Vida V1 Pro Electric Scooter आपल्याकडे खूपच मोठ्या प्रमाणात धमाल मच होत आहे कारण की ही बाईक जे आहे ते आपल्या ऍडव्हान्स फीचर्स आणि सगळं काही गोष्टीमुळे मार्केटमध्ये आपले नाव गाजवत आहे आणि या गाडीचे पिक्चरची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारची रायडींग रेंज दिलेली आहे या गाडीची रायटिंग रेंज आपल्याला 143 किलोमीटर प्रति घंटा अशी देऊन या गाडीमध्ये आपल्या तीन प्रकारचे मोड दिले आहे यामध्ये असणाऱ्या सगळ्या काही गोष्टी आपण समोर बघणार आहोत.
Vida V1 Pro Specification
या गाडीमध्ये आलेल्या स्पेसिफिकेशन ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे स्पेसिफिकेशन दिले आहे ज्यामध्ये आपल्याला या गाडीची मॅक्सिमम टॉर्क आहे 25 आणि या गाडीची टॉप स्पीड आपल्याला 80 किलोमीटर प्रति घंटा अशी दिली असून या गाडीमध्ये आपल्याला तीन प्रकारचे रायडिंग मोड दिलेल्या ज्या मध्ये आपल्याला राईट आणि स्पोर्ट मोल्ड अशा प्रकारचे तीन नोट दिलेले आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला ट्रान्समिशन मध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिलं आहे आणि या गाडीची रायटिंग रेंज आहे 143 किलोमीटर अशी दिली आहे
आणि ही गाडीची आहे या गाडीमध्ये आपल्याला फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे ही गाडी फक्त शून्यापासून शंभर टक्के पर्यंत फक्त दीड घंटा मध्ये चार्जिंग होते आणि या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे लिथियम आयन बॅटरी दिली आहे आणि यामध्ये आपल्याला चार्जिंग आऊटपुटमध्ये 5 ए सॉकेट दिले आहे आणि यामध्ये आपल्याला फ्युएल टॅंक मध्ये इलेक्ट्रिक टाइप पद्धतीचे फिल्टर दिलेला आहे.
Vida V1 Pro Brakes, Wheels & Suspension
या गाडीमध्ये दिलेल्या आपल्याला सस्पेन्शन आणि ब्रेक आणि व्हीलची गोष्ट जर केली तर यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे स्पेशल दिले आहे यामध्ये आपल्याला टेलिस्कोपी फार्म पद्धतीचे स्पेशल दिले आहे आणि यामध्ये ब्रेकिंग सिस्टम मध्ये आपल्याला सीबीएस पद्धतीचे ब्रेकिंग सिस्टम देऊन ब्रेक मध्ये आपल्याला डिश पद्धतीचे ब्रेक सिस्टम दिली आहे यामध्ये टायरमध्ये आपल्याला टायर दिली असून आपल्याला टायर टाईप मध्ये ट्यूबलेस टायर मध्ये टायर दिले जेणेकरून तुम्ही कोण आपण ठिकाणी तरी केले तरी तिथून तुम्ही दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर तुमची गाडी घेऊ शकता आणि ब्रेक टाईप मध्ये आपल्याला ड्रम टाईप पद्धतीचे दिलेले असून समोरच्या ब्रेक मध्ये डिक्सपतीचे ब्रेक दिलेले आहे.
Vida V1 Pro Dimensions & Chassis
Vida V1 Pro या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे डायमेन्शन दिले या गाडीचे वजनाची गोष्ट जर केली तर या गाडीचे वजन आपल्याला 124 kg असं दिले असून. या गाडीच्या सीटची आयटी आपल्याला 780mm अशी दिली आहे. आणि या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगला प्रकारचे ग्राउंड क्लिअरन्स दिले आहे जेणेकरून तुम्ही कोण आपण ठिकाणी गेले तर ग्राउंड क्लिअरन्स मध्ये तुम्हाला कोणती पण अडचण आली पाहिजे त्यामुळे या स्कूलमध्ये खूपच चांगला प्रकारचे ग्राउंड क्लिअर वापरले आहे याचे ग्राउंड क्लिनर ची गोष्ट जर केली 155 mm एवढी आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स दिलेली आहे.
Vida V1 Pro Features
या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे पिक्चर दिल्या ज्यामध्ये आपण जर बघितले तर या गाडीमध्ये आपल्याला टच स्क्रीन डिस्प्ले इन्स्ट्रुमेंट कन्सोल सेंटर लॉकिंग सिस्टम लो बॅटरी इंडिकेटर क्लॉक नेवीगेशन पार्किंग अशा प्रकारच्या ूप सार्या ऍडव्हान्सेबल गोष्टी आपल्याला या गाडीमध्ये दिली आहे जेणेकरून तुम्ही कोणत्या पण ठिकाणी तरी गेले तरी आघाडीमध्ये तुम्हाला जे काही फीचर्स दिले आहेत ते तुमच्या याच्यामध्ये कामी येणार अशा प्रकारचे खूप सारे ऍडव्हान्स फीचर्स आपल्याला यामध्ये दिलेले आहे. त्यामुळेच या गाडीची विक्री खूपच मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि यामध्ये जर बघितलं आपण यामध्ये आपल्याला मोबाईल कनेक्ट आवडती आणि जीएसपी नेव्हिगेशन पद्धतीचे खूप सारे पिक्चर्स आपल्याला यामध्ये दिलेले आहे.
Vida V1 Pro Manufacturer Warranty
Vida V1 Pro आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे कंपनीने मॅन्युफॅक्चर वॉरंटी दिली आहे ज्यामध्ये आपल्याला या कंपनी वाल्यांनी बॅटरी वॉरंटी मध्ये तीन वर्षापर्यंत तीसार किलोमीटर असे वॉरंटी दिली आहे म्हणजे की जर आपण ही गाडी 30 किलोमीटर तीन वर्षांमध्ये जर चालवली तर या गाडीमध्ये आलेले कोणते पण प्रॉब्लेम तुम्ही सर्विस सेंटर मध्ये जाऊन चालू करू शकता आणि जर तीन वर्षाच्या आतील भागांमध्ये तुमचे तीस हजार किलोमीटर तर कंप्लिट झाले तर तुम्हाला या घटनेत आलेले सगळे प्रॉब्लेम तुमच्या स्वतःच्या पैशांनी सॉल करावे लागणार अन्यथा तीन वर्ष किंवा तीसार किलोमीटर या प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग बॅटरी वॉरंटी दिली आहे.
या गाडीमध्ये दिलेली मोटर वॉरंटी ची गोष्ट तर केली तर यामध्ये आपल्याला मोटर वॉरंटी मध्ये कंपनीने पाच वर्षाची वॉरंट केली आहे जर तुमच्या गाडीच्या मोटरमध्ये कोणते पण टेक्निकली प्रॉब्लेम जर आली तर तुम्ही जवळपासच्या सर्विस सेंटर मध्ये जाऊन ते प्रॉब्लेम तुम्ही पाच वर्षाच्या अंतर मोटरमध्ये कोणती पण प्रॉब्लेम जर आले ते तुम्ही सॉल्व करून घेऊ शकता.
Vida V1 Pro Price in india
Vida V1 Pro या गाडीची किंमत जर आपल्याकडे तर बघितलं तर या गाडीची किंमत खूपच चांगल्या प्रकारे आपल्याला दिले आहे या गाडीची किंमत फक्त आपल्याला एक लाख 27 हजार अशी दिलेली आहे आणि ही गाडी तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्या पण शोरूम मध्ये जाऊन म्हणजे की या गाडीच्या शोरूमत जाऊन तुम्ही ही गाडी बुक करू शकता आणि ही गाडी फक्त काही सिटी मध्ये तुम्हाला अवेलेबल दिसणार जसे की आपण जर गोष्ट केली तर ही गाडी फक्त तुम्हाला मुंबई बेंगलोर दिल्ली पुणे हैदराबाद लखनऊ चेन्नई आणि कोलकत्ता या ठिकाणीच तुम्हाला ही गाडी सध्याच्या घडीला उपलब्ध मिळणार.
Emi Option पद्धतीने आपण जर ही गाडी जर घेतो म्हटलं तर आपण ही गाडी कमी डाऊन पेमेंट मध्ये आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो जर आपण या गाडीची दर महिन्याला आपुन किस्त भरून ही गाडी घेऊ शकतो जर आपण 40000 डाऊन पेमेंट भरून 36 महिन्यासाठी 9.8% इंटरेस्ट रेट ना ही गाडी जर डाऊन पेमेंट वर तर घेतली तर आपल्याला दर महिन्याला 3800 रुपये प्रति महिना असे भरा लागणार.
निष्कर्ष
ही गाडी खूपच चांगला प्रमाणात आपले इकडं मार्केटमध्ये आपले नाव गाजवले आहे जेणेकरून खूप लोकांच्या मनामध्ये ही गाडी बसली आहे जर तुम्ही पण ही गाडी घेण्याचा प्लॅन जर करत असणार तर ही गाडी तुम्ही नक्की घ्या असा मी तुम्हाला सांगतो धन्यवाद.
Also Read
- भारतातली नंबर वन इलेक्ट्रिक कार बनली BYD Seagull Electric Car,जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
- कमी बजेटमध्ये लाँच झाली Citroen Basalt ‘ही’ भन्नाट कार; जाणून घ्या किंमत
- सिंगल चार्जिंगवर 90Km धावेल Warivo CRX Electric Scooter, किंमत ऐकून लगेच कराल बुकिंग
- एका चार्जवर धावेल 650 किलोमीटर; BYD Seal Electric Car कार लाँच 2024
- जगभरात यशस्वी ठरलेली MG ZS EV भारतामध्ये लॉंच! किंमत 23.00 लाख रुपये
नमस्कार मेरा नाम आयुष मी गेल्या चार वर्षापासून ऑटोमोबाईल सेक्टरवर ब्लॉक लिहीत आहे. माझ्यापाशी ऑटोमोबाईल क्षेत्राची खूप माहिती आहे आणि मी हे माहिती तुम्हाला सरळ भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो माझा सरळ आणि साध्या भाषेमध्ये सांगण्याचा उद्देश हा आहे की गाडी आणि बाईक बद्दलची माहिती तुमच्यापाशी खूप सोप्या पद्धतीने जावे त्यामुळे मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतो.