Hyundai Alcazar Car जे आहे हे खूपच चांगल्या प्रकारची आणि ऍडव्हान्स वर्जन मध्ये कार आहे यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे गाडीचे इंजन दिले आहे आपल्याला या गाडीचे इंजन 1999 cc एवढा दिले असून या गाडीमध्ये आपल्याला सहा गैर असे दिले आहे यामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या दिला आहे या गाडीच्या मायलेज आपल्याला जे आहे ते 14.5 किलोमीटर प्रति लिटर दिला आहे आणि या गाडीची टॉप स्पीड आहे 175 किलोमीटर प्रति घंटा अशी दिली आहे या गाडीमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि या गाडीमध्ये असलेले सगळे फीचर्स आपण बघणार आहोत.
Hyundai Alcazar Car Engine & Transmission
या गाडीमध्ये असलेल्या इंजिन आणि ट्रान्समिशन च्या सगळ्या काही गोष्टी जर बघितला तर यामध्ये आपल्याला 1999 Cc चा असा दमदार इंजिन दिला असून या गाडीची आपल्याला मॅक्सिमम पावर 159 HP @ 6500 rpm एवढे दिले असून या गाडीमध्ये असलेले टॉर्क हे 191 Nm @ 4500 rpm एवढं दिलेलं आहे आणि यामध्ये असलेल्या इंजिनची जे डिटेल्स आहे ते जर बघितली तर आपल्याला 1999cc, 2.0 L MPi (Multi-Point Injection) Petrol Engine या प्रकारची आपल्याला यामध्ये डिटेल्स दिलेली आहे आणि यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे जे आहे ते मायलेज दिले आहे यामध्ये आपल्याला 14.5 Kmpl एवढा मायलेज दिली असून यामध्ये सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इंजिनमध्ये चांगल्या पद्धतीने दिलेले आहे.
Hyundai Alcazar Car Dimension And Width
या गळ्यामध्ये असलेल्या डायमेन्शन आणि विथ ची जर गोष्ट केली तर यामध्ये आपल्याला या गाडीचे जे आहे ओव्हरऑल लेन्थ हे 4500 mm एवढे दिले असून या गाडीची विथ हे आपल्याला 1790 Mm एवढे दिले असून या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगला प्रकारचे जे आहे ते ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे ग्राउंड क्लिअरन्स सगळ्या गाडीमध्ये चांगल्या पद्धतीचे असणे महत्त्वाचे आहे कारण की जर तुम्ही गाडी जर खेडेगावात ठिकाणी जर गेले तर ग्राउंड क्लियरचे खूप मजा असते या गाडीचे ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला 200 Mm एवढं दिले आहे आणि यामध्ये आपल्याला या गाडीचे जे आहे टर्निंग रेडियस हे आपल्याला 5.3 मीटर एवढा दिलेला आहे
Hyundai Alcazar Car Brakes & Suspension Capacity
आपल्याला या गाडीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे जे आहेत ते ब्रेकिंग आणि सस्पेन्शन सिस्टम दिलेले आहे यामध्ये आपल्याला ब्रेकिंग सिस्टम मध्ये डीस ब्रेक पद्धतीचे ब्रेकिंग सिस्टम दिलेले आहे आणि फ्रंट सस्पेन्शन मध्ये McPherson Strut with Coil Spring पद्धतीचे सस्पेन्शन दिले असून रेअर सस्पेन्शन मध्ये Coupled Torsion Beam Axle पद्धतीचे दिले आहे यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट जे आपल्याला पार्किंग ब्रेक्स मध्ये इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक स्वीट ऑटो होल्ड पद्धतीचे आपल्याला ब्रेकिंग सिस्टम दिले आणि हे खूपच चांगल्या प्रकारची बेकिंग सिस्टम आहे यामध्ये आपल्याला फ्युएल टॅंक मध्ये 50 लिटरची जे आहे.
Hyundai Alcazar Car Comfort & Convenience
Hyundai Alcazar Car मध्ये असलेले आपण कम्फर्ट आणि कन्व्हेनियस ची जर गोष्ट केली तर यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे या गाडीमध्ये कम्फर्ट दिलेले आहे यामध्ये आपल्याला वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग असिस्ट ग्रेप्स ड्रायव्हर व्ह्यू मॉनिटर टेलिस्कोपिक स्टेरिंग हिल्स वन टच ट्रिपल टर्न सिग्नल पावर आउटलेट एअर कंडिशनर कॅप्टन सीड्स क्रूज कंट्रोल पावर विंडो व्हेंटिलेटर फ्रंट सीड्स हॅन्ड्स फ्री ब्लूटूथ शा प्रकारच्या खूप सार्यात ज्या आहे गोष्टी आपल्याला यामध्ये दिले आहे ज्या तुम्ही आतापर्यंत आलेल्या अशा कोणाकोणा गाडीमध्ये काही फीचर्स नाही राहत यामध्ये आपल्याला खूपच चांगला प्रकारचे जे आहे ते फीचर्स दिलेले आहे.
Hyundai Alcazar Car Exterior features
या गाडीमध्ये असलेल्या आपण एक्स्टिरियर फीचर्स जर गोष्ट केली तर या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगला प्रकार दिले आहे ज्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फोल्डेबल ओ आर बी एम एस इलेक्ट्रिक ऍडजेस्टेबल ओआरबीएमएस बॉडी कलर आऊटसाईड मिरर टिंटेड ग्लास पॅनोरमिक रूप क्रोम डोअर हँडल स्काइट प्लेट्स अशा प्रकारच्या खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या गाडीमध्ये एक्स्टिरियर फीचर्स मध्ये दिलेले आहे.
Hyundai Alcazar Car Interior Features
Hyundai Alcazar Car मध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे जे आहे ते इंटिरियर फीचर्स दिलेले आहे ज्यामध्ये आपल्याला या गाडीमध्ये मोडलाइट्स ऍडजेस्टेबल हेडलाइट्स ग्लोबॉक्स कूलिंग ड्युअल टोन इंटिरियर सनग्लास होल्डर अशा प्रकारच्या खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत या काळामध्ये आपल्याला इंटेरियर फीचर्स मध्ये जे आहे त्या दिलेले आहे.
Hyundai Alcazar Car Active & Passive Safety Features
या गाडीमध्ये असलेल्या आपण ऍक्टिव्ह आणि पैसे आणि सगळ्या सेफ्टीच्या गोष्टी जर बघितलं तर यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारची यामध्ये स्पीड सिस्टम ब्लाइंड व्ह्यू मिरर एअर बॅग एअरबॅक्स आजकाल सगळ्या गाडीमध्ये असणं खूपच महत्वाचे कारण की यामुळे अपघाताच्या वेळी सगळ्यांचे जीव वाचण्यात खूप मदत होते त्यामध्ये आपल्याला इमर्जन्सी असिस्टंट रिअर व्ह्यू कॅमेरा पार्किंग सेंटर हाईट अड्जस्टेबल फ्रंट सीट बेल्ट इलेक्ट्रॉनिक ब्रेक अँटी लोक ब्रेकिंग सिस्टम व्हेईकल स्टॅबिलिटी टायर प्रेशर मॉनिटर अशाप्रकारे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या गाडीच्या सेफ्टी फीचर्स मध्ये बघण्यात येते.
Hyundai Alcazar CarManufacturer Warranty
Hyundai Alcazar Car मध्ये आपल्याला खूपच चांगला प्रकारचे जे आहे ते कंपनीने मॅन्युफॅक्चर वॉरंटी दिली आहे ज्यामध्ये तुम्ही ही जे गाडी आहे तीन वर्षापर्यंत अनलिमिटेड किलोमीटर पर्यंत किती पण चालू शकता म्हणजे जर तुम्ही जर हे गाडी तीन वर्षापर्यंत किती पण किलोमीटर तरी चालवली तरी या गाडीमध्ये आलेले काही पण प्रॉब्लेम तुम्हाला होंडाच्या शोरूम मध्ये जाऊन किंवा सर्विस सेंटर मध्ये जाऊन ही जे वॉरंटी आहे ते क्लेम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला कंपनी वाले जे आहे ते या गाडीमध्ये असलेले कोणते प्रॉब्लेम तुम्हाला मोफत मध्ये सॉल करून देणार तीन वर्षानंतर जर एक पण दिवस जास्त झाला तर तुम्हाला ही जे कंपनीने आपल्याला वॉरंटी दिलेली आहे ते आपल्याला क्लेम करता येणार नाही.
Hyundai Alcazar Car Price in india
Hyundai Alcazar Car ची किंमत जर आपल्या भारतीय मार्केटमध्ये जर बघितले तर या गाडीची किंमत आपल्या मार्केटमध्ये पंधरा लाखापासून तर 22 लाखापर्यंतच्या रेंजमध्ये आहे कारण की या गाडीमध्ये आपल्याला कंपनीने मॉडल्स आणि सबमॉडर्स पद्धतीचे जे आहे ते आपल्या लॉन्च केलेल्या त्यामुळे या प्राइस त्यांच्या गटामध्ये ही जे गाडी आहे ते तुम्हाला ex शोरूम प्राईस मध्ये बघण्यात येते.
Emi Option न जर तुम्ही ही गाडी घेण्याचा प्रयत्न करत आहात तर तुम्ही ही गाडी जे आहे ते सात लाख रुपये डाऊन पेमेंट भरून 60 महिन्याच्या किस्तीवर आठ पर्सेंटच्य इंटरनेटवर हे हे गाडी जे आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि या नंतर तुम्हाला साठ महिन्यापर्यंत 22 हजार रुपये प्रति महिना हे तुम्हाला भरायला लागणार पुढच्या पाच वर्षापर्यंत.
Also Read
- सिंगल चार्जिंगवर 90Km धावेल Warivo CRX Electric Scooter, किंमत ऐकून लगेच कराल बुकिंग
- एका चार्जवर धावेल 650 किलोमीटर; BYD Seal Electric Car कार लाँच 2024
- जगभरात यशस्वी ठरलेली MG ZS EV भारतामध्ये लॉंच! किंमत 23.00 लाख रुपये
- भारतातली नंबर वन इलेक्ट्रिक कार बनली BYD Seagull Electric Car,जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
- कमी बजेटमध्ये लाँच झाली Citroen Basalt ‘ही’ भन्नाट कार; जाणून घ्या किंमत
नमस्कार मेरा नाम आयुष मी गेल्या चार वर्षापासून ऑटोमोबाईल सेक्टरवर ब्लॉक लिहीत आहे. माझ्यापाशी ऑटोमोबाईल क्षेत्राची खूप माहिती आहे आणि मी हे माहिती तुम्हाला सरळ भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो माझा सरळ आणि साध्या भाषेमध्ये सांगण्याचा उद्देश हा आहे की गाडी आणि बाईक बद्दलची माहिती तुमच्यापाशी खूप सोप्या पद्धतीने जावे त्यामुळे मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतो.