जर आली तर तुम्ही तुमच्या जवळच्या सर्विस सेंटर मध्ये नेऊन ही गाडी जाऊ शकता आणि यामध्ये आणखी एक अशी गोष्ट आहे यामध्ये तुम्ही जर दोन वर्षाच्या आत गाडी जर तीस हजार किलोमीटर चालवली तर तेव्हाच तुमचा तो क्रायटेरिया आहे.तो खतम होऊन जाणार म्हणजे पूर्ण दोन वर्षांमध्ये तुम्हाला जर तिसरा चालवली तेव्हा तुम्हाला फ्री मध्ये सर्विस मिळणार आणि जर दोन वर्षाच्या आधी तुम्ही गाडी तीस हजार किलोमीटर चालवली तरी पण तुमची जे वारंटी आहे ते खतम होणार. 

आणि कंपनीने आपल्याला या गाडीमध्ये तीन सर्विस या फ्री रीतीने दिले आहे पहिली म्हणजे गाडी जर तुम्ही हजार किलोमीटर चालवली पंचायत दिवसांमध्ये तर तुम्हाला सर्विसे फ्री राहणार दुसऱ्या वेळेस जर तुम्ही बाई तुमची 6000 किलोमीटर चालवली दोनशे दिवसांमध्ये तर दुसरी पण तुम्हाला फ्री मध्ये राहणार आणि तिसरी जर तुम्ही 15000 च्या वर तर चालवली तर ते पण तुम्हाला फ्री मध्ये राहणार त्यानंतर तुमची गाडी चौथ्या वेळेस तीस हजार किलोमीटर चारशे दिवसांमध्ये जर गाडीने कम्प्लीट जर केले ते पण तुम्हाला फ्री मध्ये राहणार. यानंतरच्या सर्व सर्विसिंग तुम्हाला तुमच्या पैशाने करावा लागणार.

Warivo CRX Price in india 

या गाडीची किंमत आपल्या इकडे 80 हजार एवढी आहे आणि ही गाडी चे शोरूम फक्त मुंबई पुणे हैदराबाद कोलकत्ता दिल्ली लखनऊ आणि हैदराबाद या ठिकाणी आहे आणि तुम्ही जर बघितलं तर कोणत्या सिटी मध्ये जवळपास सिटी मध्ये जर या गाडीचे शोरूम असणार तर तुम्हाला ही गाडी पहिलीच बुकिंग करावे लागणार तुम्हाला ही गाडी ते शोरूम वाले एक ते दोन दिवसात अरेंज करून देणार. 

Emi Option मुळे तुम्हाला ही गाडी खूपच स्वस्त दरात घरी नेता येईल. म्हणजे की जर तुमच्याकडे कमी पैसे असणार तर तुम्ही ही गाडी ईएमआय ऑप्शन मध्ये पण घेऊ शकता म्हणजे तुमच्याकडे जर तीस हजार असेल तुम्ही हे गाडी घेऊ शकता याचा रोड मॅप मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर तीस हजार डाऊन पेमेंट जर भरला 8% च्या रेटवर तर तुम्हाला 36 महिने किस्त भरायला लागणार आणि तुम्हाला दर महिन्याला 2500 रुपये एवढी रक्कम 36 महिन्यापर्यंत. 

निष्कर्ष 

मी तुम्हाला यामध्ये या गाडीबद्दलची सगळी माहिती दिली आहे ही गाडी तुम्ही शहरी भागात आणि खेड्या भागात पण चालू शकता जर ही गाडी जर तुम्हाला घ्यायची असेल तर याबद्दलची सगळी माहिती यात आहे धन्यवाद.

Read Also

Leave a Comment