भारतीय बाजारपेठेत लाँच झाली Honda CB300F Flex-Fuel पाहा फीचर्स आणि इतर डिटेल्स

Honda CB300F Flex-Fuel Bike मध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचे जे आहे आपल्याला फीचर्स आणि सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आणि या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे 293.52 cc च इंजन दिलं असून या गाडीचे आपल्याला 6 मॅन्युअल पद्धतीचे गेट दिली असून आपल्याला यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे डाळीचे पावर दिलेले आहे या गाडीची पावर आपल्याला 24.54 Bhp अशी दिल्यास आणि यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे आपल्याला ऍडव्हान्स विचार दिले आहे ते सगळे गाडीमध्ये फिचर आपण समोर बघणार आहोत.

Honda CB300F Flex-Fuel Bik Specification

या गाडीमध्ये असलेल्या स्पेसिफिकेशन ची गोष्ट जर केली तर आपल्याला यामध्ये गाडीची जी डिस्प्लेसमेंट आहे हे 293.52cc असं दिले असून या गाडीची मॅक्सिमम पावर आपल्याला 2 4.54 अशी दिली आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला सिक्स मॅन्युअल पद्धतीचे घेर दिले असून एक समोर आणि पाच गिर मागं या पद्धतीचे आपल्याला दिलेला आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला कॉलिंग सिस्टम मध्ये ऑइल कुलर सिस्टम पद्धतीचे कुलिंग सिस्टम दिली असून या गाडीमध्ये आपल्याला गाडीचे जे फ्युएल टॅंक आहे ते 14.1 लिटरची ती दिली आहे आणि यामध्ये आपल्याला ही गाडी जी आहे ते बीएससी फेज टू पद्धतीने आपल्याला ही गाडी दिलेली आहे आणि या गाडीचे टाईप मध्ये जर बघितले तर ही गाडी आपल्याला पेट्रोल टाईप मध्ये कंपनीने अवेलेबल करून दिलेली आहे.

Honda CB300F Flex-Fuel Bike Brakes, Wheels & Suspension

या गाडीमध्ये दिलेल्या आपल्याला ब्रेक व्हील्स आणि सस्पेन्शन ची गोष्ट केली तर यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे स्पेशल मध्ये जर बघितले तर फ्रंट सस्पेन्शन मध्ये अपसाईड डाऊन आणि रेअर स्पेशल मध्ये आपल्याला मनीषा पद्धतीने दिल्या आणि ब्रेकिंग सिस्टम मध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे ब्रेकिंग सिस्टम दिले आहे ज्यामध्ये आपल्याला ड्युअल चॅनल एबीएस पद्धतीचे ब्रेकिंग सिस्टम दिले आणि आपल्याला यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे फ्रंट ब्रेक मध्ये ब्रेक दिले आहे आणि ब्रेकची साईज आपल्याला टू सेवन एवढा आणि यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या पद्धतीचे आपल्याला ऑल आयडीस पद्धतीचे 20 दिलेले आहे आणि यामध्ये आपल्याला टायर सिस्टम मध्ये ट्यूबलेस टायर सिस्टम दिलेली आहे अशा प्रकारचे खूप सार्‍या ऍडव्हान्सेबल गोष्टी आपल्याला यामध्ये दिलेले आहे.

Honda CB300F Flex-Fuel Bike Dimensions & Chassis

Honda CB300F Flex-Fuel Bike मध्ये दिलेल्या डायमेन्शन आणि चेजेस ची गोष्ट केली तरी यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे या गाडीचे डायमेन्शन आणि चेजेस दिले आहे ज्यामध्ये आपल्याला या गाडीचं वजन हे 153 किलोग्रॅम एवढे दिले आहे आणि या गाडीच्या सीट हाईट ची गोष्ट केली तर 789 एम एम एवढी आपल्याला हाईट दिली आहे.

आणि ग्राउंड क्लिअर ची गोष्ट केली तर आपल्याला यामध्ये खूप चांगला प्रकारचे ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला ही गाडी आपण कोण आपण जागी चालवणार या पद्धतीचे आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे ते म्हणजे 177 mm एवढे दिले असून या गाडीची लेंठे 2084 mm दिलाय आणि या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे विल बेच दिलेले आहे ते म्हणजे 1390 mm एवढा बिल पेज दिले आहे आणि चेजेस ची गोष्ट केली तर आपल्याला डायमंड टाईप पद्धतीचे दिलेले आहे.

Honda CB300F Flex-Fuel Bike Features

आपल्याला या गाडीमध्ये खूपच चांगल्या पद्धतीचे जे आहे फीचर्स दिले आहे जे आपण नॉर्मल प्राइज मध्ये न बघता होंडाच्या या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे फीचर्स दिलेला आहे जेणेकरून आपल्या कस्टमर खूप खुश होणार या पद्धतीने या गाडीमध्ये आपल्याला फीचर्स दिले आहे ज्यामध्ये आपल्याला या गाडीमध्ये ऑटोमीटर स्पीडोमीटर आणि फ्यूलगेज टेकोमीटर गेरी इंडिकेटर लो फील इंडिकेटर आणि यामध्ये जर बघितलं खूपच चांगल्या प्रकारचे आपल्याला बॅटरी दिली आहे ती बॅटरी म्हणजे बारा बॅटची दिली आहे आणि यामध्ये आपल्याला अंडरस्ट्री स्टोरेज स्टोरेज मोबाईल कनेक्ट सिस्टम आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तर आपल्याला यामध्ये फॉग लाईट पण दिलेला आहे जेणेकरून तुम्ही फॉग मध्ये जर प्रवास करत असेल तर तुम्ही सोमवारची जी वस्तू आहे ते खूपच चांगल्या पद्धतीने बघू शकता. 

यामध्ये आपल्याला खूपच चांगला प्रकारचे जे आहे सस्पेन्शन आणि सगळं काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि सगळे ॲडिशनल फीचर्स यामध्ये दिलेला आहे म्हणून हे गाडी सगळ्या लोकांना खूपच आवडलेली आहे आणि अशा प्रकारचे खूप सारे फीचर्स आपल्याला दिले आहे.

Honda CB300F Flex-Fuel Bike Manufacturer Warranty

या गाडीमध्ये आपल्याला कंपनीने खूपच चांगल्या प्रकारचे मॅन्युफॅक्चर वॉरंटी दिली आहे जेणेकरून तुम्हाला खूपच चांगल्या प्रकारचे मॅन्युफॅक्चर वॉरंटी क्लेम करता येणार त्या पद्धतीची मॅन्युफॅक्चर वॉरंटी यात आहे म्हणजे की जर तुम्ही ही गाडी तीन वर्षापर्यंत 42000 किलोमीटर जर चालवली तर यामध्ये येणारे कोणते पण प्रॉब्लेम तुम्ही या कंपनीच्या सर्विस सेंटर मध्ये जाऊन सॉल करून घेऊ शकता.

आणि जर तीन वर्षभर तर तुमचे एक तरी दिवस झाला तर या गाडीमध्ये येणारे कोणते पण प्रॉब्लेम तुम्ही जाऊन सॉल करून घेऊ शकत नाही कारण की तुमची जे वारंटी आहे ते फर्स्ट डे टू थ्री इयर लास्ट डे या पद्धतीचे आपल्याला मॅन्युफॅक्चर वॉरंटी दिली आहे म्हणजे ज्या दिवसाला तुम्ही गाडी घेतली आणि वॉरंटीक्लेम केली त्या दिवसापासून तीन वर्षे झाले त्या दिवशी तुमची ती वारंटी खदावणार त्यानंतर एक मिनिट तरी झाला तरी तुम्ही ही वॉरंटी करून घेऊ शकत नाही.

Honda CB300F Flex-Fuel Bike Price in india 

या गाडीची किंमत जरा आपल्या इकडं शोरूम मध्ये जर बघितली तर या गाडीची प्राईस दोन लाखापर्यंत आहे कारण की ही गाडीची शोरूम प्राईस आणि वेगवेगळ्या पद्धती असल्यामुळे आणि या गाडीमध्ये दोन प्रकारचे मॉडेल सिस्टम दिलेले आहे ते तुम्हाला अलग अलग प्राइस रेंजमध्ये दिली आहे त्यामुळे ही गाडी तुम्ही एक शोरूम मध्ये जाऊन या गाडीची एक वेळा पूर्ण पद्धतीने माहिती घेऊ शकता. 

Emi पद्धतीने ही गाडी घेतो जर म्हटलं तर ही गाडी आपण या पद्धतीने पण घेऊ शकतो तुम्ही ही गाडी 70000 च्या डाऊन पेमेंट वर 36 महिन्याच्या कालावधीवर 9.8 परसेंटा इंटरेस्टेड वर ही गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकता पण तुम्हाला या गाडीची किस्त है दर महिन्याला 4000 एवढी 36 महिन्यापर्यंत भरा लागणार या प्रकारे तुम्ही ही गाडी या पद्धतीने घेऊ शकता. 

निष्कर्ष 

या कंपनीचे मॉडेल्स आपल्या देशातील सगळ्या लोकांना माहित आहे की या गाडीमध्ये काही पण समोर जाऊन प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे होंडा कंपनीवर आपण डोळे लावून पण विश्वास करू शकतो या कंपनीने आपला कस्टमरला केव्हाच नाराज केलेला आहे त्यामुळे तुम्ही या गाडीला घेण्याचा विचार करू शकता धन्यवाद.

Also Read

Leave a Comment