MG ZS EV खूपच मोठ्या प्रमाणात आपलं नाव गाजवत आहे कारण हे आहे की या गाडीची लॉन्चिंग डेटवर ज्या गाडीची बुकिंग खूप जास्त प्रमाणात लोकांनी केले म्हणून ही इलेक्ट्रिक गाडी खूपच मोठ्या प्रमाणात आपल्या मार्केटमध्ये विक्री जात आहे तर या गाडीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे फीचर असल्यामुळे ही गाडी सगळ्या लोकांना आवडत आहे कारण की या गाडीमध्ये आपल्याला 140 किलोमीटर प्रति घंटाची कंपनी टॉप स्पीड घेऊन या गाडीची पावर आहे 176.7 एचपी एवढी दिली आहे तर या गाडीबद्दल ची सगळी माहिती आपण बघणार आहोत.
MG ZS EV Engine & Transmission
आपण या गाडीमध्ये असलेले ट्रान्समिशन आणि दमदार इंजिन ची गोष्ट जर केली तर यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे आपल्याला इंजन दिले आहे या इंजिनची पावर जर म्हटले तरी आपल्याला 176.7 Hp असं दिल्या असून या गाडीचे टॉर्क आपल्याला 280 Nm एवढा दिल्या असून या गाडीमध्ये गेअरबॉक्स सिस्टम आपल्याला ऑटोमॅटिक सिस्टम पद्धतीने दिले आहे आणि यामध्ये आपल्याला इंजिन डिटेल्स मध्ये हायटेक बॅटरी थ्री फेज परमनंट मॅग्नेटिक मोटर. आणि या गाडीची रेंज आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे दिल्या ज्यामध्ये आपण 461 किलोमीटर ही गाडी आपण चालू शकतो आणि या गाडीमध्ये आपल्याला तीन प्रकारचे ड्रायव्हिंग मोड दिलेल्या ज्या मध्ये आपल्याला इकोस्पोर्ट आणि नॉर्मल या पतीचे आपल्याला या गाडीमध्ये तीन प्रकारचे नोट दिले आहेत आणि असे खूप सारे फीचर्स यामध्ये आहेत.
MG ZS EV Dimension And Width
MG ZS Electric Car विथ आणि डायमेन्शन ची गोष्ट जर केली तर यामध्ये आपल्याला या गाडीची ओव्हरऑल लेंथ 4323 MM एवढी दिली आहे आणि या गाडीची आपल्याला 1809 Mm या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे ड्रायव्हेट पद्धतीचे वेट दिलेले आहे ज्यामध्ये 1566kg एवढ्या गाडीचा ड्रायव्हर दिलेला आहे आणि या गाडीची टर्निंग रेडी असेल 11.2 मीटर एवढी दिली आहे.
MG ZS EV Brakes & Suspension Capacity l
या गाडीमध्ये असलेल्या ब्रेकिंग सिस्टम सस्पेन्शन आणि कॅपॅसिटी ची गोष्ट जर केली तर यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे ब्रेकिंग सिस्टम दिल्या ज्यामध्ये आपल्याला फ्रंट ब्रेक मध्ये डिक्स पद्धतीचे ब्रेक सिस्टम दिलेले आहे आणि या गाडीचा सब स्टेशन ची गोष्ट जर केली तर यामध्ये टॉर्च ऑन बीम आणि मॅप फर्जन्स ट्रस्ट या पतीचे आपल्याला सुस्पेन दिले आणि यामध्ये आपल्याला पार्किंग ब्रेक मध्ये इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक विथ ऑटो होल्ट पद्धतीचे ब्रेक दिलेले आहे. कॅपॅसिटी ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये आपल्याला पाच जणांची कॅपॅसिटी दिलेले आहे.
MG ZS EV Wheels & Tyres
या गाडीमध्ये कंपनीत दिलेल्या आपण बिल्स आणि टायर ची गोष्ट चालली केली तर यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे बिल दिल्या ज्यामध्ये आपल्याला R 17 ऑल आय विल्स विथ तोमोहक डिझाईन पदे दिल्या सून यामध्ये आपण जर बघितले तर समोरच्या साईडने आपल्याला 215/55 R 17 एवढा समोरच्याची व्हील टायर दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला ऑल आय विल्स पद्धतीचे विल दिलेला आहे.
MG ZS EV Comfort & Convenience
MG ZS Electric Car या गाडीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे आपल्याला कम्फर्ट आणि कन्वेनियस दिलेल्या ज्यामध्ये आपल्याला वायरले स्मार्ट चार्जिंग टिल स्टेरिंग विल्स लोकागी लॅम्प स्टेरिंग माऊंटेड कंट्रोल केबिन फिल्टर पॉवर आउटलेट स्पीड लिमिट वॉर्निंग पावर विंडो निंग स्टार स्टॉप बटन अशा प्रकारच्या खुप सार्या गोष्टी आपल्याला यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट जर मधले ते आपल्याला यामध्ये पावर आउटलेट मध्ये फ्रंटला बाराव्या पावर आउटलेट दिलं असून केबिन फिल्टर मध्ये 2.5 लिटरचा फिल्टर केबिन दिलेला आहे. पावर विंडो मध्ये तर खूपच चांगल्या प्रकारचे आपल्याला दिल्या ज्यामध्ये आपल्याला फ्रंट आणि विंडोवेट ड्रायव्हर विंडो वन टच अप डाऊन सिस्टम पद्धतीचे यामध्ये पावर विंडो दिल्या अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत.
MG ZS EV Active & Passive Safety Features
MG ZS Electric Car मध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स दिलेल्या आहेत ज्यामध्ये आपण जर बघितले तर यामध्ये आपल्याला कंपनी 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा आणि साईड अँड कर्टेन एअरबॅग दिलेले आहे यामध्ये आपल्याला सहा एअरबॅग दिलेला आहे यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे एअरबॅग वापरले कारण की आजकाल सगळ्या मध्ये एअरबॅग असणे खूपच महत्त्वाचे आणि यामध्ये आपल्याला रेअर व्ह्यू कॅमेरा हिल स्टार असिस्ट कंट्रोल फ्रंट सीट बेल्स पार्किंग सेन्सर क्रॉस ट्राफिक अशा प्रकारच्या खुप सार्या गोष्टी आपल्याला या मत दिलेला आहे आणि या गाडीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे लोकांच्या सेफ्टी फीचर्स वर पण कंपनीने खूप लक्ष दिल्या जेणेकरून या गाडीमध्ये अपघात होण्याची शक्यता खूपच कमी राहतात.
MG ZS EV Manufacturer Warranty
एमजी कंपनी वाल्यांना आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचे कार मॅन्युफॅक्चर वॉरंटी दिलेली आहे ज्यामध्ये जर आपण जर बघितलं तर आपल्याला पाच वर्षापर्यंत एक लाख पन्नास हजार किलोमीटर पर्यंत वॉरंटी दिलेली आहे ज्यामध्ये आपण जर बघितलं तर ही गाडी आपण पाच वर्षापर्यंत एक लाख पन्नास हजार किलोमीटरच्या कमी मध्ये जर चालली तर आपल्याला या गाडीमध्ये जे काय पण प्रॉब्लेम येणार ते कंपनी मार्फत आपल्याला सॉल करून मिळेल पण अन्यथा हजार पाच वर्षाच्या आतील भागांमध्ये तुम्ही तुमची गाडी एक लाख पन्नास हजार किलोमीटर चालवली तर त्या स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे लावा लागणार आहे एकतर पाच वर्ष नाहीतर एक लाख पन्नास हजार किलोमीटर अशासारखी आपल्याला यामध्ये मॅन्युफॅक्चर वॉरंटी दिलेली आहे.
MG ZS EV Price in india
MG ZS Electric Car या गाडीमध्ये किंमत आपण जर बघितले तर या गाडीची किंमत आपल्या ईकडे खूपच नॉर्मल रेट मध्ये दिलेले आहे म्हणजे की हे गाडी आपल्याला एक्स शोरूम प्राईस मध्ये चांगल्या पद्धतीने आणि मिडल का फॅमिली पद्धतीच्या प्राईस मध्ये ही गाडी आहे आणि या गाडीची प्राईस ची गोष्ट जर केली तर या गाडीमध्ये आपल्याला सब मॉडेल आणि गाडीचे टॉप मॉडेल पद्धतीचे मॉडेल मिळणार आहे तर म्हणून या गाडीची प्राईस आपल्याला 18 लाखापासून तर 23 लाखापर्यंत या प्राइस रेंजमध्ये ही गाडी आपल्याला मिळेल.
Emi Option मी आपण जर ही गाडी घेतो म्हटलं तर आपण ही गाडी कमी डाऊन पेमेंट मध्ये घेऊ शकतो जसं की मी तुम्हाला याचा रोड मॅप सांगतो जर तुमच्याकडे सात लाख रुपये जर असेल तुम्ही आठ पर्सेंट च्या इंटरेस्ट रेट वर साठ महिन्यासाठी ही गाडी तुम्ही सात लाख डाऊन पेमेंट भरून घेऊ शकता आणि दर महिन्याला तुम्हाला लोन अमाऊंट भरावा लागणार आणि ते लोन अमाउंट तुम्हाला पंधरा हजार दोनशे रुपये दर महिन्याला 60 महिन्यापर्यंत भरा लागणार आहे अशाप्रकारे तुम्ही ही गाडी घेऊ शकता.
Also Read
- भारतातली नंबर वन इलेक्ट्रिक कार बनली BYD Seagull Electric Car,जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
- कमी बजेटमध्ये लाँच झाली Citroen Basalt ‘ही’ भन्नाट कार; जाणून घ्या किंमत
- सिंगल चार्जिंगवर 90Km धावेल Warivo CRX Electric Scooter, किंमत ऐकून लगेच कराल बुकिंग
- एका चार्जवर धावेल 650 किलोमीटर; BYD Seal Electric Car कार लाँच 2024
नमस्कार मेरा नाम आयुष मी गेल्या चार वर्षापासून ऑटोमोबाईल सेक्टरवर ब्लॉक लिहीत आहे. माझ्यापाशी ऑटोमोबाईल क्षेत्राची खूप माहिती आहे आणि मी हे माहिती तुम्हाला सरळ भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो माझा सरळ आणि साध्या भाषेमध्ये सांगण्याचा उद्देश हा आहे की गाडी आणि बाईक बद्दलची माहिती तुमच्यापाशी खूप सोप्या पद्धतीने जावे त्यामुळे मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतो.